रात्री 2 लाल बांगड्या बांधा इथे, चिक्कार पैसा येईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, मागाल तेवढा पैसा प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात पैसा तुमच्या घरात एका रात्रीमध्ये मिळेल. तुम्ही रात्री केला तर सकाळी चमत्कार दिसेल.

सकाळी केला तर संध्याकाळी चमत्कार दिसेल. एवढा प्रचंड फायदा या उपायाचा आहे.

फक्त आपल्याला दोन लाल रंगाच्या बांगड्या या कापडामध्ये बांधून या झाडाला बांधायचे आहे. अतिशय प्रभावी असा स्वामी काळातील उपाय आहे.

अनेक लोकांनी केलेला आहे. त्यांचा अनुभव ऐकून आम्ही तुमच्यापर्यंत हा उपाय घेऊन आलेलो आहे.

त्याला पैसा घरातील अडचणी दूर करण्यासाठी आजारपण दूर करण्यासाठी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी अतिशय चांगला उपाय आहे.

काही जणांना घर घेण्यासाठी पैसा लागतो काहीजणांना घर चालवण्यासाठी तर काही वस्तूंची खरेदी करण्यासाठी पैसा लागतो.

काही जणांना घरातील कोणत्या वस्तू गोष्टी त्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो. जीवन जगत असताना पैशाचं खूप मोठे महत्व आहे.

त्याबरोबरच महालक्ष्मीला धनाची देवता मानला जातो त्यामुळे माता लक्ष्मीला देखील खूप मोठं महत्त्व आहे.

म्हणून श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न करण्यासाठी हा उपाय आहे. त्यामुळे आपण हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकतो.

उपाय किती महत्त्वाचा प्रभावशाली शक्तिशाली आहे ते सर्व आज आपण पाहणार आहोत.

आपल्याला यासाठी लागणारा लाल रंगाच्या बांगड्या कितीही घेतल्या तरी चालतील .

कमीत कमी दोन जास्तीत जास्त 4,7 कितीही घ्या आणि आपल्याला लाल रंगाचे कापड आपल्याला संध्याकाळच्या वेळेस करणार असेल तर संध्याकाळी दिवाबत्ती धूपबत्ती लावताना आपल्याला देवघरासमोर बसायचा आहे.

त्या बांगड्या घ्यायच्या आहेत. लाल कापड घ्यायचा आहे महालक्ष्मी चरणी आपल्या घरातील लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल त्यांच्या चरणी आपल्याला या बांगड्या लाल कपड्यांमध्ये बांधून ठेवायचे आहे.

आणि माता लक्ष्मी चा मंत्र श्री सूर्य नमः हा मंत्र 108 वेळा बोलायचं असेल तर ओम श्री महालक्ष्मी नमो नमः ओम महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. आपल्याला प्रार्थना केल्यानंतर आपल्या ज्या काही इच्छा आहे

ते आपल्या मनोकामना आहेत त्या माता लक्ष्मीला सांगायचे आहे. आणि या बांगड्या लाल कपड्यांमध्ये बांधलेल्या आपल्याला आपल्या घराशेजारील किंवा तुमच्या जिथे अवेलेबल आहेत

ते पिंपळाचं झाड केळीचे झाड पिंपळ किंवा केळी या 2 झाडाच्या फांदीला आपल्याला ह्या बांगड्या बांधायचे आहेत. तुमच्या अडचणी ताबडतोब सुटतील.

तुमचे कोर्टकचेरीची कामे असतील कर्जाची काम असतील रखडलेली खूप दिवसापासून काम असते ती पूर्ण होतील.

घरातील इडापिडा सर्व साडेसाती सगळं काही निघून जाईल. सर्व अडचणींवर उपाय असतो.

आपल्या घरात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा बांगड्यांचा उपाय आपण करून पहा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!