नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, विंचवाच्या डंकाची सामान्य लक्षणे म्हणजे डंकाच्या ठिकाणी मुंग्या येणे किंवा जळजळ होणे, बधीर होणे, गिळण्यास त्रास होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दृष्टी अंधुक होणे किंवा फेफरे येणे.
चाव्याचे परिणाम म्हणजे स्वादुपिंडाचा दाह, स्वादुपिंडाचा वेदनादायक जळजळ. स्वादुपिंडाचा दाह ची लक्षणेओटीपोटात वेदना, थंडी वाजून येणे, ताप, घाम येणे, मळमळ म्हणून प्रकट होते. लक्षणे बर्यापैकी लवकर दिसतात आणि 24 ते 48 तास टिकू शकतात.
विषारी प्राणी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्याने येतात ते साप आणि विंचू आपल्या घरा जवळ, शेतामध्ये, गोठ्यामध्ये बरेचसे कीटक, प्राणी असतात जे विषारी असतात. यामध्ये विषारी प्राण्यांमध्ये साप, विंचू असे प्राणी आहेत ज्यांचे विष प्राणघातक असते.
यामध्ये आज आपण पाहणार आहोत विंचू विषयी, मित्रांनो आज आपण या लेखामध्ये आपणास विंचू चावल्यानंतर त्याचे विष उतरविण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. हे उपाय अत्यंत गुणकारी आहेत. यामुळे विंचू चे विष आपल्या शरीरामध्ये पसरत नाही. ते लगेच उतरते.
रानामध्ये किंवा दगडाच्या खाली दमट आणि अंधाऱ्या जागी, गोठ्याजवळ विंचू असू शकतो. अशा ठिकाणी वावरताना तसेच बरेच शेतकरी बंधू शेतात काम करताना किंवा बांधकामाच्या ठिकाणी अडगळीच्या ठिकाणी अपघाताने विंचू चाऊ शकतो.
बऱ्याचदा दवाखाने लांब असतात तिथे पोहोचेपर्यंत काही घरगुती उपचार प्रत्येक व्यक्तीला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे आणि विंचवाचा दंश सापाप्रमाणे विषारी असतो परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने सापाच्या विषाप्रमाणे त्याचे परिणाम दिसत नाहीत.
विंचु चावल्यावर चावलेल्या जागी खूप आग होते ती जागा लाल होते. काही वेळेस डोके दुखणे, चक्कर मळमळ येणे, खूप घाम येणे, पायात पेटके येणे, बेशुध्द होणे अशी लक्षणे दिसून येतात.
विंचू चावला मुळे ज्या वेदना होतात त्या वेदना देखील कमी होतात. तसेच तुम्हाला लगेच आराम देखील पडतो.मित्रांनो, विंचू चे विष उतरवण्यासाठी पहिला पदार्थ जो आहेत तो म्हणजे चिंचुके. चिंचूके यांचा जो वरचा भाग असतो, त्याचे सालपट असते ते आपल्याला काढून टाकायचे आहे.
हा भाग सहजासहजी निघून जात नाही तो आपल्याला दगडावर घासून/ उगाळून काढावा लागतो. अशाप्रकारे तो भाग काढून टाकल्यानंतर तो आतील पांढरा भाग असतो तो भाग ज्या ठिकाणी विंचू चावला असेल, त्या ठिकाणी लावावा व जोपर्यंत वेदना कमी होत नाही तोपर्यंत तो तिथेच राहू द्यावा.
विंचू चावल्यास त्यावेळी आपल्याकडे चिंचुके उपलब्ध नसतील तर, आपल्याला तुरटीचा देखील वापर करता येतो. विंचवाचे विष उतरविण्यासाठी दुसरा उपाय जो आहे दुसरा पदार्थ जो आहे तो म्हणजे तुरटी.
तुरटीचा उपाय करत असताना तुरटी गरम करायला म्हणजे ती वितळून घ्यायचे असते. त्यासाठी थोडी तुरटी घेऊन ती गॅसवर वितळण्यासाठी ठेवावी. तुरटी वितळला नंतर ज्या ठिकाणी आपला हा विंचू चावला आहे त्या ठिकाणी ही तुरटी धरून ठेवायची आहे.
ती तुरटी त्या भागाला चिटकून बसेल जोपर्यंत विंचू चे विष उतरत नाही किंवा निघून जात नाही तोपर्यंत ही तुरटी त्या जागेवरून निघत नाही.
विंचूचे विष उतरविण्यासाठी तिसरा व महत्त्वाचा उपाय आहे जो आहे तो म्हणजे कैरी किंवा आंबा.विंचू चावल्यानंतर तुमच्या अवतीभवती आंबे किंवा कैरी असेल ती आणून, त्याचा चीक असतो तो चिक आपल्याला ज्या ठिकाणी विंचू चावला असेल त्या ठिकाणी लावावा.
त्यामुळे विंचवाचे विष उतरेल. मित्रांनो, अशाप्रकारे विंचू चे विष उतरविण्यासाठी आपण तीन उपाय बघितले आहे. हे तिन्ही उपाय अत्यंत गुणकारी असल्याने विष उतरेल व त्याच बरोबर त्यामुळे होणाऱ्या वेताना देखील कमी होते. तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
कीटकांच्या चाव्याच्या ठिकाणी वेदना कमी करण्यासाठी अॅसिटामिनोफेन (जसे की टायलेनॉल) घेतले जाऊ शकते.
डिफेनहायड्रॅमिन (बेनाड्रिल) सारखे अँटी-हिस्टामाइन सूज आणि खाज कमी करण्यास मदत करू शकते. तुम्ही स्नायू शिथिल करणारे घेऊ शकता किंवा प्रतिजैविक वापरू शकता.
पुढील सल्ल्यासाठी आणि तुम्ही घेत असलेली कोणतीही औषधे तुमच्यासाठी योग्य असल्याची खात्री करण्यासाठी तुमच्या फार्मासिस्टशी बोला.
तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेऊ नका. जखमेचे रक्षण करण्यासाठी आणि रक्ताद्वारे विषाचा प्रसार रोखण्यासाठी विंचूचा डंख ज्या भागावर पडला तो भाग निश्चित करणे आवश्यक आहे.
विष शोषण्याचा प्रयत्न करू नका, जखम कापू नका; स्वतःला संसर्ग सुरक्षित करण्याचे हे उत्तम मार्ग आहेत!
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.