आयुष्यात भयंकर दुःख आहे, खूप त्रास होत आहे, तर नक्की वाचा स्वामींची अमृतवाणी, 100% जगण्याची ऊर्जा मिळणार…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आता आयुष्यात अशी वेळ आली आहे की आता ज्या वेळेला काय करू तेच समजत नाहीये. काही जण कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे डिप्रेशनमध्ये जात आहेत. संकट आयुष्यातून जातच नाहीये. या सर्व कारणांमुळे आनंद तर सोडाच पण सुखाचे दोन मिनिटं झोप नाही लागत.

आता आपण वाचूया फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच शांत मनाला प्रभावित करणारे विचार. ज्यामुळे आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आधी पैसे द्या आणि नंतर आनंद घ्या असे नाही तर हे क्रेडिट कार्ड आहे आनंद घ्या आणि मग नंतर पैसे द्या.

तुम्ही जे काही करत आहात ते तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही यशस्वी व्हाल. आपल्याला दुःख देणारे कोणती गोष्ट आपण धरून ठेवू नये कारण इथे काळाबरोबर सर्व काही बदलत असते.

आपल्याला फक्त आनंददायी वातावरण निर्माण करण्यात आली पाहिजे. बदलाचे पहिली पायरी म्हणजे स्वीकार. एकदा तुम्ही स्वतःला स्वीकारले की तुम्ही बदलाचे दरवाजे उघडताच.

तुम्हाला तेच करायचे आहे. बदल ही तुमची असलेली गोष्ट नाही तर तुम्ही अनुमती देत आहात. आपण आपलं प्रेम संपवतो त्यापेक्षा हे चांगला आहे की थोडा प्रेमाने आपण आपलं समतोल राखला पाहिजे.

नक्कीच आनंदी रहाल. काही योगायोग नाहीये. आपण जे काही अनुभवत आहात ते तसे घडत आहेत असेच घडले पाहिजे त्यामुळे कृतज्ञता हवी. आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू या मधले छोटेसे अंतर.

त्यामुळे या मध्यंतरात आनंदी राहा आणि इतरांनाही आनंद करा. आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंद घ्या. आजच्या काळात बहुतेक लोक दुखी आणि यशस्वी आहेत कारण ते त्यांच्या शहाणपणाचा वापर करण्यापेक्षा इतरांचे अनुकरण करतात.

आयुष्य म्हणजे प्रत्येक जण आपापल्या प्रवासात असतो. तुमच्या आवडी नुसार क्षमता मुले आणि तत्त्वानुसार नक्कीच आयुष्यात समाधानी आणि सुखी व्हाल.

प्रत्येक शब्द जपून वापरा जर तुम्ही टेन्शन बनवून कोणाचे स्वप्न शकत नसाल तर एक चांगला खोडरबर बना त्यांचे सर्व दुःख पुसून टाकू शकेल.

तुझं हास्य म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचे दैवाचे चिन्ह, तुझ्या अश्रू नाही वाहू देऊ नकोस की रागाने पुसून जाऊ देऊ नकोस तुम्ही इतके आनंदी राहा की इतर लोक तुम्हाला पाहताक्षणी खुश झाले पाहिजेत.

सकारात्मक जीवन हे नकारात्मक विचारांनी जगता येत नाही त्यामुळे सर्व नकारात्मक विचारांना शक्य तितक्या सकारात्मक विचारांमध्ये रुपांतरीत करा. आनंदी राहाल. आपल्या जीभेने कोणालाही दुखवू नका.

गर्विष्ट किंवा अहंकाराने आपले डोके कधीही उंच करू नका. लक्षात ठेवा सुवर्णपदक विजेता ला तेव्हाच मिळते जेव्हा तो डोके खाली टेकतो. तुम्हाला हवी असेल तर इतरांनी बदलण्याची अपेक्षा कधीही करू नका.

तुमच्या शिवाय तुमच्या आनंदाची जबाबदारी कोणीही घेत नाही त्यामुळे नेहमी आनंदी राहा. दुसऱ्यांचा दुःखात आनंद मानू नका तुम्हाला देखील ती भेट मिळेल कारण देव तुम्हाला ते देतो तुम्हाला शाश्वत मिळते.

तुम्ही एखाद्याला मदत करत असाल आणि त्या बदल्यात काहीतरी परत यावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही व्यवसाय करत आहात. दयाळूपणा नाही.

छोट्याशा भांडणात आपण आपलं प्रेम संपवून होतं त्यापेक्षा प्रेमाने आपण आपलं भांडण संपलेलं बरं. नक्कीच आनंदी राहाल. विज्ञान आणि अध्यात्म यांचा संबंध आहे.

दोघेही एकच सांगतात विश्वास ठेवू नका. प्रत्येक जण म्हणतो की सुख करणे यशाची पहिली पायरी आहे परंतु ती चूक सुधारणे आणि पुढे जाणे ही यशाची सुरुवात आहे.

एखादी व्यक्ती तुम्हाला रागवण्यात यशस्वी झाले असेल तर याचा अर्थ तुम्ही त्या व्यक्तीच्या हातातील बाहुले आहात.

देव तुम्हाला न्याय देतात, जगात आपण इतरांना जे काही देतो ते आपल्याकडे परत येते जर तुम्ही इतरांना तुम्ही दिलेले नक्की तुमच्याकडे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते परत येते.

आनंदी असण्याचा अर्थ असा नाही की सर्व काही ठीक आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या दुःखातून उठून जगायला शिकलात.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!