कोणतीही गोळी घेण्याआधी, हे फक्त 1 वेळ वाचून घ्या, सर्व आजार गायब….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, तुमचे वजन कमी करायचे असेल आणि भविष्यात वाढू नये असे वाटत असेल तर आजच हा एक पदार्थ खाणे कमी करा किंवा यापुढे खाणे टाळा. ज्या व्यक्तींचे वजन वाढतं त्यांना हृदय किडनीचे रोग गुडघेदुखी पाठदुखी हाय बीपी शुगर अशा अनेक रोगांना सामोरे जावे लागते किंवा हे रोग होण्याची शक्यता असते.

म्हणून आपल्याला हे रोग होऊ नये असे वाटत असेल तर आपण आपलं वजन नियंत्रित ठेवणं गरजेचं असतं किंवा वाढू नये यासाठी आहारात काही पदार्थ खाऊ नयेत. म्हणून ते टाळले पाहिजेत. या पदार्थांनी वजन वाढते. हा पदार्थ खाणे जर तुम्ही कमी केला तर तुमचं वजन झटपट कमी होईल.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वजन वाढण्यामागे कारणीभूत घटक आहे. ते म्हणजे जास्तीचा आहार. व्यक्तीस चव लागली म्हणून आपण आपल्या काहीवेळेस जास्त अन्नग्रहण करतो.

आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जर बैठे काम करत असाल तर आपल्याला 1 चमचा साखर खाल्यानंतर पंधराशे ते सोळाशे कॅलरी ऊर्जा लागते जर आपण जास्त आहार ग्रहण केला किंवा जास्त जेवण केलं तर आपलं वजन नक्कीच वाढणार.

आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तीना वजन कमी करायचं असतं मात्र व्यायाम करायचा नको असंत. त्यांची इच्छा असते. अशा व्यक्तीने हे पथ्य पाळणे गरजेचे आहे. ज्यांना वजन कमी करायचे त्यांनी हा नियम नक्कीच वाचा.

की दिवसभर फक्त दोनदा जेवण करायचं. दोनदा जेवण सोडून कुठलाही पदार्थ ग्रहण करायचा नाही. सेवन करायचा नाही किंवा दिवसभरात खायचा नाही.

तुम्ही पाणी प्या भूक लागली की पाणी म्हणजे फक्त पाणीच पिऊ शकता आणि दुसरा नियम म्हणजे जेवताना घास बत्तीस वेळा चावून खायला पाहिजे. त्यामुळे अन्न लवकर पचते आणि शरीरात चरबी वाढत नाही.

आज आपण पदार्थ पाहणार आहोत हा कधीच खायचा नाही. असा पदार्थ म्हणजे साखर होय. नैसर्गिक रित्या अन्नातून मिळणारी साखर असते तिचे प्रमाण असतं ते आपल्याला बाहेरून चहा कॉफी किंवा आपण जेवताना जास्त मिळतं.

यापेक्षा निश्चितच कमी असते आणि हे जास्तीचे साखर आहे फक्त चरबी तयार करते. त्यामुळे जी साखर वापरतो ती साधारणतः 200 कॅलरीज ऊर्जा निर्माण करते आणि दिवसभरात दोन तीन चार कप चहा घेत असाल तर आपल्या शरीरात किती कॅलरी ऊर्जा किती कॅलरीज येत असतील याचा अंदाज घेऊ शकता,

याचा तुम्ही विचार करू शकतात म्हणून आयुर्वेदात साखरेला पांढर विष असं म्हंटल आहे. साखर तुम्ही कुठेही एक्स्ट्रा घेऊ नये, असा उल्लेख केला आहे आणि साखरेऐवजी खडीसाखर वापरा.

साखरेचं पण प्रमाण खूप कमी प्रमाणात सांगितलेला आहे. म्हणून आजपासून आपण साखर खाणे बंद केले किंवा हळूहळू साखर खाणे कमी केले तर तुम्हाला पंधरा दिवसात जाणवेल कि तुमच्या शरीरातील चरबी जी आहे ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे.

आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की तुम्ही जर साखर ऐवजी गूळ वापरला तर, साखर असो किंवा गूळ आपल्या शरीरात उर्जा निर्माण करतात आणि ऊर्जा साधारणतः दोनशे ते तीनशे कॅलरीज एक दोन चमचा साखरेचे असते व गुळाचे असते.

हे घटक समान प्रमाणात निर्माण करतात म्हणून दोन्ही खाणे आपल्याला बंद करायचे आहे. त्याचप्रमाणे जे गोड पदार्थ देखील बंद करायचे आहेत त्यामुळे आपल्या शरीरात जाणारे साखर आहे ते कमी होईल आणि आपलं वजन कमी होण्यास मदत होईल.

हा पदार्थ वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो, तो म्हणजे जिरे, जिरे ज्याप्रमाणे आपण ओव्याच मिश्रण केलं आहे त्याचप्रमाणे जिरे घ्यायचे आहेत, एक चमचा जिरे,

एक चमचा जिरे गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्या वरती झाकण ठेवून थोडावेळ ठेवून हे गाळणीच्या मदतीने काढून घेतल्यानंतर हे आपणास सकाळी नियमित आपणास साधारणपणे 21 दिवसांपर्यंत घ्यायच आहे.

कारण यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर निघतात. वजनही चांगल्या रीतीने कमी होते. दुसरा पदार्थ या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे धने, धण्याची पूड,

शरिरातील किडनी साफ करण्यासाठी, यकृताचे कार्य शक्ती वाढवण्यासाठी, सोबत पित्त होत असेल तर पित्तप्रकोप म्हणजे वारंवार पित्त मळमळ जळजळ व करपट ढेकर येत असल्यावरती या धण्याची पूड अत्यंत गुणकारी मानली जाते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!