या 4 चुका घरात गरिबी आणतात, तुम्हीही करता का या चुका?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, ज्या घरात नेहमीच अध्यात्मिक गोष्टीचा वावर जास्त असतो त्या त्याठिकाणी देवांचे आशीर्वाद असतात. घरात नेहमी तुपाचा दिवा लावून ठेवावा. त्या घरामध्ये सर्व देवदेतांचे आशीर्वाद असतात.

त्या ठिकाणी मत लक्ष्मी वास करते. त्या घरात कधीच दरिद्री येत नाही. माता लक्ष्मीची पूजा रोज करणे खुप चागले असते. जे लोक रोज माता लक्ष्मी मनापसून पूजा करता, लक्ष्मीची उपासना करतात त्याना कधीच धनाची,

पैसाची कधीच कमी पडणार नाही. यासाठीच रोज देवाची पूजा करत जा. घरातील देव कधी पूजा नाकारत असे ठेऊ नका.पाहुणे आल्यावर कधीही त्यांच्या बदल वाईट विचार करू नका. त्यांचे स्वागत नेहमी आनंदाने करा.

घरात कोणतेही पाहुणे आल्यावर त्याना आधी पाणी द्या. कारण पाणी दिल्याने अनेक अशुभ ग्रहांचा प्रभाव आपल्यावर कमी होतो.

आपल्याला जो त्रास होत आहे, त्या मध्ये काही ग्रहांचा आपल्यावर पडणार प्रभाव असतो.

वाईट प्रभाव कमी करण्यासाठी घरात आलेल्या परहुण्याना पाणी देत जा.आपल्या घरात मध हे असतेच.

ज्या घरात मध असते त्या घरात सकारत्मक ऊर्जा सत्त येत असते. पण मध घरात ठेवीची पद्धत जर तुम्ही चुकत असाल तर त्याचे गंभीर परिणाम होत असतात.

मध हे कधीपण चागल्या जागेत ठेवावे, यामुळे आपल्याला एक पकारची सकारत्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी मदत होते.

मित्रांनो तिसरी गोष्ट अनेक जण माता लक्ष्मी ची पूजा करतात.

पण या पूजा मध्ये रोजच्या रोज नकरता त्या मध्ये अखंड पणा ठेवत नाही, एक दिवस नंतर कधी तीन दिवस नंतर पूजा करतात. माता लक्ष्मी हि खुप चंचल असते त्यामळे माता लक्ष्मीला प्रसन्न कारण्यासाठी सत्त आराधना करावि लागते.

त्यामुळे रोजच्या रोज पूजा करत जा.आपण बाहेर फिरताना आपल्या सोबत बऱ्याच ऊर्जा आपल्या सोबत येत असतात. त्या येणाऱ्या ऊर्जा कधी चागल्या असतात कधी वाईट असतात.

या ऊर्जा पण घरी गेल्यावर सुद्धा आपल्या सोबत येत जातात. त्या वाईट ऊर्जा आपल्या घरात येऊ नय या साठी आपण घालून गेलेल्या चप्पल, बूट घराबाहेर सोडाव्यात, आजकाल काही लोक त्याच चप्पल, बूट घरत घेऊन जातात.

हे करणे योग्य नाही हे लक्षात ठेवा. बाहेरून आल्यावर नेहमी आपले हात पाय नक्की धूत जा. या मुळे आपली नकारत्मक ऊर्जा नाहीशी होण्यास मदत होईल.आपले घर नेहमी स्वच्छ असले पाहिजे, घरातील पत्येक रूम,

प्रत्येक कोपरा हा स्वच्छ असणे आवश्यक आहे ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी नकारत्मक ऊर्जा रहात नाही. आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी लक्ष्मीचे आगमन लगेच होते

व ठिकाणी जास्त काळ लक्ष्मी रहात असते. वरील सर्व गोष्टी तुम्ही अवश्य करून पहा यात तुम्हला नक्की फायदा होताना दिसेल.

वास्तुशास्त्रानुसार ही कार्य केल्याने घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तू दोष निर्माण होतो. आणि मग अश्या व्यक्तीच्या घरामध्ये दारिद्र्य नांदत. दारिद्रतेचा वास निर्माण होतो.

आणि मग आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो. आपल्या भाग्याला कोसतो. चला तर जाणून घेऊया की ही नऊ कारण कोणती आहेत की जामुळे आपल्या घरात गरिबी येते.

घरात गरिबी किंव्हा दारिद्र्य येण्याचे जे पहिलं महत्वाचे कारण आहे की जे आपण आपल्या हातून कळत न कळत करत असतो. ते कारण आहे लसूण आणि कांदा याच जे आवरण आहे ज्याला आपण छिलके अस म्हणतो.

किंव्हा त्याला पापुनदरी अस म्हणतात लसणाचे किंव्हा कांद्याचे जे पापुनदरी आहेत ते चुकूनही जाळू नयेत. ज्या घरात पापुनदरी जाळली जातात त्या घरात मोठ्या प्रमाणात केतू दोष निर्माण होतो.

जर आपण आपल्या कामामध्ये कितीही मेहनत करून पैसा येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नका. गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे.

या दिवशी आपण झाडूची खरेदी करण टाळावे. जी चूक आहे रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे कोणी काही मागितले तर काही वस्तू वगळून आपण त्या व्यक्तीला नकार देऊ नये.

म्हणजे ज्याने आपल्याकडे एखादी वस्तू मागितले आहे त्याला आपण ते आवश्य द्यावी. जर आपण त्याला नकार दिला तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष निर्माण होतात. आता यामध्ये काही गोष्टी अपवाद आहेत.

काही गोष्टी आपण चुकूनही द्यायच्या नसतात. प्रत्येक ठिकाणाची स्वतःची एक ऊर्जा असते. स्मशानभूमी मध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते. आणि ती सातत्याने प्रभावीत होत असते.

आणि अश्या वेळी स्मशानभूमीत जर आपण हसत असू आपल्या कडून जर ही चूक घडली तर आपल्या नशिबावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!