वजन कमी करण्यासाठी हा एक नियम एक एंजल नंबर, वजन 100% उतरणार…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, हा 1 आयुर्वेदिक चमत्कारिक उपाय आहे ज्याने 27 किलोपर्यंत वजन कमी झालेले आहे. ते पण कोणताही व्यायाम न करता आणि कोणत्याही प्रकारचे औषध न घेता. हे लक्षात घ्या की आपले वजन हे काही एका दिवसात वाढत नाही ते हळुवार वाढते.

या वजन वाढण्यामागे अनेक कारणे असतात आणि आपल्यालाही वजन कमी करायचं असेल तर ही कारणे जाणून घेऊन ती कारणे कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तसेच आपण नेहमी तरुण राहण्यासाठी व आपले शरीर खूप चांगले होण्यासाठी हे वाढलेलं वजन आणि चरबी कमी करणे गरजेचे असते.

जर आपण झटपट वजन कमी केले तर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.या एका व्यक्तीला 40 व्या वर्षीच म्हातारपण आले होते. त्याचे वजन आवश्यकतेपेक्षा जवळजवळ पंचवीस किलो जास्त होते आणि वजन वाढल्यामुळे त्याला सतत त्रास होत होता.

त्याचप्रमाणे नेहमी थकवा, सर्दी व्हायची दम लागायचा अशा अनेक रोगाने त्रस्त झाला होता म्हणून त्याला वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने वजन कमी करण्यासाठी एक पद्धतशीर नियम तयार केले आणि त्या नियमांचे पालन केले. त्याचे वजन एक महिन्यात सात किलो असे चार महिन्यांमध्ये 27 किलो कमी झाले.

असा हा उपाय आहे यासाठी कुठलाही व्यायाम करायची गरज नाही किंवा कोणतेही औषध घ्यावे लागत नाही. कुठल्याही प्रकारचा आसन करावं लागत नाही. जेवण अशी घेण्याची पद्धती किंवा याचे नियम आहेत आपल्या आयुर्वेदात फार जुन्या काळापासून आहेत.

तत्पूर्वी एक गोष्ट आहे ज्यांना खरच वजन कमी करायचे त्यांनी आहारातून पांढरे पदार्थ कमी करावेत. ते कोणते तर ,मीठ, मैदा साखर, भात आणि तेल यांचा प्रमाण तुम्ही आहारातून खूप कमी करायला पाहिजे किंवा याचा वापर कमीत कमी व्हायला पाहिजे.

आता हे नियम कोणते ते पाहूया, पहिला नियम आहे तो म्हणजे जेवताना प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खावा किंवा हा घास चावून चावून इतका पातळ करा की तो पाण्यासारखा सहज घेता आला पाहिजे.

यामुळे मुळापासून चयापचय प्रक्रियेचा वेग वाढतो त्यामुळे शरीरात अवांतर चरबी साचत नाही व साचलेली चरबी हळूहळू जाते आणि हळूहळू वजन कमी व्हायला लागते.

आता दुसरा नियम आहे तो म्हणजे भूक लागल्याशिवाय जेवू नका. हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. कारण नसताना जर आपण जेवण केलं तर ते अन्न व शरीरात चरबीच्या स्वरूपात साठवलेले राहतो आणि आपल्या शरीरात चरबी वाढते आणि काय उपयोग होत नाही.

पण भूक लागली तेव्हा जेवत असाल तर ते अन्न चांगल्या स्वरूपात शरीरात जातं व चरबी साचत नाही आणि चरबी वाढत नाही.

तसेच तिसरा आणि शेवटचा नियम असा की भय चिंता काळजी अशा गोष्टी तुमच्या मनात असतील तर तुम्ही जेवण करू नका. त्याचप्रमाणे जेवताना जे विषय आपल्याला आवडत नाही त्यावर बोलू देखील नका.

यामुळे अन्न यावर विपरीत परिणाम होतात ते अन्न पचत नाही. मेदाच्या स्वरूपात शरीरात राहते. तर आपल्याला शांत वातावरण प्रसन्न वातावरणात जेवण करायचा आहे.

त्याचे हे अगदी तीन सोपे नियम पाळले तर तुमचे वजन देखील कमी होण्यास मदत होणार आहे. या 3 गोष्ट या नियमांचे तंतोतंत रोजच्या रोज आणि प्रत्येक जेवणाच्या वेळेस पालन झाले पाहिजे.

अन्यथा तुम्हाला योग्य परिणाम मिळणार नाहीत. हा एक आयुर्वेदिक खूप चमत्कारिक उपाय आहे करून पहा तुम्हाला नक्की रिजल्ट मिळेल.

बुधवारी सकाळी एक ग्लास पाणी व त्यात मूठभर तांदूळ भिजत टाका. यानंतर तुम्ही रात्री तांदूळ तसेच ठेऊन पाणी प्या व परत भिजू घाला.

दुसऱ्या दिवशी पण सेम, तिसऱ्या दिवशी ते तांदूळ पाण्यात विरघळतील ते पाणी सेवन करा. आठवड्यातून 3 दिवस हे करत रहा.

जोपर्यंत 5 किलो वजन उतरत नाही तोवर हा उपाय करा. तसेच 108 हा नंबर त्यावर पाण्यात काढा. नंतर सेवन करा. यामुळे तुम्ही निरामय आरोग्य जगू शकाल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!