चेहऱ्यावरील कोणताही डाग असो फक्त 1 बटाटा करेल चेहरा चमकदार…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आपल्या पैकी बऱ्याच व्यक्तींच वय कमी असतं तरीही बऱ्याच व्यक्ती असं सांगतात की तुमचं वय जास्त आहे. अस का बर असेल? म्हणजे आपले वय जास्त वाटते कारण आपल्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या,

व्यक्तीच्या चेहर्‍यावर सुरकुत्या पडतात काळे डाग पडतात चेहऱ्यावर तेज राहत नाही अनेक उपाय करुनही पिंपल्स पुरळ्या कमी होत नाही. चेहऱ्यावर असलेला वांग कमी होत नाही

आणि इतर पदार्थ लावले तर तो वांग नंतर वाढतच राहतो आणि चेहरा काळ पडायला लागतो त्यावर ती हा उपाय अत्यंत फायदा देणारा लाभदायक आहे. या उपायाने चेहरा चमकदार होईल.

हा उपाय सोपा असून घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. या उपायासाठी आपल्याला एक फेशिअल तयार करायचा आहे.

फेशिअल बनवण्यासाठी आपल्याला पहिली वस्तू लागणार आहे तो म्हणजे बटाटा आणि बटाट्याचा रस काढायचा आहे. बटाट्याचा रस काढण्याची प्रोसिजर, बटाट्याचा रस कसा काढावा असं विचारतात,

एक बटाटा कापून घ्या आणि बटाटा जोरात किसणीवर किसून घ्यायचा आहे. एक महत्त्वाची गोष्ट ज्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर पिंपल्स येतात पुरळ येतात अशा व्यक्तीने आंघोळ केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यायचा आहे.

थंड पाणी लावून धून जमला नाही तर थंड कापडाने किंवा थंड टॉवेलने पुसून घ्यावा. म्हणजे कापड ओली करून त्याने पुसून घ्यावा तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये कमी होताना दिसतील.

चेहऱ्यावरती जे काळे डाग आहेत अशा व्यक्तींनी कच्चा अक्रोड रस , अक्रोड याचा रस चेहऱ्याला लावला तर वांग आणि डाग पूर्ण बरे होतात. बटाट्याचा रस आपण जमा करण्यासाठी किसून घेतलेला किस गाळणीच्या मदतीने छोट्या वाटीत गाळून घ्या.

अशा पद्धतीने आपण बटाट्याचा रस जमा करु शकतो. हा साधारणत चार चमचे असायला पाहिजे. आपल्याला या चार चमचे बटाट्याचा रस्सा मध्ये जो दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे हिरव्या च्या डाळीचे पीठ.

मुगाच्या डाळीचे पीठ. ही मुगाची डाळ आहे ती मिक्सरमधून बारीक वाटून याचे पीठ बनवायचे आहे. मुगाच्या डाळी मध्ये झिंक पोटॅशियम चेहऱ्यावरील मृतपेशी नवीन त्वचा तयार करते.

त्यातील विटामिन ए जे आहे आणि विटामिन सी मुळे त्वचा सुरक्षित राहते. आता यात चार चमचे रस त्याच्या रसामध्ये पूर्णपणे एक चमचा डाळ आपल्याला मिक्स करायचे.

डाळीचे पीठ आहे हे मिक्सर मधून चांगलं परतून घ्यायचे आहे आणि बटाट्याच्या रसासोबत आपल्याला साधारणतः दहा मिनिटे तसेच ठेवून द्यायचे आहे.

म्हणजे हा आपला सर्वात सोपा ऑफिशियल पॅक आपल्याला साधारणता चेहऱ्याला सर्कुलर मोशन मध्ये लावायचा आहे. पंधरा मिनिटे ठेवून थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा आहे.

आठवड्यामध्ये तीन दिवस केलात तर कुठलाही साईड इफेक्ट नाही. एखाद्याची त्वचा ओली असेल तर त्याने या फेशियल पॅक मध्ये थोडासा मध मिक्स करून लावला तर चांगला परिणाम मिळेल.

एखादी त्वचा कोरडी असेल अशा व्यक्तीने या यामध्ये बदाम तेल अर्धा चमचा टाकून मिक्स करून लावला तर त्याला अजून चांगला परिणाम मिळेल.

तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होतील. तुमचा चेहरा अतिशय तेजस्वी आणि कोमल होईल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *