90 वर्षांनंतर, 27 नोव्हेंबरला दिसणार कार्तिक पौर्णिमेचा चंद्र, या 4 राशीचे लोक बनतील करोडपती…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, 90 वर्षांनंतर 27 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेचा चंद्र दिसणार, या 4 राशींचे लोक बनतील करोडपती…

ज्योतिष शास्त्रानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी कार्तिक पौर्णिमा विशेष महत्वाची मानली जाते. या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात.

या दिवशी भगवान श्री शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. कार्तिक पौर्णिमेचा सण पाच दिवस चालतो.

हा उत्सव प्रबोधिनी एकादशीपासून सुरू होऊन कार्तिक पौर्णिमेला संपतो. या दिवसाला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे.

या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. पवित्र स्नानानंतर भगवान विष्णूची पूजा केल्याने मानवी जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होते.

हा दिवस देव दिवाळी म्हणून साजरा केला जातो. आज कार्तिक पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी नारायणाची पूजा करून तुळशीसमोर तुपाचा दिवा लावल्याने खूप आनंददायी फळ मिळते.

यावेळी 27 नोव्हेंबरला पौर्णिमा येत असून शुक्रवार असल्याने हा दिवस खूप महत्त्वाचा ठरत आहे.

शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस असून हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. माता लक्ष्मी ही सुख आणि सौभाग्य देणारी आणि संपत्तीची दाता मानली जाते. लक्ष्मी देवीच्या कृपेने नशीब बदलायला वेळ लागत नाही.

उद्यापासून या 5 राशींच्या लोकांच्या आयुष्यात असा सुखद अनुभव येणार असून कार्तिक पौर्णिमेच्या शुभ प्रभावामुळे त्यांच्या नशिबात बदल होण्याचे संकेत आहेत.

मेष: या पौर्णिमेचा मेष राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडेल आणि त्यांना लक्ष्मी देवीची कृपा लाभेल. आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्य संपेल आणि सुख-समृद्धीचे दिवस येतील.

उद्योग आणि व्यापारात प्रगती होत राहील. तुम्ही केलेल्या कामात तुम्हाला लवकरच यश मिळेल, तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाचा एक सुंदर टप्पा सुरू होईल. आर्थिक लाभ वाढतील.

मिथुन: मिथुन राशीच्या लोकांवर या कालावधीचा शुभ प्रभाव पडेल आणि त्यांना देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. या काळात करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे आहेत, कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी वाढेल.

नव्याने सुरू झालेले व्यवसाय प्रगतीच्या मार्गावर जातील. लक्ष्मीच्या कृपेने तुमचे उत्पन्न वाढेल. या काळात तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. आर्थिक प्रगतीची अनेक साधने उपलब्ध होतील.

सिंह: देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद सिंह राशीवर वर्षाव होईल आणि कार्तिक पौर्णिमेच्या रात्रीपासून आपल्या जीवनात शुभ दिवस येतील. व्यवसायात आर्थिक लाभ होईल आणि नोकरीत केलेल्या कामाचे कौतुक होईल.

नवीन कार्य सुरू करण्यासाठी शुभ काळ लवकरच येईल. सर्वच क्षेत्रात यश मिळण्याची चिन्हे आहेत. राजकीय क्षेत्रात मान-सन्मान मिळेल.

4.तुळ: कार्तिक पौर्णिमेचा तुला राशीवर खूप सकारात्मक प्रभाव पडेल. नोकरीच्या ठिकाणी प्रलंबित कामे पूर्ण होतील. करिअरच्या प्रगतीचा नवा टप्पा सुरू होणार आहे. तुमच्या योजना पूर्ण होतील.

आर्थिक लाभासाठी हा काळ अतिशय अनुकूल असणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ झालेली दिसेल. तुम्हाला अनेक संधी मिळतील.

5.कुंभ: या काळात तुमची राशी देवी लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादाखाली असेल आणि नशिबात बदल होण्याची शक्यता आहे. उद्योग-व्यवसायाच्या दृष्टिकोनातून काळ अनुकूल राहील.

गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील. या काळात सुख, समृद्धी आणि संपत्तीची चिन्हे आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे सुंदर दिवस येतील.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!