ही एक गोष्ट करा, जी सर्व दुःखाचे कारण …

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, घर म्हटले की वादविवाद आलाच पण हा वाद जर दररोज विकारणहोत असेल तर मात्र चिंतेचे बाब होते. त्याने घरात अचानक काही न काही संकटे येऊ लागतात. आर्थिक परिस्थिती खालावते.

के करावे समजत नाही जर आपल्या घरात हे अश्या समस्या निर्माण झाली असेल तर आपल्या घरातील वस्तूवर एक नजर फिरवा कारण वास्तुकलनुसार घरातील वस्तूचा आपल्यावर सकारात्मक किंवा नकारात्मकरित्या परिणाम होऊ शकतो.

घरातील प्रत्येक वस्तुमध्ये आपली ऊर्जा सामावलेले असते.याचा आपल्या जीवनात परिणाम होतो .यामध्ये घरात तुटलेले किंवा फुटलेले तेजोरी ठेवल्यास आपल्या घरात दरिद्री येते.

पैसा घरात राहत नाही. पैसा पाण्यासारखा जातो. तसेच फाटलेले पर्स आपल्या जवळ ठेऊ नये. किंवा तेजोरीत खराब वस्तू ठेऊ नये. त्या पर्समध्ये देवाची फोटो ठेऊ शकतो पण बिनकामाची कागदे , रिकाम्या चिट्या हे सगळे बाहेर काढले पाहिजे.

घरात किंवा देवऱ्यात देवीदेवतांची खंडित किंवा तुटलेले फोटो ठेऊ नये. याने आर्थिक परिस्थिती खालावते म्हणून त्याना नदीत सोडुन दयावे. घरामध्ये भंगार किंवा इतर पसारा ठेवलायने प्रगतीत अडथळा निर्माण होतात.

ज्या गोष्टीची घरात गरज नाही त्या गोष्टी घरात ठेऊ नये. 3 महिन्यातुन एकदा प्रत्येक वस्तु स्वच्छ करवी.,छतावर पडलेले भंगार हे दारिद्र्य ला कारणीभूत ठरते.याने पितृदोष होतो.

जुन्या किंवा वापरात नसलेल्या कपड्यांचा गटोळी घरात ठेऊ नये. ते दान करून टाकावे. नाहीतर घरात नकारात्मक विचार सुरू होतात. घरात नटराजनचे चित्र ,बुडते जहाज ,महाभारतातील युद्धचे चित्र , जंगली जनावरची आणि काटेदार चित्र घरात कधीच लावू नये.

याने मनात नकारात्मक विचार निर्माण होतात .महाभारतच्या चित्रमुळे घरात भांडणे होतात , ताजमहाल हे एक कबर आहे. बुडते जहाजने घरातील पैसा खर्च होतो.

तसेच जगली जनावरांना चित्रने तुमच्या सभाव हे तसाच होतो आणि काट्याचाय चित्रने जीवनात काटे निर्मन होण्यास मदत होते.

घरातील काही वस्तु मुळे फायदा होत आहे की तोटा हे समजत असेल तर या वस्तू बाहेर काढल्या पाहिजेत.सद्या पलीस्टिकची फॅशन वाढत आहे. घरात सर्वत्र तेच दिसत आहे.

पण याने नकारात्मक मुळे आणि आरोग्यला हानिकारक आसते.त्यामुळे या वस्तु घरातुन बाहेर काढवय .घरात जा कोळ्याचे जाळे असेल तर ते लगेच काढावेत नाही तर घर पुर्ण जाळीत फसते.

अनेक लोकांना वाटते की ते जाळे तोडणे म्हणजे घर तोडणे. पण खोटे आहे खरं तर कोळी ते जाळे आपली शिकार फसवण्यासाठी करतो.

घरात निर्माल्य ठेऊ नये कारण त्याने आपण घरात अशुभ फळे प्राप्त होतात. घरात जर वाईट नजरे पासून वाचण्यासाठी जर आपण लिंबु-मिरची लावत असाल तर प्रत्येक आठवड्यात ते बदलाचे हवं.

रोज कमीतकमी कमी एक माळ स्वामींचा जप करा ज्यामुळे तुम्हाला जीवनात अपयशाची भीती वाटणार नाही व अपयश कधी येणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वामींच्या सेवेत कधी खंड पडू देऊ नका.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!