पिवळ्या मोहरीचे तांत्रिक उपाय, प्रत्येक इच्छा होईल पूर्ण…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, कधी कधी काही कारणांमुळे मेहनतीचे फळ 100% मिळत नाही. अशा स्थितीत व्यक्तीच्या आयुष्यात पैशाशी संबंधित समस्या येऊ लागतात. आर्थिक संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत.

हे उपाय केल्याने कामात यश मिळते तसेच मनोकामनाही पूर्ण होतात.

जर एखाद्या व्यक्तीला अनेक दिवसांपासून पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर अशा व्यक्तीने गुरुवारी पिवळी मोहरी गंगाजलाने धुवावी

आणि त्यातील काही दाणे पिवळ्या कपड्यात कापरात बांधून घराच्या मुख्य दरवाजावर टांगावे. असे मानले जाते की असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.

जर एखाद्या व्यक्तीला असे वाटत असेल की, आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करत आहे. तर अशा व्यक्तीने दररोज आपल्या घरात पिवळी मोहरी शिंपडावी.

असे मानले जाते की, असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो तसेच घरात अन्न आणि धनाची वाढ होते.

खूप कष्ट करूनही जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर पिवळी मोहरी घरातील प्रमुख व्यक्तीच्या डोक्याभोवती ओवाळून घराबाहेर कुठेतरी लांब फेकून द्यावी.

ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने व्यवसाय आणि नोकरीशी संबंधित समस्या दूर होतात. यासोबतच आर्थिक स्थितीही मजबूत होते.

वास्तुशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीवर किंवा त्याच्या घरावर नेत्रदोष असेल तर थोडी पिवळी मोहरी घेऊन घरातील सर्व खोल्यांमध्ये शिंपडावी.

असे केल्याने घरातील दृष्टी दूर होते आणि घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते.

पिवळ्या मोहरी विषयी वास्तुशास्त्रातील तज्ञ सांगतात की, घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्या तोंड घ्यावे लागते.

त्यामुळे घरगुती वातावरणात मतभेद होतात त्यामुळे आर्थिक-संकट येतात. याच समस्येवर ‘उपाय करण्याची ताकद ‘पिवळ्या मोहरी’मध्ये आहे.

जर तुम्ही आर्थिक संकटातून बाहेर यायचं असेल तर पिवळी मोहरीचा हा उपाय तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो.

तुम्ही जर दर गुरुवारी पिवळ्या कपड्यात पिवळी मोहरी बांधून गुठळी करावी. आणि ही गुठळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारात लटकून ठेवली

तर तुमच्या घरातील सगळ्या नकारात्मक गोष्टी निघून जाईल आणि तुमच्या घरात लक्ष्मी पैसाच्या रुपात टिकून राहिल.

ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीची प्रगती होत असेल तर इतरांच्या नजरेमुळे त्याच्या आयुष्यात अडचणी येऊ लागतात.

डोळ्यातील दोष दूर करण्यासाठी पिवळी मोहरी घेऊन ती लाल कपड्यात बांधून घराच्या मुख्य दारावर लटकवावी.

शास्त्रात दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. असे म्हणतात की जो माणूस खऱ्या भक्तीने दान करतो, त्याला पुण्य प्राप्त होते.

असे मानले जाते की मृत्यूनंतर माणसाला स्वर्ग प्राप्त होतो. पिवळ्या मोहरीचे दान तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

यासाठी पूजेमध्ये पिवळ्या मोहरीचा वापर करा आणि कोणत्याही गरीब किंवा गरजूला दान करा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!