नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्या घरातील काही अशा वस्तू ज्या प्रचंड प्रमाणात सात्विक ऊर्जा निर्माण करत असतात, तसेच आपल्या घरी धन, ऐश्वर्य येण्यासाठी मदत करतात.
अशा गोष्टी आपण नेहमीच घरी आणायला हव्यात. घरातील या वस्तू श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितल्या आहेत.
त्यामुळे तुमचं जीवन हे सुखमय, वेदनारहित बनेल. स्वामी सांगतात तुमच्या प्रयत्नांना भरपूर यशाची जोड लाभेल जर तुम्ही तुमच्या सोबत घरी या 3 वस्तू ठेवल्या तर.
पहिली वस्तू आहे, धातूचे कासव… वास्तुशास्त्र आणि फेंगशुई या दोन्हींमध्ये कासवाचे मोठे महत्त्व आहे. कासवाला शुभ मानले जाते.
नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकता आणण्याच्या दृष्टीने कासवाचे महत्त्व आहे. कासवाला मनशांती आणि धनप्राप्तीचे माध्यम मानले जाते.
कासव घरात ठेवल्याने अनेक लाभ होतात. घरात कासव ठेवल्याने कुटुंबातल्या सदस्यांना दीर्घायुष्याचा लाभ होतो. तसेच भाग्याचा प्रवेश होतो.
म्हणून घर आणि कार्यालय या दोन्ही ठिकाणी कासव ठेवावं. फेंगशुई शास्त्रानुसार कासव उत्तरेकडे ठेवा. वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेली कासव उपलब्ध आहेत.
परंतु, आपल्याला काय हवय, हे जाणून घेऊन विशिष्ट धातूचा कासव घरात ठेवायला हवा. प्रत्येक घातूंचा कासव वेगळा परिणाम साधतो.
दुसरी वस्तू आहे धातूचे पिरॅमिड…पिरॅमिडमधून निर्माण होणारी शक्ती ही इतकी ‘पॉवरफुल’ असते की, त्यामुळे पिरॅमिडचा व्यवहारात अनेक प्रकारे उपयोग होत असतो.
त्यामाध्यमातून अनेक लोक लाभ घेताना दिसतात. पिरॅमिड धारण केल्यानेही अनेक प्रकारचे आजार दूर होतात. धातूमध्ये पिरॅमिड धार्मिक स्थळी उपलब्ध असतात.
तसेच लहान मोठ्या आकारात फायबरमध्ये पांढर्या रंगामध्ये ते उपलब्ध होतात.
मोठे पिरॅमिड 20 ते 25 मिनिट डोक्यावर धारण केल्याने सर्दी, पडसे, डोकेद्वखी, दातद्वखी, लहान-सहान जखम,
मुका मार, डोळ्याची जळजळ, तोंड येणे, अपचन आदी आजार तात्काळ बरे होतात.
पिरॅमिडच्या वापराने वजन कमी होऊ शकते, मोडलेली हाडे लवकर जुळू शकतात, शरीराची रोग प्रतिकारक शक्ति वाढते.
घरातील देवघरात तसेच प्रत्येक खोलीत पिरॅमिड ठेवल्याने आपापसात होणारी भांडणे थांबून घरात शांतता नांदते.
लहान- लहान पिरॅमिड झोपताना बाजुला ठेवल्याने शांत झोप लागले. तिसरी वस्तू म्हणजे माता लक्ष्मीची आवडती वस्तू पांढरा दगड होय.
पांढरा दगड हा माता लक्ष्मी ला अतिशय प्रिय आहे त्यामुळे असा दगड जर घरात असेल तर घरात संपन्नता येते, सुख, समृद्धी, ऐश्वर्य येईल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.