नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपल्या जीवनावर नखंचा खुप प्रभाव पडत असतो. आयुर्वेदानुसार हाता-पायांची नखे नियमित कापल्याने आपली पचनसंस्थ सुधारण्यास मदत होते. तसेच आपल्या हाताच्या नखांच्या रंगावरून विविध आजार समजतात.
सध्याच्या धावपळीच्या काळात नखे कापायला एखाद्या ठराविक दिवशी वेळ मिळतोच, असे नाही म्हणून बहुतेक जण रविवारीच सुट्टीच्या दिवशी नखे कापतात.
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये काही रीती-रिवाज आहेत .त्यामध्ये नखे कापणे किंवा केस कापणे याचे देखील शास्त्रानुसार काही नियम सांगितले आहेत.
प्रत्येक माणसाच्या आपल्या आयुष्यात धन-दौलतची गरज असते आणि ती मिळवण्यासाठी ती आयुष्यभर कष्ट करतो.
त्यामुळं याचे योग्य फळ मिळण्यासाठी काही गोष्टीचे पालन करणे आवश्यक असते.
आठवड्यातील असे काही दिवस आहेत ज्या दिवशी नखे आणि केस कापल्याने आपल्याकडे नकारात्मक शक्ती आकर्षित होते.
जर तुम्ही सोमवारी नखे काढलात तर शुभ मानले जाते तसेच मंगळवारी नखे काढल्यास आपल्याकडे धन-दौलत भरपूर प्रमाणात येते. बुधवारी काढल्यास काहीतरी तुमच्या सोबत चांगले किंवा शुभ घडते.
गुरुवारी काढल्याने तुमचा कोणत्याही प्रकारचे पत्रव्यवहार किंवा पार्सल मिळते . शुक्रवारी नखे काढल्यास तुमचे पुढील आयुष्य आरामात जाते, असे शास्त्रात सांगितले आहे.
शनिवारी काढल्यावर शुभ घडते पण आठवद्यातून फक्त रविवारीच्या दिवशी नखे काढणे अंत्यत अशुभ मानले जाते म्हणून या दिवशी नखे काढणे शक्यतो टाळले पाहिजे.
तसेच ही नखं काढुन झाल्यावर ती एकत्र कागदात बांधून कचारापेटीत टाकावी.
जर आपल्याला मनात याविषयी काही शंका असतील तर त्यांनी कोणत्याही दिवशी नखे काढुन त्याची प्रचीती घ्यावी. हे फायदे कोणत्याही स्वरूपात असु शकतात. त्यामध्ये शारीरिक, मानसिक ,बौद्धिक क्षमता भर पडते.
त्यामुळे शक्यतो रविवारी नखं काढु नये. त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही दिवशी काढू शकतो.तसेच कापलेली नखे घरात पडू नयेत, याची काळजी अवश्य घ्यावी.
नखे एका कागदात गुंडाळून काळजीपूर्वक कुणाच्याही हातात पडणार नाहीत, अशा प्रकारे टाकून द्यावीत.’
हे उपाय बरोबरच जर तुम्हाला जॉबची अत्यंत गरज असेल तर गुरुवारी चुकुनही नखे काढू नये.
पण या दिवशी नखे काढल्यास तुमची कोर्टातील पेंडीग केसचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो.जर तुम्हाला पैसा संदर्भात काही समस्या असतील तर मंगळवार आणि शुक्रवारी नखे काढण्यासाठी शुभ मानले जातो..
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.