नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, कुणाचं नशीब कधी बदलेल सांगता येत नाही. राजाचा रंक व रंकाचा राजा कोणत्याही क्षणी होऊ शकतो. जोपर्यंत बाप्पा आपल्या घरात आहेत म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत आपण हा उपाय करा.
या उपायाने राहू जबरदस्त प्रसन्न होतो आणि व्यक्ती नोटांमध्ये खेळू लागतो. लाखो-करोडो मध्ये फिरू लागते. खरं तर ज्या व्यक्तीची क्षमता नाही अशी व्यक्ती सुद्धा जर राहूला प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीकडे पैशांचा ढीग लागतो.
कदाचित आपल्या या गोष्टीवर विश्वास बसणार नाही मात्र गणपती बाप्पा घरात असताना याचा अनुभव घ्या फक्त एक आगपेटी आवश्यक आहे.
माचिस आणि ज्या व्यक्तीवर राहू प्रसन्न होतो त्यांच्याकडे पैसा आल्याशिवाय राहत नाही. उपाय करण्यासाठी आपण सफेद कागद घ्यायचा आहे , सध्या रंगाच्या पेनाने 4444 म्हणजे 4 हा अंक लिहायचा आहे.
आणि त्याखाली आपली पैशासंबंधी ची इच्छा हे अवश्य लिहायचे आहे. त्याच पेनाने निळा रंग राहू शी संबंधित आहे. चार वेळा चार अंक लिहायचा आहे आणि त्याखाली आपली पैशासंबंधी चे साधन संबंधीची इच्छा लिहिणार आहोत.
आणि नंतर त्या कागदाची घडी घालून ठेवायचा आहे आणि या पांढ-या रंगाच्या धाग्याने गुंडाळायचा आहे. दोऱ्याने माचीस संपुर्णपणे आपण गुंडाळायचा आहे. थोडंसं चंदन चंदन तुम्हाला हे बाजारात अगदी सहज मिळून जाईल चंदन नसेल निळा रंग असेल चालेल.
मुख्य म्हणजे या उंदराच्या त्याच्या तोंडाजवळ आपने माचीस ठेवून द्यायच आहे. आणि चार चंदनाचा सुगंध असणाऱ्या अगरबत्ती किंवा धूपबत्ती आपण गणपती बाप्पा पुढे लावायचे आहेत.
चार अगरबत्ती की ज्यांच्यामध्ये चंदनाचा सुगंध आहे. अशा चार सुगंधित अगरबत्ती आपण त्या ठिकाणी लावायचे आहे. हा उपाय आपण हे करू शकता शनिवारी करू शकता किंवा रविवारी रविवारी.
गणपती बाप्पा 31 ऑगस्ट म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरात विराजमान झालेले आहेत की जे 9 सप्टेंबर पर्यंत म्हणजेच अनंतचतुर्दशी आपल्याकडे असतील आणि त्यानंतर ते स्वगृही जातील.
त्यांचे विसर्जन होईल तरी या 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर च्या कालावधीत तीन सप्टेंबर रोजी शनिवार आहे. या दिवशी आपण हा उपाय करू शकता. तीन सप्टेंबर शनिवार किंवा त्याच्या पुढील दिवस चार सप्टेंबर रविवारच्या दिवशी सुद्धा हा उपाय करता येण्यासारखा आहे.
आणि एक बुधवार येतो सात सप्टेंबर रोजी बुधवारी सुद्धा हा उपाय करता येईल. ही काडिपीटी आपण त्या ठिकाणी ठेवायचे आहे जोपर्यंत गणपती बाप्पांच आपण विसर्जन करत नाही आता काही जण पाच दिवसात विसर्जन करतात काही जण तीन दिवसात काही जण सात दिवसात तर काही जण 10 व्या दिवशी सुद्धा करतात.
ज्या दिवशी तुम्ही विसर्जन कराल त्या विसर्जनाच्या दिवशी आपल्या घरातल्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये आपण हे काडेपेटी ठेवायची आहे हे मात्र लक्षात ठेवा. त्या ठिकाणीही काडिपीटी आपण जायचे आहे,
दक्षिण आणि पश्चिम यांच्यामध्ये दिशा नैऋत्य दिशा म्हणजे दक्षिण आणि पश्चिम यांच्यामधील दिशा नैऋत्य दिशेला आहे भरभराट याप्रमाणे चालू राहो प्रसन्न असेल आणि जर बुधवारी तुम्ही करताय तर राहु सोबत बुद्धीचा कारक आहे तोही प्रसन्न होतो.
शनिवारी जर करता येत असेल समाजामध्ये मान-सन्मान प्रतिष्ठा आणि कार्यक्षेत्रामध्ये यश आपल्याला मिळू लागतात. त्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे. असा हा छोटासा उपाया गणेशोत्सवामध्ये आपण आवर्जून करा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.