10 रुपयांच्या नोटेत गुंडाळा फक्त ही 1 वस्तू, करोडपती व्हाल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्या घरातील धन, दौलत टिकून रहावी, सुखी, आनंदी जीवन जगावे असे प्रत्येकाला वाटत असते, तसेच आपल्या कडे येणारे धनप्राप्तीचे स्रोत भरपूर असावेत असेही वाटते, त्यामुळे हा उपाय या सर्व लोकांसाठी खूप उपयोगी आहे.

तुम्ही घरातील या गोष्टी वापरून हा उपाय करा. आपल्या सर्वांच्या घरी 10 रुपयांची नोट असतेच. तसेच रविवारी हा उपाय करायचा आहे, हा उपाय रविवारी सूर्यदेव आपल्याला प्रसन्न व्हावेत यासाठी केला जातो व ज्यांच्यावर सूर्य देवता प्रसन्न असते त्यांना कशाचीच कमी भासत नाही.

म्हणून हा उपाय रविवारी करावा. सकाळी स्वच्छ स्नान करून सूर्याला अर्घ्य देऊन देवपूजा आटोपून हा उपाय करावा. 10 रुपयांची नवीन नोट असावी,

खूप मळकट , फाटकी नसावी. सुवासिक शुद्ध कुंकू, हळद व गंगाजल घ्या. एक लाल रंगाचा धागा व एक काळी मिरी व एक गहू घ्या.

ईश्वराचे नामस्मरण करून देवघरात बसावे, समोर पाटावर ही नोट पूर्ण उघडा , त्यावरती गंगाजल शिंपडा नसेल तड शुद्ध पाणी चालेल

व कुंकू थोडं पातळ करून 10 ठिकाणी ठिपके लावा, माता लक्ष्मी चा जप करत हा उपाय करावा. त्याचबरोबर थोडी हळद लावा, फुल , अक्षता, धूप, नैवेद्य दाखवा.

मातेचा मंत्र सुरूच ठेवा. हा उपाय करताना मनात कोणतीही शंका घेऊ नये. तसेच मनात कोणाचाही दुस्वास करू नका. विधी पूजा झाल्यावर या.

नोटेत 3 हळकुंड जी तंत्र मंत्र शास्त्रात खूप लाभ देते, पैसे येण्याचे मार्ग निर्माण करते व एक गहू जो समृद्धीचे प्रतिक आहे तो या नोटेवर ठेवून ही नोट बारीक गुंडाळा,

अतिशय बारीक गुंडाळा व तिला लाल रंगाचा धागा बांधा. त्यानंतर तुम्ही ही नोट माता लक्ष्मीच्या समोर ठेवून धन देवतेला प्रसन्न करण्यासाठी हा मंत्र म्हणा,

मंत्र आहे, ओम श्रीम श्रिये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय, प्रत्येकी 108 जप करा. पण तुळशीच्या माळेवर जप करू नका.

हा मंत्र अर्घ्य देताना ओम सुर्याय नमः बोला… यानंतर ही नोट तुम्ही तुमच्या तिजोरीत, ऑफिस मध्ये, पाकिटात ठेवू शकता.

पण पर्स, पाकीट जे काही असेल ते कातडीचे नको, जेणेकरून धनाचा अवमान होईल. तसेच जेव्हा शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या व विशेष तिथी असतील

तेव्हा ही नोट काढून पूजन करत रहा व पुन्हा त्या जागी ठेवून द्या. येणारे वर्ष भरभराटीचे जावो अशी प्रार्थना करा.

या उपायाने तुमच्या घरी कधीच धनाची कमी भासणार नाही, धनाचे स्रोत वाढतील, धन आगमनात अडथळे येणार नाहीत.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!