स्वामींचा अभिषेक करताना दुधात ही 1 वस्तू मिसळा, चमत्कार 2 मिनिटांत दिसेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला सुखात आणि हसत खेळत ठेउदेत हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करूया. गुरुवारी स्वामींचा अभिषेक करताना या गोष्टी लक्षात ठेवा, दूध हे अभिषेक करताना असतेच त्याशिवाय अभिषेक पूर्ण होत नाही पण सोबतच तुम्ही त्यामध्ये शास्त्रानुसार आणखीन एक महत्वाचा घटक म्हणजे मध मिसळा आणि अभिषेक करा, जे पुण्य मिळेल ते दुप्पट होईल.

यासोबतच स्वामींची लीला, आशीर्वाद असणारी गोष्ट. गोष्टीचे नाव आहे खिचडी. प्रगती विद्या मंदिर विद्यार्थ्यांनी कलकलाट करत होते. वर्गावर्गात विद्यार्थ्यांचा चिवचिवाट सुरू होता. सकाळची शाळा भरून बराच वेळ झाला होता. घड्याळात नऊ वाजून चाळीस मिनिटे झाली. मधल्या सुट्टीची वेळ झाली.

शिपायाने दार उघडले तसा मुलांनी मैदानाकडे धाव घेतली. शाळेत एकच गलका झाला मैदानावर एका कोपऱ्यात शालेय खिचडी सुरु होती. विद्यार्थ्यांनी खिचडी घेतली , गोल करून बसले. काहींनी घरूनच जेवणाचा डब्बा आणला होता ते एकमेकांशी वाटाघाटी करून जेवण करू लागले. मुलांची अंगत पंगत रंगात आली होती त्याच गर्तेत सातवीचा सुभाष कावराबावरा होत.

चिमणी दाणे टिपावे तसे खिचडीचे एक घास तोंडात टाकत होता. जेवण उरकलं व डबा बंद केला आणि तो हात धुवायला पाण्याच्या टाकीवर गेला. हात धुवून त्याने आपल्या हातात आपला वर्गात मुले पोचली . मुलांवर लक्ष ठेवून असलेल्या क्रीडा शिक्षक पाटील सरांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही.

सारी मुलं आता कुठे जेवायला बसली सुभाष लवकर उठला त्यांना संशयास्पद वाटलं त्याच्या मागोमाग गेले सुभाष घाबराघुबरा होता त्याच्या वर्गातून बाहेर पडत होता. पाटील सरांच्या मनात शंका काही दिवसांपासून वर्गावर्गात व मधल्या सुट्टीत मुलांच्या दप्तरातून पैसे ते वस्तू चोरीला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

शाळेतील अस कोणी विद्यार्थी काम करत असेल असा सर्व शिक्षकांचा संशय होता. ही गोष्ट पाटील सरांच्या लक्षात आली ते सावध झाले. त्यांना असलं मोठ्या वर्गातील कोण करत असावा याचा अंदाज आला होता. ते सुभाष वर बारकाईने लक्ष ठेवून एका कोपऱ्यात थांबले.

सुभाष वर्गातून बाहेर पडला तेव्हा त्यांच्या हातात एक कापडी पिशवी होती. तिच्या हाताने काही लपवले होते. आपल्याला कोणी पाहत नाही हे बघतो शाळेच्या गेट जवळ आला ते बंद होते. त्याने छोट्या गेट्स उघडलं आणि तो शाळे बाहेर पडता पाटील सर त्याला न दिसता त्याचा पाठीमागे चालले.

सुभाष शाळे बाहेर पडला तसा त्याने सुटकेचा श्वास टाकला. पिशवीकडे आनंदाने बघत तिला छातीशी लावत त्याने पाटील सरांना त्याच्या सार्‍या छोट्या छोट्या छोट्या करत असावा याची खात्री पटली. त्याच्या पिशवीत मुलांच्या सोडलेल्या वस्तू चोरलेल्या असतील असे त्यांना वाटले.

सुभाष ला रंगेहात पकडला व काशी निश्चय करून तेही त्याच्या मागोमाग जाऊ लागले. पाटील सर मनातल्या मनात खूष होते. ते शाळेचे चोऱ्या करणारा चोर सापडल्याच्या आनंदात होते. सुभाष च्या पिशवीत इतर मुलांच साहित्य असेल अशी त्यांची खात्री झाली होती. त्याला रंगेहाथ पकडून त्यांच्या पालकांकडे तक्रार करावी असा मनाशी निश्चय करत ते चालण्याचा वेग वाढवून चालत होते.

झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलगा चेंडूला लोकांच्या चोऱ्या करत असेल, दिवसभर पोथीवाद गाडी लोटन आहे त्याचं कष्टाचा कष्ट विसरण्यासाठी , तसेच त्यात इतर जनता देखील आलं त्याचा नवऱ्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मागे त्याची बायको कमला गावात भंगार राती प्लास्टिक गोळा करायची.

