आपण दुःखात असताना स्वामींची ही सोपी सेवा करा.. - Viral Marathi

आपण दुःखात असताना स्वामींची ही सोपी सेवा करा..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वामींची सेवा म्हणजे चिरकाल टिकणारा आनंद. स्वामी सेवा करताना या तीन गोष्टी करा अनुभव नक्की येईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे नाव आहे.

तुमचा विश्वास असेल स्वामींचे तुम्ही सेवेकरी भक्त असाल तर हा हा उपाय करा परिणाम नक्की दिसेल. तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुम्ही केल्यात तर तुम्ही जी सेवा करत आहात एक माळ 2 माळ मंत्रजप तुम्ही सेवा करत आहात ती चमत्कारिक सेवा तुम्हाला फायदा करुन देईल.

तुम्हाला भरपूर सेवा करून स्वामींची सेवा करून त्यांना काहीच फरक जाणवत नाही. अनुभव येत नाही. त्या गोष्टीसाठी सेवा करत आहेत ती गोष्ट पूर्ण होत नाही.

परंतु काही चुका कशा होतात काही गोष्टी अशा होतात ज्यामुळे आपल्याला लाभ होत नसतो. या 3 गोष्टी जाणून घ्या. तुम्हाला करायचे आहेत.

याची पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही जिथे स्वामींची सेवा करत आहात त्याची 10 मिनिटाचे अर्धा तासाची एक तासाची 1 माळ किंवा 11 माळी सेवा तुम्ही करत आहात ती आधी तर श्रद्धेने करा.

ती सेवा श्रद्धेने करायचे आहे. जबरदस्तीने विधी सेवा करत आहे की काहीतरी मला मिळवायच आहे काहीतरी पाहिजे आहे म्हणून फक्त पोथी वाचायचे म्हणून बघतो, वाचतो, जॉब करतो आणि उठतो ही चूक अजिबात जे करू नका. जे कराल ते पूर्ण श्रद्धेने करा.

तसेच जर 11 माळी जमत नाहीये तर एक माळ करा पण श्रद्धेने करा. श्रद्धा मनात असायला पाहिजे. स्वामींची सेवा करा,पूर्ण श्रद्धेने करा. त्यानंतर दुसरे काम आहे ते म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवा.

काही लोक सेवा करतात एक महिना झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की काही होत नाही.रोज एवढ्या सकाळी उठतो सेवा करतो रात्री झोपताना सेवा करतो मंत्रजप करतो स्वामी स्वामी करतो पण परिणाम मिळत नाही.

जे काम करतात त्यांना स्वामी शक्तीचा वास नसतो एक महिना, दोन महिने झाले, तीन महिने झाले, एक वर्ष तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा.

तुम्ही जी सेवा करत आहेत ती सेवा करत राहा. कारण त्यात त्याला काही पैसे जात नाहीत फक्त लागते ती श्रद्धा. तुम्हाला महिन्यात करावी लागत आहे फक्त बसून काहीतरी गोष्ट स्वामी समर्थ वाचायची आहे किंवा तो जॉब करायचा आहे करून स्वामींवर विश्वास ठेवून कोणतीही सेवा करा.

आता तिसरी गोष्ट आहे जी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे काहीही असेल गाडी बंगला घर पैसा काही असेल किती असेल तुम्ही कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका.

तो जर मनात असला तर स्वामींची कितीही तुम्ही विश्वासाने सेवा केली कितीही श्रद्धेने सेवा केली परंतु हा अहंकार जर तुमच्या मनात असला तर स्वामी एक वर्ष काय , कधीच तुम्हाला पावणार नाहीत.

कधीच तुम्हाला प्रसन्न होणार नाहीत आणि कधीच तुम्हाला अनुभव येणार नाही. तर हा अहंकार मनातून काढून टाका. माणुसकी जपा.
तसेच गरीब माणसांना मदत करा.

स्वामींची सेवा निस्वार्थी पणे करा . स्वामी प्रसन्न होतीलच तुम्हाला चमत्कारिक अनुभव येतील आणि जीवनातचमत्कार नक्की होईल.काहीही करा पण श्रद्धा ठेवूनच करा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!