झोपताना हा तुकडा असा वापरा ,आयुष्यभर दवाखान्यात जावे लागणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, बदलते राहणीमान, जीवनशैली, खाण्याच्या सवयी, फास्ट फूड यामुळे बरंच आयुष्य बदलत आहे, ज्यामुळे तुम्ही जीवनात तणावपूर्ण वातावरण अनुभवू शकता.

आजकाल लोकांचे अवेळी जेवण, झोप अपूर्ण राहणे, रात्री जागरण, फास्ट फूड जास्त प्रमाणात खाणे, सकाळी उशिरा उठणे. व्यायामाचा अभाव यामुळे माणसाला अनेक आजार जडले आहेत.

कोणताही आजार असो सर्व व्यक्तींना हा उपाय उपयोगी आहे. याने सांधे दुःखी, टाचदुःखी, गुडखे दुःखी, हात पाय दुखणे बंद होईल.

काही कारणामुळे हात पाय कापत असतील, हातापायाला मुंग्या येत असतील, कंबर दुःखी, पोटात, छातीत किंवा लघवीच्या जागेवर जळजळ होणे.

दबलेली नस, टाच दुखी असेल या सर्व व्यक्तींना हा महत्त्वपूर्ण उपाय करण्यासाठी फक्त घरगुती पदार्थ उपयोगी आहेत. हा घरगुती उपाय खूपच गुणकारी आहे जो तुम्ही नक्की करून पहा.

पहिला पदार्थ म्हणजे डिंक. शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी डिंक अमृतासमान आहे. डिंक खाल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदा होतो ज्यांना झोपेची समस्या आहे.

अशा व्यक्तीने झोपण्यापूर्वी डिंक खाल्ल्यास खूप फायदा होतो. दिवसभराचा पूर्ण तणाव दूर होतो. त्याचप्रमाणे गर्भवती महिला आणि स्तनपान करणार्‍या मातांना आवश्यक असणारे घटक भरपूर असतात.

असा हा डिंक बारीक चूर्ण करून घ्या आणि केल्यानंतर दुसरा पदार्थ खडीसाखर लागणार आहे.

इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी खडीसाखर आयुर्वेदामध्ये महत्त्वपूर्ण आहे. खडीसाखर सुद्धा बारीक चूर्ण करून घ्या. यानंतर पुढील पदार्थ खारीक लागणार आहे.

कारण याने शरीरातील हाडे मजबूत राहण्यास मदत होते. खारकेच्या बिया काढून बारीक करून घ्या. तसेच शेवटचा घटक एक कप दूध लागणार आहे.

कारण कॅल्शियमचे भांडार दुधास म्हटले जाते. सुरुवातीला एक कप दूध घेऊन त्यात एक कप पाणी टाका. आपण जे साहित्य बारीक केले त्यातील खारीक पूड यात टाकायची आहे.

यानंतर पाव चमचा डिंक घाला, बारीक खडीसाखर चवीनुसार घ्या, ज्यांना डायबिटीज आहे त्यानी कमी घ्या ,ज्यांना डायबिटीस नाही त्यानी चवीनुसार एक चमचा पर्यंत खडीसाखर घेऊ शकता.

हे सर्व मिश्रण एक कप शिल्लक राहीपर्यंत उकळून घ्या. तुम्ही यामध्ये हळदही टाकू शकता. हे मिश्रण रात्री झोपताना सलग सात दिवस घ्या.

सात दिवसात शांत झोप लागेल तुमच्या शरीरातील उत्साह वाढेल, शारीरिक वेदनाही कमी होतील , यानंतर हा उपाय 21 दिवसापर्यंत करा.

तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. या उपायाने शरीरातील ऊर्जेचे घटक वाढतात व त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यामुळे कोणत्याही विषाणूची लागण होत नाही.

तसेच तुम्ही हा उपाय केल्यास या घटकांमधील आवश्यक घटक शरीराला मिळतात व आपली ताकद वाढण्यास मदत होते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!