श्रीकृष्ण सांगतात की गाईला खाऊ घाला ही एक वस्तु सर्व अडचणी दूर होतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्या हिंदू धर्मात गायीला देवी मानले जाते. गाईमध्ये तेहेतीस कोटी देवी देवतांचे वास्तव्य असल्याचे आपण मानतो. जर सर्व देवी-देवतांचा एकत्रित आशीर्वाद आपल्याला मिळवायचा असेल तर फक्त गायीचे पूजन व सेवा केली तरी सर्व देवी देवता प्रसन्न होतात, व त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो.

गाईमध्ये देवी लक्ष्मीचे ही वास्तव्य असते. जे व्यक्ती मनोभावे गाईचे पूजन व सेवा करतात, त्यांच्या जीवनात नेहमी सुख व समृद्धी तसेच समाधान नांदते. गाईच्या मुखामध्ये चारही वेदांचे वास्तव्य असते.

गाईचे पूजन केल्यास त्रिदेव म्हणजे ब्रह्मदेव, श्रीहरी विष्णु, व देवादिदेव महादेव, यांचीही कृपा आपल्यावर होते. श्रीकृष्णांना गोपाल म्हटले जाते, कारण ते गाईचे पालन, पोषण, सेवा, व पूजन करीत असत.

गायीला पोळी खाऊ घालण्याची आपली फार पूर्वीपासूनची परंपरा आहे. गाईचे पूजन केल्यास देवी लक्ष्मीचे पूजन केल्याचे पुण्यफळाचे आपल्याला प्राप्ती होते. आपण गाईला पोळी खायला देतो,

म्हणजे साक्षात भगवंत यांना आपण नैवेद्य दिल्यासारखे होते. म्हणून गाईला पोळी जरूर खायला द्यावी. यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते. परंतु गाईला पोळी खाऊ घालताना या चुका अजिबात करू नका.

जर आपण गाईला पोळी खाऊ घालताना या चुका करीत असाल तर आपल्याला त्या बदल्यात पुण्यफळ नाही, तर संकटे व अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

म्हणून गाईला पोळी खाऊ घालताना या चुका टाळा. गाईला पोळी खाऊ घालताना या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे. गाईला कधीही ही शिळी पोळी खायला देऊ नये.

आपण गाईसाठी पहिली ताजी व गरम गरम पोळी काढून ठेवतो. परंतु आपल्याला वेळ नसल्या कारणाने आपण ती पोळी तशीच राहू देतो, आपल्या सवडीप्रमाणे आपण ते पोळी गाईला खायला देतो.

परंतु तोपर्यंत ती पोळी शिळी होऊन जाते, आणि अशीच शिळी पोळी गाईला खाऊ घालने अशुभ मानले जाते. आपण पुण्य कमावण्यासाठी गायीला पोळी खायला देतो,

परंतु जर आपण गायीला शिळी पोळी खायला दिली तर आपण पापाचे भागीदार बनतो. गाईला आपण देवी मानतो, मग आपण देवांना कधीच शिळा झालेला नेवेद्य देतो का नाही ना.

अशाच प्रकारे देवी असलेल्या गाईला ताजी व गरम पोळीच खायला द्यावी. गाईला पोळी खाऊ घालतांना दुसरी चूक आपण हि करतो की आपण गायीला कोरडी पोळी खायला देतो.

म्हणजेच आपण नुसती पोळीच गायीला खायला देतो. परंतु गाईला पोळी आपण नुसती खायला न देता, त्या पोळीला थोडेसे तूप लावून, किंवा चणाडाळ, गूळ, किंवा साखर आपल्याकडे त्यापैकी घरात जे काही उपलब्ध असेल ते पोळी मध्ये ठेवून गायीला खायला द्यावी.

आध्यात्मिक दृष्टिकोनातून बुधवार हा गणेशाला समर्पित आहे आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बुधवार हा बुध ग्रहाला समर्पित आहे. असे म्हटले जाते की, बुधवारी काही विशेष शुभ कार्य केल्याने तुमच्या घरावर कृपा राहते.

बुद्धी तीक्ष्ण करण्यासाठी तसेच इतर रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी आणि गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी, बुधवारी करायचे काही खास उपायबुधवारी स्नान केल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी दुर्गेच्या दुर्गा सप्तशतीचे पठण करावे.

किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दुर्गा चालिसाचे पठणही करू शकता. बुधवारी दुर्गा चालिसाचे पठण केल्याने भीती दूर होते आणि सर्व समस्याही दूर होतात असे म्हटले जाते.

शास्त्रामध्ये बुधवारी गायीची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले गेले आहे. गाय बुध ग्रहाशी संबंधित आहे, त्यामुळे या दिवशी गायीला हिरवा चारा खायला द्यावा.

गाईला हिरवा चारा खाऊ घातल्याने सर्व देवताही तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख-संपत्ती मिळते, असे म्हणतात. बुधवारी किन्नरांना दान करणे सर्वात शुभ मानले जाते.

या दिवशी तुम्हाला हवे असल्यास, किन्नरांना पीठ दान करा किंवा तुम्ही हिरव्या बांगड्या आणि कपडे देखील दान करू शकता. या दिवशी ज्या विवाहित महिला किन्नरांना दान देतात,

त्यांच्या पतींना दीर्घायुष्य लाभते आणि दोघांमध्ये प्रेम टिकून राहते. बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी आणि तुमच्या राशीमध्ये अनुकूल बनवण्यासाठी,

बुधवारी किमान १०८ वेळा ऊॅं बम बुधाय नमः किंवा ऊॅं ब्रम ब्रिम ब्रॉन्स: बुधाय नमः या मंत्राचा जप करा. यासह जप पूर्ण झाल्यास मंदिरात किंवा गरजूंना मूग दान करा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!