आज कोजागिरी पौर्णिमा, जबरदस्त तोटका पैसा आपोआप येईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमाला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. या कोजागिरीच्या रात्री चंद्र आपल्या पूर्ण रूपात असतो आणि संपूर्ण भूतलावर शीतल छायेचा वर्षाव करत असतो आणि म्हणूनच या कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी दर्शन करण्यासाठी भूतलावर येतात.

आपण सुद्धा कोजागिरीच्या रात्री जागरण करावे. माता लक्ष्मी संपूर्ण भूतलावर भ्रमण करत असते, आणि कोण कोण जाग आहे याचे विचारमंथन करते. कोजागिरीचा अर्थच आहे कोण जागे,कोण जागे आहे, म्हणूनच धर्मशास्त्राप्रमाणे आपण कोजागिरीच्या रात्री जागरण करा

आपली कुलदेवता आहे कुलदेवी आहे तिच्या नावाचा जप करा, माता लक्ष्मी प्रसन्न होते. तेव्हा तुमची ज्या देवतेवर श्रद्धा आहे विश्वास आहे त्या देवतेच्या मंत्राचा जप केला तरी चालतो.

माता लक्ष्मी येथे कोण जागत आहे हे पाहते. अनेकजण दूध खीर बनवतात , चंद्र प्रकाशात दूध पिलं तर आरोग्याची प्राप्ती होत असते. हिंदू धर्मशास्त्रानुसार झाडूला माता लक्ष्मीच रूप मानला जात, आणि म्हणूनच या कोजागिरीच्या दिवशी दोन उपाय करायला विसरू नका.

पहिला उपाय हा, आपल्या घरातील जुन्या झाडूशी संबंधित आहे, तर दुसरा उपाय हा नवीन झाडूशी . कोजागिरी पौर्णिमेच्या तिथीस 16 ऑक्टोबर रात्री सुरवात होत आहे आणि कोजागिरी पौर्णिमेची समाप्ती दुसऱ्या दिवशी रात्री होईल.

थोडक्यात रविवार संपूर्ण रात्रभर ही कोजागिरी पौर्णिमा असणार आहे. आपण जुन्या झाडूचे उपाय करताना सकाळी उठल्याबरोबर आपण त्या झाडूने आपले संपूर्ण घर व्यवस्थित झाडून घ्या व झाडलोट करावी

आणि त्याचा वापर केल्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित प्रवाहित करा पण जेव्हा आपण एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली झाडू टाकून देऊ शकता. हा उपाय खूप प्रभावशाली आहे.

या झाडूसोबत घरातील मोठ्यात मोठे पितृदोष राहू आणि केतू दोष निघून जातात. पितृदोष म्हणजे आपले पितर जे जे लोक असतात आणि कोणत्याही कारणास्तव जेव्हा जेव्हा आपले पितर अप्रसन्न होतात,

नाराज होतात ते आपल्या जीवनात इतर दोष उत्पन्न होतात. विवाह होत नाहीत किंवा घरात वारंवार अपघात कोणत्याही मोठ्या कामांमध्ये अचानक अडचण येते. हे दोष या जुन्या झाडू बरोबर निघून जातात.

ओम नमः ओम श्री ओम सूर्याय नमः ओम, श्री राम श्री राम , हा कमीत कमी एक माळ जप 108 वेळा या मंत्राचा जप करा . गरिबी दारिद्र्य पैसा येत नाहीये या सर्व समस्या माता लक्ष्मीच्या कृपेने नाही होतात.

दुसरा उपाय आहे तो आपण नवीन झाडू संबंधी करणार आहोत यासाठी आपल्याला दोन किंवा तीन झाडू खरेदी करावे लागतील. हिंदू धर्मशास्त्रात दानधर्माचा अत्याधिक महत्व आहे. या दिवशी आपण या झाडूंच गुप्तदान करायच आहे.

हे गुप्तदान आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर कराव लागेल. ब्रह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी दोन एक ते दीड तासाचा कालावधी असतो . याला आपण ब्रह्मा मुहुरत असं संबोधतो .

उद्या आपण पहाटे लवकर उठा स्नान करा आणि त्यानंतर माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन, नसेल तर श्रीविष्णूच्या मंदिरात जाऊन नसेल तर लक्ष्मीनारायणाचे मंदिर सुद्धा चालतं

आणि तेही नसेल तर आपण कोणत्याही देवतेच्या मंदिरात जाऊन या ठिकाणी जा एका झाडूने या मंदिराची साफसफाई करा आणि हा याच ठिकाणी ठेवून द्या, हात जोडूनी प्रार्थना करायचे आहे.

हे गुप्तदान आहे आणि म्हणून हा उपाय करताना कोणीही तुम्हाला पाहणार नाही कुणाची हे तुमच्यावरती दृष्ट पडणार नाही याची मात्र आपण पुरेपूर काळजी घ्या. जे उपाय करत आहात त्याबद्दल कुठेही वाच्यता करु नका असा ठेवा जेव्हा जेव्हा आपण एखाद्या उपाय याबद्दल

याबद्दल वाजता करतो त्याची वाच्यता कुठेही करायची नाही,त्याने उपायाचे परिणाम होत नाहीत. यामुळे आर्थिक स्थिती अतिशय मजबूत होईल.3 इलायची आणि 3 लवंग घेऊन ते तुमची मातेच्या चरणी अर्पण करून रात्र भर ठेवा नंतर ते सकाळी तिजोरीत ठेवा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला आताच फॉलो करा.

error: Content is protected !!