त्या गुरुवारपासून दत्तजयंती पर्यन्त रोज २१ वेळा बोला हा मंत्र, सर्व समस्या, अडचणी होतील दुर…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या देव किंवा देवीचा भक्त असतो आणि आपणही देवी-देवतांची श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजा करतो.

या महिन्यातील पौर्णिमा हा श्री दत्तात्रेयांचा अवतार दत्त जयंती म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.

यावर्षी श्री दत्त जयंती 26 डिसेंबर म्हणजेच मंगळवारी साजरी होत आहे.

दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला येते आणि या दिवशी भगवान दत्तात्रेयांची विधिवत पूजा आणि उपवास केला जातो जेणेकरून आपल्या मनातील इच्छाही पूर्ण होतात.

भगवान श्री दत्तात्रेयांना तीन मुखे व सहा हात असून एका बाजूला गाय व दुसऱ्या बाजूला कुत्रा दिसतो आणि मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला भगवान दत्तात्रेयांचे व्रत व पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

आपल्यापैकी बरेच जण जे दत्त सेवक आहेत ते दत्त जयंतीसाठी खूप उत्सुक असतात. आपण सर्वजण स्वामी समर्थ आणि गुरु दत्त यांच्या विशेषांकाची वाट पाहत आहोत.

सेवापूजा आणि मंत्रांचा जप. हे २१ दिवस आपल्या घरी जप करा. हा स्वामी गुरु दत्त यांचा अतिशय शक्तिशाली मंत्र आहे.

आणि तुम्हाला या मंत्राचा दररोज २१ वेळा जप करावा लागेल, म्हणजे २६ डिसेंबर, दत्त जयंती, तुम्हाला या मंत्राचा दररोज मनापासून जप करावा लागेल.

मित्रांनो 26 डिसेंबरला दत्त जयंती आणि मंगळवारी दत्त जयंती आहे. तुम्ही उद्यापासून, आजपासून किंवा परवापासून दत्तगुरूंच्या या मंत्राचा जप सुरू करू शकता.

सकाळी किंवा संध्याकाळी या मंत्राचा जप करा. तुम्ही या मंत्राचा दिवसातून 21 वेळा जप करू शकता.

घरातील कोणतीही व्यक्ती या मंत्राचा जप करू शकते. दिवा लावताना या मंत्राचा २१ वेळा जप केल्यास फायदा होतो.

मित्रांनो, घरात कोणत्याही देवतेची सेवा किंवा पूजा केल्यानंतर या मंत्राचा २१ वेळा जप करावा लागतो. हा शक्तिशाली मंत्र खालीलप्रमाणे आहे.

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ नमः श्री अक्कलकोट स्वामी समर्थ नमः मित्रांनो, दत्त जयंतीपर्यंत या शक्तिशाली मंत्राचा दररोज २१ वेळा जप करा.

तुम्ही या मंत्राचा जप कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता परंतु तुम्हाला 26 डिसेंबर, मंगळवार, दत्त जयंतीपर्यंत या मंत्राचा जप करावा लागेल.

हे दररोज 21 वेळा घरी करा. गुरुदत्त श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल आणि तुमच्या मनातील सर्व अपूर्ण इच्छा नक्कीच पूर्ण होतील.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!