घरात हे अपशब्द कधीच बोलू नये, नाहीतर सगळं मुसळ केरात….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्या घरातील वास्तु नेहमी आपल्याला तथास्तु बोलत असते त्यामुळे वास्तुमध्ये अतिशय सांभाळून बोलायला पाहिजे कारण वास्तुपुरुष नेहमी तथास्तु म्हणत असतो.

ज्या घरात सतत भांडणे होतात नकारात्मक चर्चा होते लोकांना नावे ठेवली जातात त्या घरात नकारात्मक स्पंदने असतात अशा वास्तूत आपल्याला जावेसे वाटत नाही. यासाठी आपणही आपल्या घरात सकारात्मक स्पंदने निर्माण करण्यासाठी अपशब्द टाळले पाहिजेत.

आपले घर हे घरातील सर्व सदस्य मिळून तयार झालेली असते त्यामुळे घरातील सर्व सदस्य एकमेकांशी मिळून मिसळून राहतात त्यामुळे घरातील सर्वांनाच सर्वांबद्दल सर्व गोष्टी माहीत असते.

सर्वांचे एकमेकांवर प्रेम वाटते परंतु कधीकधी थोड्या थोड्या गोष्टीवरून वाद विवाद व भांडणे होत असतात काही वेळा घरातील लोकांची एकमेकांची मते पटत नाहीत.

मग त्यामुळे परिणामी कधीकधी वाद विकोपाला जातात आणि एकमेकांना खूप वाईट आणि अपशब्द बोलले जातात. तसेच काही वेळा इतका प्रचंड राग असतो की आपल्या जवळच्या लोकांना आपण संतापाच्या भरात त्याने रागाच्या भरात वाईट बोलून जातो

आणि कधीकधी त्या बोलण्यामध्ये वाईट हेतू सुद्धा नसतो. आपण वाईट बोलून जातो आपल्या जवळची माणसे आहेत आणि त्यांना वाईट बोलून जातो. रागाच्या भरात जेवढं जमेल तेवढा वाईट बोलतो शिव्या घालतो

पण आपल्यात उद्देश नसतो नंतर आपल्याला समजतं की आपल्या हेच वाईट बोलण्यासाठी आपल्याला त्याला शिव्या घालण्याचा असा आपला मनापासून हेतू नसतो. नकळतपणे रागाच्या भरात असं होऊन जातं.

प्रत्येकाच्या बाबतीत असंच घडत असतं. काहीवेळा जास्त संताप येतो. विचार आपण आपल्या कामाच्या त्रासामुळे तसेच आर्थिक परिस्थितीमुळे दुःखाच्या आपल्या तोंडातून काही अपशब्द द्वारे बाहेर पडत असते याशिवाय आपण नकळतपणे कधीकधी खूप भयंकर बोलून जातो

आणि आपल्याला तसेच वाईट गोष्टी आपण सहज म्हणून जातो की तुझं कधी चांगलं होणार नाही, तुला कधीच सुख मिळण शक्य नाही तसेच तू असाच मरशील तू नेहमी पैसा पैसा नको करू पैसा आज आहे तर उद्या नाही. अशा प्रकारे आपण एकमेकांना अपशब्द बोलत असतो.

आपल्या घरातील या वास्तूमध्ये वास्तुपुरुष निवास करीत असतो आणि दिवसातून एकदा वेळा किंवा एकदा तरी तो वास्तुपुरुष आहे तो तथास्तु म्हणत असतो.

त्यामुळे आपण जर नेमके त्याच वेळी घरातील एखाद्या सदस्याला काहीतरी वाईट किंवा अपशब्द बोलत असलो तर त्या गोष्टीला वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतो.

अपशब्द सारखे बोलतच केल्याने किंवा त्या सर्व बाबींची फळे म्हणजे आपणच बोललेल्या शब्दांचे वाईट परिणाम आपल्यासमोर येऊ लागतात मग घरातील सदस्य आजारी पडू लागतात किंवा आर्थिक समस्या निर्माण होतात.

तसेच घरात दारिद्र्य निर्माण होते आणि समाजात आपला मान सन्मान कमी होतं. कधी कधी घरांमध्ये वंशवाढ म्हणजे मूल होत नाही त्याशिवाय मुला-मुलींचे विवाह होत नाहीत.

आणि प्रत्येक कार्यात अडथळे येण्यास सुरुवात होते आणि आपली परिस्थिती बिकट होऊन जाते. हे सर्व गोष्टी आपल्याच बरोबर वाईट घडत आहेत असे का घडतं तसंच कोणीतरी आपल्यावर करनी किंवा काळी काळी जादू केली आहे

का तसेच कोणाला तरी आपले चांगले झालेले सहन झाले नाही मात्र या सर्व या सर्व अडचणी आहेत याचे मूळ कारण आपण स्वतः कारण आपले वाईट बोलणे.

आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे आपण स्वतः हे संकट स्वतःवर ओढवून घेतलेला असतो. आपण जे मागतो ते बोलतो तेच सर्व काही आपल्याला मिळत असते.

आपल्या घराचा वास्तुपुरुष प्रसन्न मनाने आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तथास्तु म्हणत असतात परंतु त्यावेळी जर आपण अशुभ आणि वाईट बोलत असलो तर आपल्याला तेच प्राप्ती होते.

त्यामुळे सर्वांशी चांगली वर्तवणूक म्हणजे चांगले वागणुकीवर चांगली वर्तणूक केल्यास सर्वांना चांगलेच बोललो तर आपले व इतरांचेही भले व्हावे हीच इच्छा तर आपल्याला सुख व समृद्धी मिळते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!