जाणून घ्या, कोणाच्या पाया पडणे शुभ असते, श्री स्वामी समर्थ…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, जाणून घ्या कोणाच्या पाया पडणे शुभ असते…

एक कोणत्याही म्हाताऱ्या व्यक्ती स्मशानभूमीतून येत असतील तर त्यांच्या पाया पडू नये कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो 

दोन मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर त्याच्या पाया पडू नये.

तीन झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखे असते त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते. 

चार एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नये त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी नंतरच त्याच्या पाया पडावे पूजा करताना मध्येच त्याच्या पाया पडू नये यामुळे त्याच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते चुकीचे आहे. 

कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते :-

एक मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो. 

दोन वयस्कर माणसांच्या पाया पडल्यामुळे केतूग्रह पैलवान होतो. तीन वडिलांच्या पाया पडल्याने सूर्यग्रह मजबूत होतो. 

चार काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रहण मजबूत होतो. पाच मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो. 

सहा संत गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो. सात वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो. 

आठ सासरच्या लोकांबरोबर चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह बलवान होतो. 

कोणाला ओलांडू नये :-

एक कोणत्याही प्राण्याला ओलांडून कधी जाऊ नये. दोन अग्नीला चुकून सुद्धा ओलांडू नये आणि कधी पाय पण लागू देऊ नये. 

तीन ज्या खुंट्याला आणि दोराला गाय किंवा त्याचं वासरू बांधलेलं असतं त्याला कधीही ओलांडू नये. चार केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना ओलांडू नये. 

या चार लोकांचे आपल्या घरी येणे शुभ असतं :-

एक जर तुमची ननंद तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेच तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ असतं.

दोन तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात. 

तीन तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूप भाग्याचे असते. 

चार जर तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ असतात. 

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!