नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, सध्याच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या शरीरावरती होऊन असंख्य प्रकारचे वेगवेगळे आजार बऱ्याच व्यक्तींना होत आहेत. त्रिदोषांचे संतुलन राखणं प्रत्येक व्यक्तीला गरजेचे आहे.
त्यामध्ये पुरेशी झोप न मिळणे, वेळेवर जेवण न मिळणे, व्यायाम नसणे, त्यामुळे आपल्या शरिरांमध्ये अतिरिक्त चरबी जमा होते , विद्राव्य घटक वाढतात. त्याचं रूपांतर असंख्य आजारावर होतं.
असंख्य आजार बऱ्याच व्यक्तींना पाहायला मिळतात . काही व्यक्तींना सध्याच्या काळामध्ये कोरोना सारखे आजार होऊन गेलेले असतात, यामध्ये हे आजार असंख्य गोळ्या औषध घेतले असतात,
असेही काही घटक शरीरात साठलेले असतात ते सर्व बाहेर काढण्यासाठी आजचा उपाय फक्त 7 दिवस करा. कसल्याही प्रकारची विद्राव्य घटक बाहेर काढण्यासाठी पदार्थ लागणार आहेत.
पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे सुंठ चूर्ण, सुंठीचे चूर्ण सहज उपलब्ध होते, काही कटू उष्ण तीक्ष्ण व रुक्ष आहे. शरीरातील वेदना संबंधित तक्रारी, शरीरातील वात पित्त कफ म्हणजे त्रिदोष बिघडलेले परत येण्यास खूप फायदेशीर ठरते.
आयुर्वेदामध्ये जवळजवळ 95% औषधे वापरली जाते म्हणून असंख्य दुर्धर आजारावर ती सुंठ रामबाणचे कार्य म्हणून करते.
पुढचा पदार्थ लागणार आहे आस्कंद म्हणजेच अश्वगंधा चूर्ण, अश्वगंधाचे सेवन केल्याने या संबंधीच्या आजारांमध्ये असणारा धोका कमी होतो. कारण यामध्ये अँटिऑक्सिडंट, जे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करते.
हृदय व मांसपेशी मजबूत बनतात. अश्वगंधामधील असणारे अँटिऑक्सिडंट घटक सिस्टम मजबूत बनवते त्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो.
ज्यांना दुर्बलता, कमजोरी, शुक्रजंतू कमी असतील, बऱ्याच माता-भगिनींना मासिक पाळीच्या कोणत्याही समस्या असूदेत, यावरती अश्वगंधा फार उपयुक्त ठरते.
म्हणूनच या उपायासाठी आपणास एक चमचा अश्वगंधा चूर्ण लागणार आहे, पुढचा पदार्थ लागणार आहे तो शतावरी, आयुर्वेदामध्ये शतावरी ही कडू दुग्ध प्रदर व सुखकर आहे.
माझ्या बऱ्याच माता-भगिनींना बाळंतपणानंतर दूध कमी देते बऱ्याच माता होण्यास अडचणी येतात. काही पुरुषांना सेक्स संबंधी समस्या असतात. तसेच इतर समस्यावरती शतावरी आयुर्वेदामध्ये अत्यंत फायदेशीर ठरते.
म्हणूनच या उपायासाठी एक चमचा शतावरी चूर्ण लागणार आहे. आयुर्वेदामध्ये पिंपळ वातनाशक उष्ण आहे, पिंपळीने पचना संबंधित सर्व तक्रारी कमी करते तसेच पाचन तंत्र सुधारते आणि शरीरातील वात प्रकोप वाढलेले होणाऱ्या वेदना कमी होते.
ज्यांचे शरीर थंड पडते अशा व्यक्तीसाठी सुद्धा पिंपळे उपयुक्त ठरते. पिंपळी चूर्ण आपणास लागणार आहे. यानंतर पुढचा घटक लागणार आहे, आवळा पावडर, सोबतच संक्रमित आजारानंतर शरीर दुर्बल बनते,
नेहमी थकवा अशक्तपणा, जाणवतो यावर आवळा अत्यंत फायदेशीर ठरते. आवळ्याचे नियमित सेवन वारंवार होणारी पित्त बद्धकोष्ठता नेहमी रोग प्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तीने नियमित आवळा खाल्याने खूप फायदा होतो. म्हणून या उपायासाठी आवळा चूर्ण आपणास लागणार आहे.
साधारणतः सर्व चूर्ण एकत्र केल्यानंतर तयार होतो. हे चूर्ण तुम्ही दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये घेऊ शकता, एक कप पाणी गरम करून घ्या, त्यामध्ये हे चांगल्या प्रकारे मिक्स करा,
चहा ज्याप्रमाणे घेतो त्याप्रमाणे सकाळी उठल्याबरोबर हे चूर्ण आपणास घ्यायचा आहे. हा उपाय सात दिवस कमीत कमी करायचा आहे,
एक महिन्यापर्यंत तुम्ही करू शकता यामुळे सर्व समस्या कमी होतील . रात्री विद्राव्य घटक बाहेर पडतील. वात पित्त कफ हे त्रिदोष संतुलित होतील.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.