नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, धावत्या जगात जगत असताना शरीर व त्याच आरोग्य मात्र आपण विसरून जातो, आपलं आरोग्य नीट राहण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही , मग अचानक दिसतो तो पोटाचा घेर व अतिरिक्त चरबी व तेव्हा धावपळ सुरू होते ती म्हणजे आपल्या निरोगी शरीरासाठी व्यायामाची !
चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे. जर आपल्याला एक किंवा दोनदा भरपूर जेवण्याची सवय असेल तर ही सवय सोडावी लागेल.
आपला आहार 3 ते 4 भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकावेळी पोटभर न जेवता थोड्या प्रमाणात खा. याने पोटही भरलेलं राहील पोटाचा स्थूलपणा कमी होईल. पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरेल. याने कॅलरीज कमी होतील.
हा उपाय घरगुती व सेफ आहे, तुमच्या शरीरावर याचा कोणताच परिणाम होणार नाही व तसेच तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील. यासाठी तुम्ही दालचिनी घ्यायची आहे. दालचिनी आपला वाढलेला पोटाचा घेर कमी करते.
दालचिनीचे बरेच सारे आरोग्यासाठी फायदे आहेत त्यापैकी एक म्हणजेच अतिरिक्त चरबी कमी करणे. कॅल्शिअम, मॅग्नेशियम, आयर्न व प्रोटीन भरपूर असते जे आपले वजन देखील कमी करते.
थोड्या फार प्रमाणात दालचिनी घेऊन त्या मिक्सर मधून वाटून घ्या. तिची पावडर बनवून ठेवा, कोमट पाणी पिण्याची बरेच फायदे आहेत. आहारातील निष्काळजीपणामुळे बहुतेक लोकांना अपचन होते,
कोमट पाणी पिणे यासाठी देखील फायदेशीर आहे. यासाठी सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया व्यवस्थित होतो. ते उपचार पोट साफ करते आणि बद्धकोष्ठता, पित्त आणि गॅसची समस्या देखील दूर करते.
आपण नियमितपणे कोमट पाण्याचे सेवन केल्यास अपचनाची समस्या हळूहळू बरी होते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
नियमितपणे कोमट लिंबू पाणी प्यायल्याने हृदयरोग, मूत्रपिंडातील दगड आणि त्वचा संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते. हे आपल्या पाचन तंत्रास देखील दुरुस्त करते.
एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात एक चिमूटभर दालचिनी पावडर टाकावी, त्यानंतर लिंबू अर्धा पिळून पाण्यात हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. सलग 15 दिवस हे मिश्रण तुम्ही सकाळी उपाशीपोटी सेवन करा.
तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. त्यामुळे तुमचे वाढलेले वजन कमी होईल, तसेच पोटाचा घेर कमी होईल . हे मिश्रण महिना भर सुध्दा घेऊ शकता.
चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे. जर आपल्याला एक किंवा दोनदा भरपूर जेवण्याची सवय असेल तर ही सवय सोडावी लागेल.
आपला आहार 3 ते 4 भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकावेळी पोटभर न जेवता थोड्या प्रमाणात खा. याने पोटही भरलेलं राहील पोटाचा स्थूलपणा कमी होईल. पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरेल. याने कॅलरीज कमी होतील.
याव्यतिरिक्त जर आपण गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायला तर आणखीच चांगले परिणाम बघायला मिळतील. तसेच रोज सकाळी रिकाम्या पोटी जर तुम्ही एक कच्ची लसणाची पाकळी खायला सुरुवात केली, तरीसुद्धा वाहन कमी होते, पोटाचा वाढलेला घेर कमी होतो.
मसाले घालून आपण कोणतीही भाजी आणि डाळ स्वादिष्ठ बनवतो. काही लोकांना असं वाटतं की, मसाले आरोग्यासाठी चांगले नसतात. पण ते खरं नाही आहे. हळद, काळंमिरी, लाल मिर्च पावडर यासारखे मसाले आरोग्यासाठी खाल्ले जातात.
जसं की, तूप किंवा मोहरीच्या तेलात जेव्हा तुम्ही काही पदार्थ बनवतात तेव्हा तुमचं इम्युन वाढवून शरीर डिटॉक्स करण्यासोबतच तुमचं शरीर रेग्युलेट करण्यासाठी मदत करतात. यामुळे शरीरातून अतिरिक्त फॅट काढणं सहज शक्य होतं.
पण तरी सुद्धा त्याचा जास्त उपयोग करू नये. ग्रीन टी चा वापर तुम्हाला रोज संध्याकाळी झोपताना करू सगक्त, जी खूपच लाभदायी असते. त्याचप्रमाणे तुम्ही दररोज योगा देखील करू शकता. योगाने शारीरिकच नव्हे तर मानसिक तक्रारीदेखील दूर होतात.
पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे. पहाटे पायी चालणे, जॉगिंग करणे किंवा व्यायाम करणे पोटातील चरबी करण्यासाठी योग्य विकल्प आहेत. याने हळुवार फॅट्स कमी होतील आणि पचनतंत्र सुरळीत होईल. रात्री जेवल्यानंतर सुद्धा शतपावली करायला हवी किंवा वज्रासन तरी निदान करायलाच हवे. तसेच दोरी उड्या शक्य असतील माराव्यात , असे केल्याने शरीराची खूप हालचाल होते व चयापचय जास्त होते.
कडीपत्ता हा खाण्यातील खूपच गरजेचं साहित्य आहे. जो चवीसोबत खाणं बघण्यासाठीही डिलिशियस बनवतं. कडीपत्ता जर का तुमच्या खाण्यात दररोज वापरल्यास बेड कोलेस्ट्रॉल आणि वजन वाढवणारे सेल्स देखील कमी करण्याचं काम करतो. हे शरीरातील फॅट जाळण्यात मदत करतो त्यासोबतच हे शरीरात संग्रहीत लिपिड स्तर आणि ट्राइग्लिसराइड्स देखील कमी करतात.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.