नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपलं आरोग्य चांगले ठेवणे हे सध्याच्या काळात खुप गरजेचे आहे. जर आपले आरोग्य बिघडले तर आपण प्रथम आयुर्वेदिक औषधांवर भर दिली पाहिजे. कारण ते आपल्या शरीरासाठी हानिकारक नसतात.
जर आपली दबलेली, आखडलेली नस किंवा पाठदुःखी , कंबरदुखी , टाचदुःखी यासारखे आजार असतील तर काही आयुर्वेदिक उपाय उपलब्ध आहेत ते आपण घरीच करू शकतो त्याने अपाय होणार नाहीत.
आपल्याला फक्त तीन घटक या उपायसाठी लागणार आहे जे आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतात पण त्यासाठी हा उपाय योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे.
या उपायांसाठी पहिले ताजी कोरफड किंवा त्याचे जेलही वापरू शकता . कोरफड ही आयुर्वेदातील सर्व गुण असलेला घटक आहे. याच्या वापराने आयुर्वेदातील इतर घटकांची क्षमता वाढविण्यासाठी मदत होते.
हे शरीराला मुलायम बनवण्याचे कार्य करते . या जेलमध्ये आपल्याला एक चमचाभर हळद टाकायची आहे.
कारण हळदीने सुज कमी होण्यास मदत होते. तसेच नसा मोकळ्या करण्यासाठी महत्त्वाचा घटक हा हळद आहे.
नंतर यामध्ये तिसरा आणि अतिमहत्त्वाचा घटक म्हणजे रगतरोडा किंवा रक्त रोहिडा. हा घटक आपल्याला कुठेही दुकानात मिळु शकतो.
या रगतरोडामुळे नसेतील ब्लॉक्स मोकळे होण्यास मदत होते. या सर्वांना कोरफडीच्या जेल मध्ये मिक्स करून घ्या.
तसेच आपल्याला एक चुंबकाची गरज आहे कारण सर्वात जास्त प्रमाणात मानवी शरीरात लोहाचे प्रमाण आहे.त्यांमुळे या चुंबकत्वमुळे हे लोह ओढले जाते.
ही पेस्ट तुमच्या शरीराच्या कोणत्याही दुखत असलेल्या भागावर लावायची आहे. त्यावर या चुंबकाने हळूवार मालिश करायची आहे .पाठ दुखत असेल तर वरून खाली या चुंबकाने मालिश करायची आहे.
हात असेल , गुडघा असेल , टाच असेल यावर त्याने हळूवार मालीश करून घ्यायची आहे. यांनी तुमच्या रक्तातील गाठी निघून जाण्यास मदत होईल . परिणामी त्रास कमी होतो.
हा उपाय तुम्हाला सलग 11 दिवस करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्रास होणार नाही.
जर तुम्हाला टाच दुःखीचा त्रास असेल तर तुम्ही 11 दिवसानंतर एखाद्या मोठया भांड्यात गरम पाणी घालून त्यात कापूर आणि लिंबु मिक्स करून टाकून त्यात पाय ठेवा , हा उपाय सलग 7 दिवस करायचा आहे.त्यामुळे तुमच्या टाचेला आराम मिळेल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.