तुमच्या वाईट काळात तुम्हाला बोलणाऱ्यांची तोंड आता बंद होतील, नक्की वाचा स्वामींचा महिमा..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्याला कितीही अपयश आले तरी हार मानायची नाही. त्यामुळे जीवन जिद्दीने आणि मेहनतीने जगायचं. बोलणं आणि वागणं नीट ठेवायचं. आपले स्वामी सांगतात, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव आहे.

त्यामुळे जीवन जगताना कितीही अडथळे आले तरी घाबरायचं नाही. असे म्हणतात की दुःख वाटल्यावर कमी होतं पण इथे तर दुःख सांगितल्यावरच लोक मजा घेतात. प्रत्येकाशी चांगलं वागणं ही माणसाची सर्वात वाईट सवय ठरली आहे.

तुमच्याकडे फक्त पैसे असले पाहिजे कारण इथे कोणालाही भावनांची पर्वा नाहीये. तो माणूस त्याच्याकडे असलेल्या गोष्टींवर समाधानी नाही त्याला भविष्यात मिळणार गोष्टींचं या गोष्टी पासून कधीच समाधान मिळू शकत नाही.

जर तुम्ही तुमच्या आयुष्यात इतरांना मौल्यवान बनवले तर तुम्ही स्वतःला त्यांच्या आयुष्यात स्वस्त का बनता. तुम्ही तुमचा स्वाभिमान जितका कमी कराल तितके लोक तुमच्यावर जबरदस्ती कर्तव्य लादत राहतील.

वाईट काळ तुम्हाला कमकुवत व्हायला नाहीतर चॅम्पियन व्हायला शिकवतो. या दोघांमध्ये फरक इतकाच आहे की समोरची व्यक्ती आपले जबरदस्ती आठवण काढते आणि आपण मात्र त्याच्या आठवणीत वेडे होतो प्रेम हे असे नाही तर भावनांवर अवलंबून असते.

आनंदी दिसण्याच्या नादात मनुष्य अजून दुःखी दिसतो. एखादी व्यक्ती तुमच्या कितीही जवळचे असू दे पण सर्वात पहिले ती तुमचा फायदाच घेते.

नवीन नाती बांधल्यानंतर जुने नाती अनेकदा तकलादू असतात कोण कोण तर खोटे इतक विश्वासाने बोलतात की आपल्याला समजतच नाही की समोरची व्यक्ती आपल्यासोबत खोटं बोलत आहे.

त्यामुळे सावध रहा. लोक तुमची कदर तेव्हा करतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. विश्वास जिंकण्यासाठी पूर्ण आयुष्य लागतं पण तोच विश्वास तूटण्यासाठी एक क्षणही पुरेसा आहे.

या जगात बदलन तर निश्चितच आहे कुणाचं मन बदल तर कोणाचे दिवस बदलतात. सर्व काही विसरायला शिकायचं आहे हा तुमचा फायदा आहे. कारण हे जग पण तुमच्याबरोबर तेच करणार आहे. एका वेळेनंतर एक तर आपलं दुःख संपून जातं किंवा मग आपण स्वतः संपून जातो.

कुणाची तरी आपल्याला सवय लागणं ही गोष्ट प्रेमापेक्षाही खतरनाक आहे. जी गोष्ट मनुष्याला सहजपणे मिळालेले असते ना त्याची तो इज्जत कदर करत नाही.

फक्त स्वार्थी हेतूने बनलेली नाती खूप लवकर तुटली जातात. गर्व आणि अहंकार या दोन गोष्टींमुळे आपण आपल्या जवळची नाती टिकण्यासाठी बघत असतो. मनुष्य कधीच गर्दीत हरवत नाही. मनुष्य तर तेव्हा दुःखी होतो जेव्हा तो एकटा असतो.

काही व्यक्ती असतात जिथे खूप राग यायला पाहिजे तिथे रडत बसतात मी कधी कोणाला अनुभवच नाही ज्यांना मी जितका प्रेम दिलं इतका प्रेम मला परत कधी मिळालंच नाही. कोणाला कधीतरी माझी कमी भासली असे देवाने मला बनवलं नाही.

तुम्ही कितीही मनापासून नातं टिकवण्याचा प्रयत्न करा पण बदलणार आहे तो बदलतोच. कपड्याचे देखावे केल्यावर फक्त शरीर सुंदर दिसतं म्हणून मन खोट्या आशा दाखवण्यापेक्षा बेस्ट हे आहे की तुम्ही त्या गोष्टींना सरळ नकार देऊन टाका. आयुष्यात गैरसमज हे सुखी करण्यापेक्षा वाईट आहे.

जर तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर तुमच्या आयुष्यातील निर्णय तुमच्या परिस्थितीला बघून घ्या. दुनियेचा विचार करून जर तुम्ही निर्णय घ्याल तर कायम दुःखी राहाल.

आयुष्य तर आपलं असतं पण येथे दुसऱ्यासाठी जगावे लागते. फक्त समस्या निर्माण करतात म्हणूनच त्याला गुंडाळून आणि जिभेला सांभाळून ठेवलं पाहिजे. तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं नाहीये तर तुमच्या मध्ये काय आहे हे महत्त्वाचा आहे.

घडून गेलेला कालचा दिवस तुमच्या डोक्यात आहे पण उद्या येणाऱ्या नवीन दिवस तुमच्या हातात आहे. काहीतरी नवीन आणि चांगलं करण्याचा नक्कीच प्रयत्न करा.

थेंबाप्रमाणे आपल आयुष्य आहे. पण आपल्यातील अहंकार एखाद्या समुद्राप्रमाणे आहे. भूतकाळ कधीच परत येत नाही पण भूतकाळात लोकांनी दिलेली वागणूक नेहमी लक्षात राहते. लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका.

नाहीतर नेहमी दुःखी रहात असतात. त्यांची सुरुवात विश्वास आशीर्वादाने होत राहते पण शेवटी विश्वासघात पदरी पडतो. विश्वास तर आपल्या श्वासांवर देखील नाही आणि तोच विश्वास आपण सर्वांवर ठेवून बसतो.

तो तुमच्या भावना समजून घेऊनही तुम्हाला दुखावतो तो कधी तुमचा असू शकत नाही.विश्वास खडकाला हात लावू शकतो आणि तुमची शंका तुमच्या नात्यालाही खडक बनवू शकते.

तुम्ही कधीही असा विचार करू नका की तुम्ही एकटे आहात तर असा विचार करा कि मी एकटाच पुरेसा आहे. जास्त राग येऊ देऊ नका. फक्त प्रत्येकासाठी शांत राहा आणि तुम्हाला कोण समजून घेतं हे नक्कीच पहा मग समजेल कोण आपला आहे आणि कोण परकं.

आपल्या यशाची सुरुवात आपणच करा, अपार मेहनत करा व यशाची पहाट नक्की होईल. त्या यशाने सर्वांची बोलती बंद होईल व तुमचं ध्येय पूर्ण होईल हे सर्व करत असताना स्वामी सेवा मात्र विसरू नका, स्वामी चरणी नेहमी नतमस्तक रहा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!