हे “1” किडा जर घरात येत असेल तर समजा की तुमच्यावर भयानक बाधा झालीय, तुमच्या अडचणी वाढत आहेत…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, ज्यांना आपलं चांगलं वागणं, सुखात राहणं, प्रगती करणं रुचत नाही आवडत नाही असे लोक तोंडावर तर काही बोलत नाहीत मात्र पाठीमागे काहीतरी  काळी जादू तंत्र विद्या असे अनेक प्रकार करतात  की ज्यामुळे आपल्या घरात आजारपण वाढतं. लहान लहान मुलं किरकिर करून. आपला उद्योग व्यवसाय जो आहे ज्यांतून आपल्याला पैसे येतात तो पैशाचा स्त्रोत अचानक पैसे ऑर्डर कमी होऊ लागतात आणि कधी कधी तर ते पूर्णपणे बंद होऊन जातात.

तुम्ही जे काही  उद्योग धंदा करता व्यवसाय करता नोकरी करायचे काही असेल तू येणारा पैसा थांबत असेल, घरामध्ये सतत वादविवाद होऊ लागतात. सुखांमध्ये अगदी पती-पत्नी आनंदाने एकमेकांसोबत राहत असतात आणि अचानक तुमच्यामध्ये वितुष्ट येऊ लागतात लहान-सहान कारणांमुळे तुम्ही भांडू लागता.

तुमचं घर मोडकळीस येत. पण हे सगळं काही अचानक होत नाही. यासाठी निसर्गाकडून आपल्याला असे काही संकेत वेळोवेळी मिळत असतात जे सांगतात की आपल्यावर आपल्या घरावर घरातील लोकांवर लहान लहान मुलांवर कोणीतरी काहीतरी बाधा उत्पन्न करत आहे.असे संकेत देण्याचा निसर्ग प्रयत्न करतो.

हे संकेत समजून घ्या. त्यातील दोन संकेत जे असे संकेत मिळाले तर तुम्हाला जाणवू लागलं की कोणीतरी काहीतरी केलेला आहे. तर अशावेळी सज्ज व्हा सावध व्हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय , हा उपाय अगदी लागली त्याच दिवशी करा.

आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भोवरा, भुंगा येत असेल ज्या प्रकारे घर माशी असते मधमाशी असते , गांधील माशी असते त्या प्रकारे त्यांच्याकडूनही मोठा असा काळ्या रंगाचा भुंगा असतो त्याचा रंग चमकदार असतो थोडासा मोरपंखी दिसणारा काळपट असा हा भुंगा जर आपल्या घरामध्ये येत असेल आपल्या घरामध्ये;

अंगणात  काही झाडे लावली तर झाडावरती बसू देत मात्र तुमच्या घरा मध्ये सारखं येत असेल तर लक्षात ठेवा की भुंगा कसा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक उर्जा असेल त्या ठिकाणी कुणी काही केलेलं असेल बाधा असेल निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक स्पंदने असतील या ठिकाणी आकर्षित होतो.

तो बागेमध्ये झाडावर  वगैरे तुम्हाला उडताना दिसते मात्र एखाद्या   व्यक्तीवर बरच काही क्रिया झालेली असेल तर त्या ठिकाणी हा शंभर टक्के जात असेल तर त्या  वास्तूकडे तो आपोआप आकर्षित होतो. तुमच्या घरात आला तर सावध व्हा.

निरीक्षण करा की आपल्या घरामध्ये घरातील लोकांच्या व्यवहारांमध्ये वागण्यामध्ये काही बदल होऊ लागले आहेत का? घरामध्ये ही संपत्ती पैसे येत होतं त्यात येण्याच्या स्त्रोतांमध्ये साधनेच्या प्रमाणामध्ये काही कमी तर झालेली नाही ना ? तुम्हाला शंभर टक्के दिसून येईल की काही ना काहीतरी बाधा तुमच्या घरात उत्पन्न होत आहेत. त्याच वेळी जर आपण सावध झाला तर पुढे होणारी हानी आपण टाळू शकता.

यानंतर जास्वंदीचे जे फूल आहे त्यातील अनेक रंगाचा जास्वंद तुम्हाला दिसून येईल. पांढऱ्या रंगाची जी जास्वंदी आहे सफेद रंगाचा जास्वंदाचे रोप ठेवून आपण आपल्या घरामध्ये घेऊन या आणि त्याला आपल्या घरामध्ये बाल्कनीमध्ये किंवा हॉल मध्ये किंवा अंगणामध्ये आपण आपल्या घराच्या आत मध्ये त्याला ठेवा,

चोवीस तास त्याला आपल्या घरामध्ये असू देत. उद्या जर हे पांढरं जास्वंदी 24 तासांच्या आत सुकलं, पाणी देऊन सुद्धा सूर्यप्रकाश मिळून सुद्धा जर का सुकलं तर लक्षात ठेवा जास्वंदीचा हे सफेद रंगाचे फुल रोपटं जे असतं सफेद रंगाच्या फुलांची रोपटी जी असतात ज्या कुठेतरी काहीतरी बाधा उत्पन्न होतात काहीतरी नकारात्मक शक्ती त्या वास्तूमध्ये राहते म्हणून रोपटं तग धरू शकत नाही.

एखाद्या खूप काहीतरी तांत्रिक क्रिया केली असेल ती व्यक्ती एखाद्याला जीवनातून उठवण्याचा प्रयत्न असेल तर आपल्या घरासमोर असणारी तुळशी माई तुळस तिच्याकडे जरा पहा तुम्ही रोज पाणी घालताय, रोज पूजा करत आहे तरीसुद्धा जर ते सुकू लागलेल असेल, जर सुकत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे.

तुमच्या घरावर करण्यात आलेली तांत्रिक क्रिया ही खूप दिवसांपासून चालू आहे आणि ती आता अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. खूप मोठे संकट येण्यापूर्वीच दिवस आपल्याला हे संकेत देत असते. आता झाल्यानंतर सहाजिकच आपण घाबरून जाईल. पण या ठिकाणी तीन उपाय आहेत जे उपाय आपण करायचे आहेत.

पहिली गोष्ट अगदी साधे सोपे उपाय आहे पहिली गोष्ट आपल्या कुलदेवी ला आपण साकडं घाला, आपले कुलदैवत जे आहे कुलदेवी आहे ते माहीत करुन घ्या त्यांना गाऱ्हाणं घाला मातेला प्रार्थना करा.

आता दुसरी गोष्ट तुमचे जे गुरु असतील किंवा तुमच्या देवावरची जी श्रद्धा आणि निष्ठा आहे त्या देवाला नवस बोला, प्रार्थना, जप पूजा मनापासून करा आणि तिसरी गोष्ट आपण स्वतः आधी करायचे , ही गोष्ट आपण स्वतः करायचे आहे ती म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला पिवळी मोहरी मिळेल पिवळी  मोहरी,

एक दोन मुठी घ्या एखाद्या मातीच्या पात्रांमध्ये आणि बाजारामध्ये भीमसेनी कापूर मिळतो हा शुद्ध कापूर मानला जातो. भीमसेनी कापूर असेल तर घ्या, उपाय तुम्हाला तात्काळ करायचा आहे तर अगदी साधा कापूर घेतला तरी चालतो मात्र भीमसेनी कापूर सर्वश्रेष्ठ आहे.

हा कापूर घ्यायचा आहे मोहरी घ्यायची आहे दोन्ही वस्तू व्यवस्थित एकत्र समप्रमाणात घ्या आणि कापूर  त्यांना आपल्याला त्या मातीच्या पात्रामध्ये जाळायचा. कधी जेव्हा भुंगा तुमच्या घरा मध्ये येईल किंवा  जास्वंद रोप सुकून गेलेला तुम्हाला दिसून येईल तेव्हा उपाय आपल्या घरामध्ये करा.

सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा वेळ असेल तेव्हा करा,मात्र करायचा आहे. धूर जेणेकरून  बाहेर पडेल आणि हा आपल्या संपूर्ण घरामध्ये पसरवा प्रत्येक कोण्या कोपऱ्यांमध्ये करा.  टॉयलेट आहेत बाथरूम आहे घरातला प्रत्येक कोपरा कुठे काय कुणी करून ठेवले असेल काही सांगता येत नाही.

लोक पाण्याच्या माध्यमातून अगदी  कशाचाही या प्रकारच्या तांत्रिक क्रिया करतात आणि मग एकही कोपरा न सोडता संपूर्ण घरांमध्ये धूर आपण फिरवायचा आहे. हा उपाय  येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला  जोपर्यंत तुम्हाला चांगलं वाटत नाही ,आपलं घर पूर्वीप्रमाणे सुखी संपन्न समाधानी बनलेला आहे पैसा पूर्वीप्रमाणे येऊ लागलेला आहे.

तोपर्यंत दर अमावस्येला हा उपाय आपण रिपीट करा. हे जळणारे आपल्या आसपास असतात अशा लोकांना ओळखायला शिका आणि त्यांच्यापासून शक्यतो आपले जे केस असतात नखे असतात आपले जी आत मध्ये परिधान करतो अशी वस्त्रे असतील या गोष्टी अशा लोकांच्या हाती लागणार नाही याची काळजी घ्या .

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!