तुळशीच्या पानांचा हा उपाय 24 तासात श्रीमंत बनवेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीचे रोप हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. याशिवाय तुळशीच्या रोपामध्ये अनेक देवता वास करत असल्याचा उल्लेखही धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो.

तुळशीचे महत्त्व अध्यात्मिक तर आहेच, पण ही वनस्पती औषधी गुणांनीही परिपूर्ण आहे. तुळशीची पाने, डहाळ्या, मुळे किंवा त्याच्या बिया या सर्वांचा उपयोग विविध प्रकारची औषधे म्हणून केला जातो.

वास्तुशास्त्रातही घरात तुळशीचे रोप लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत.धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची कोरडी/सुकलेली पाने भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असतात.

असे मानले जाते की, भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुळशीची पाने 15 दिवस वापरता येतात.जर तुम्ही कृष्णाच्या बालस्वरूपाला स्नान घालणार असाल तर या पाण्यात तुम्ही सुखलेली तुळशीची पाने टाकू शकता.

याशिवाय तुम्ही स्वतःच्या आंघोळीसाठी वापरलेल्या पाण्यात तुळशीची पाने टाकू शकता. असे केल्याने शरीरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, असे मानले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची सुकलेली पाने एका स्वच्छ लाल रंगाच्या कपड्यात बांधून घरात पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवल्यास देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि व्यक्तीच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला होतो.

धार्मिक मान्यतेनुसार, घरामध्ये गंगाजलात तुळशीची कोरडी पाने घालून शिंपडल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते. यासोबतच घरात समृद्धी राहते.कोणात्या पत्रिकेमध्ये मंगळ कमजोर आहे,

तर माकड किंवा लालसर रंगाच्या गायीला भाजलेले चणे खायला द्या. शास्त्रांमध्ये सांगितल्यानुसार गायीला चणे आणि गुल खायला दिल्यामुळं सूर्यदेव प्रसन्न होतात.

मंगळवारी तुळशीपत्रांची एक माळ करुन ती मारुतीला अर्पण करावी. तुळशीच्या 108 पानांची माळ विणून ती जय बजरंगबली म्हणत मारुतीला वाहावी.

यामुळं मंगळाचे अशुभ परिणाम दूर होतात, शनीची कृपा होते. लहानशी तुळसही तुमच्यासाठी तारणहार ठरणार आहे.

वेद- शास्त्रांमध्ये दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्यावर मारुतीची कृपा असते त्यांना शनी आणि यमाची भीकी नसते.

अशा वेळी शनी प्रकोपापासून वाचण्यासाठी मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जा.

दीर्घ काळापासून एखादी व्यक्ती आजारी असल्यास मारुतीरायाच्या मूर्तीसमोर एक पात्र ठेवा.

यानंतर हनुमान बाहुक चा 26 वा किंवा 21 वा पाठ अविरत सुरु ठेवा. पाठ झाल्यानंतर भांड्यात पाणी ठेवा. आजारपण दूर होईल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!