नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, बर्याचदा आपले हातपाय दुखतात, काही केल्या काम होत नाही, भरपूर अशक्तपणा जाणवतो व त्यामुळे सर्व संतुलन बिघडते. हात पाय दुखणे कंबर दुखी सांधेदुखी पाठदुखी यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे दोन सांध्यात असणारे सायनस नावाचे एक द्रव्य कमी झाले की तरुण व्यक्तीची पाठ दुखते, मणक्यात गॅप येतो.
त्याचप्रमाणे आम्लयुक्त पदार्थाचं सेवन जास्त केलं त्याचा शरीरावर खूप परिणाम होतो. त्याचप्रमाणे विषारी घटक साचले असतील, तर मणक्यात गुडघ्यातील जॉईंट वर त्याचा खूप विपरीत परिणाम होत असतो. आपल्या आसपास असंख्य वनस्पती आहेत, या वनस्पतींचा मदतीने आपल्या शरीरातील असंख्य असे दुर्धर आजार बरे करणेसाठी फायदा होतो.
अशा वनस्पती पैकीच एक वनस्पती आहे, या वनस्पतीच्या मदतीने आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक तर मिळतातच परंतु आपल्या शरीरात जी असंख्य प्रकारची जुनी घाण आहे, ज्या व्यक्तींना पोट साफ होण्याची समस्या आहे ती पूर्णतः कमी होते.
ज्या दिवशी हा उपाय कराल त्या दिवशीपासून तुमचे दुखणे हळूहळू बंद होईल. यासोबतच या वनस्पतीच्या मदतीने कसल्याही प्रकारची सांधेदुखी, सांध्यांना सूज असणे, गुडघ्यात कट कट आवाज येत असेल, पाठ दुखी कमरेचा त्रास असेल.
अमावसेला हात पाय दुखत असतील, असे असंख्य प्रकारचे आजार ही वनस्पती नष्ट करण्यासाठी आहे. हा 1 आयुर्वेदिक उपाय आहे तो एक वेळ करा त्यामुळे तुमचे गुडघे, मान, पाट हे सर्व प्रकारचे दुखणे कमी होतील.
त्याचप्रमाणे हाडाच्या कुठलाही आजार तुम्हाला जर असेल तर तो पूर्णपणे कमी होऊन जाईल.तुम्ही पूर्ण जोशाने धावू शकाल. सोबतच या उपायाने शरीरात कॅल्शियम भरपूर प्रमाणात तयार होते, ज्याच्या कमतरतेमुळे हे सर्व दुखणी होत असतात.
पण या उपायाने हाडे मजबूत होतात. ज्या व्यक्तींना समस्या स्त्री असो अथवा पुरुष दोघांच्याही लैंगिक समस्या कमी होतात, लैंगिक क्षमता वाढते असे हे लाखो रुपये वाचवणारे अत्यंत गुणकारी औषध असून हे आपल्याला घरच्या घरी बनवायचा आहे. काही काही वेळेस गुडघ्याचे ऑपरेशन करूनही त्याची गॅरंटी नसते.
गुडघ्याचे ऑपरेशन करून आलेल्या अनेक व्यक्ती सांगतात की ऑपरेशन करण्यापूर्वी हालचाल चांगली करता येत होती मात्र जेव्हा पासून ऑपरेशन केलं तेव्हा त्रास खूप वाढला आहे.
असा त्रास तुम्हाला नको असेल तर हा अत्यंत रामबाण उपाय करून पहा . हा उपाय अगदी सोपा आहे . हा करण्यासाठी आपल्याला फक्त दोन पदार्थ लागतात.
हा पहिला पदार्थ आहे तो म्हणजे बाभळीच्या झाडाच्या शेंगाची पावडर, ही आपल्याला आयुर्वेदिक दुकानात सहज मिळते आणि खेड्यामध्ये तर आपल्याला कुठेही बाबळीचे झाड उपलब्ध असतील किंवा रस्त्यावर देखील बाजूला बाबळीचे झाड आपण सहज ओळखू शकतात तशी पावडर आपल्याला ऑनलाइन देखील मागवता येते.
या झाडाला ताजी फळे लागतात, त्याला शेंगा म्हणतात, त्या शेंगा आणायच्या, वाळवायच्या,, त्यातील बिया काढायच्या आणि राहिलेल्या भागाचे पावडर बनवायचे. ही पावडर अत्यंत गुणकारी असून यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते यामुळे हाडे मजबूत राहतात.
या झाडाचे सर्व अवयव गुणकारी असतात, जसं पान फुल फळ सर्व गुणकारी असतात, त्यातल्या त्यात शेंगांमध्ये अत्यंत लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या शेंगांमध्ये अरबिन्यूज नावाचा एक घटक असतो जो दोन सांध्यातील वंगण तयार करतो आणि सांध्यांना चांगलं बनवण्याचं काम करतो.
तसेच शरीरात मोठ्या प्रमाणात लोहाची साठवणूक करतो. शरीर सुदृढ करतो, थकवा कमी करतो, अशा या शेंगाची पावडर एक वेळेस घ्यायची. यासाठी साधारणतः एक चमचा तुम्ही ती ऑनलाईन देखील मागवू शकता.
यानंतर आता या मिश्रणामध्ये जो आपल्याला दुसरा घटक टाकायचा आहे तो म्हणजे मध, मध हे आयुर्वेदातील पूर्णान्न असून त्यामध्ये सर्व म्हणजे सर्व प्रकारची खनिजे असतात.
हा मध आपल्याला साधारणता एक चमचा यात मिक्स करायचा आहे. आता यातील दोन्ही घटक एकजीव होईपर्यंत हे चांगले मिक्स करून घ्यावे. हा उपाय आपल्या सकाळी उपाशी पोटी एक वेळ करायचा आहे.
ज्यांना जास्त त्रास आहे त्यांनी दिवसात सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळेस करू शकता. ज्या व्यक्तींना शुगर आहे त्यांनी मधा ऐवजी हे मिश्रण म्हणजेच एक चमचा कोमट पाण्यात टाकून वापरायचे आहे.
हा उपाय आपल्याला सलग एक महिना करायचा आहे यामुळे तुमची गुडघेदुखी, सांधेदुखी, हाडांच्या समस्या त्याचप्रमाणे लैंगिक समस्या पूर्णपणे निघून जातील.
असा हा गुणकारी उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा. हा एक आयुर्वेदिक पण जबरदस्त परिणामकारक उपाय आहे जो कमी खर्चात होऊन जातो.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.