नवरा मागे तिच्यावर संसाराचा भार आला होता. निराधार कमला सुभाष ला मदत करत होते आपल्या मुलानं शिकावं अशी खूप इच्छा होती म्हणून ते मुलाला नियमित शाळेत पाठवत होती. त्याला व इतर साहित्य यांची तजवीज करत होती. वेळोवेळी शिक्षकांना भेटत होती. तोच हा सुभाष , पाटील सरांच्या नजरेत चोर ठरला होता असे उपद्व्याप याची पुसटशी काहीतरी काम करेल अशी अपेक्षा नव्हती. मात्र गरीब माणसाला काहीही करायला लावू शकते.

याची कल्पना होती या विचारात तेही संजय नगर पर्यंत पोहोचले. सुभाष आता त्याच्या खोपटा जवळ पोहोचला होता. दार बंद होतं. त्याच्या आई घरी नव्हती. भंगार गोळा करायला निघून गेली असावी. त्यांना बाहेर लावलेल्या पत्र्याचे दार लोटलं. आपल्या मागे कोणी नाहीये पाहतो घराचं दार उघडून आत गेला .

पाटील सर ही आले, पण आज गेले त्यातले वातावरण पाहून त्यांना सुभाषच्या गरिबीची खात्री पटली तेथे पडलेले भंगार प्लास्टिक त्याने खिशातून रुमाल काढला तो नाकाला लावला त्यांची भिरभिरती नजर सुभाष ला शोधत होती. तो त्याचं लक्ष आपल्या दाराकडे गेला. तिथं सुभाष होता तो आत काय करतोय हे पाहण्यासाठी आत डोकावलं सुभाष ने हातातली पिशवी जवळच्या लाकडी कपाटात ठेवली दोन खांबांना बांधलेल्या चोळी जवळ गेला एक लहान बाळ होतं.

पडू नये म्हणून त्यास साडीच्या फडक्याने बांधलेलं होतं. त्याने फडक्यांची गाठ सोडली . चार ते पाच वर्षाच्या लहान मुलीला त्याने बाहेर काढलं रडून-रडून थकली असावी. तिचे केस अस्ताव्यस्त झाले होते. तर हाताने तिचे केस व्यवस्थित केले. हातातला फडक जवळ पडलेल्या ताब्यातील पाण्यात बुडवून त्याने त्या लहान मुलींच्या चेहऱ्यावर फिरवला.. आता तिला शुद्ध आली होती ती भावा कडे बघुन खुदकन हसली. त्याला प्रेमानं माया करू लागली त्या तिला छकुली माझी म्हणत पोटाशी लावली.

मग तो तिला म्हणाला छकुली बघ काय आणला आहे. ओळख बरं लहान छकुली आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच म्हणाली. दादा काय आणलं तू माझ्यासाठी. अगं तू रात्री बघत होतीस ना आईजवळ रात्री आईला खिचडी देता आली नाही. तुला म्हणून तुला खिचडी आणले. बघ शाळेतून गरम गरम खिचडी आहे असं म्हणत सुभाष न कापडी पिशवी तून डब्बा काढला. डबा उघडला जात. खिचडी होती त्याला शाळेत मिळालेली.

त्याने तिथे स्वतः न खाल्लेली कोणताही एक घास हातात घेतला आणि तो त्याच्या बहिणीच्या तोंडात भरवू लागला. आनंदाने तो घास तोंडात घातला . तो बरोबर होता ती खात होती. आनंदात होती. खाता खाता तिने तिचा हात घातला . डब्यातून चिमूटभर खिचडी हातात तो घास तिने तिच्या भावाच्या तोंडाजवळ नेला पण घे ना थोडीशी खिचडी तू पण जेवला नाहीस ना तू बहिणीच्या हातातला घास मोठ्या आपुलकीने तोंडात घेतला.

तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि तोही तिच्या बरोबर खिचडी खाऊ लागला. एकाच ठेवला एक घास काऊचा एक घास माझ्या छकुली ला असं म्हणत तो तिला करू लागला डब्यातली गरम खिचडी. छकुलीला भरवत होता. गरम घासाचा चटका तिला लागू नये याची काळजी घेत होता. छकुली हे त्याच्याकडून आपले लाड पुरवून घेत होते . तोच तिच्या आईचा झाला होता तिही त्याच्याकडे आद्र नजरेने पाहत त्याला मायेने बिलगत होती.

त्यांना तिच्या खिचडी ची गोष्ट भरलेले हात त्याच्या कपड्यांना लागत होते मात्र त्याकडे दुर्लक्ष करत होता. रात्री घरात खायला काहीच नसल्याने आईसह त्याची बहीण उपाशी झोपले होते. त्याला रात्रभर झोप लागली नव्हती. आपल्या पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांनी तर त्याच्या बहिणीच्या पोटात अन्नाचा कणही गेला नाही म्हणून त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र फिरत होते. सकाळी शाळेत खिचडी मिळेल तिच आपण घरी आणून बहिणीला खायला घालू या विचारात रात्रभर झोपच लागली.

सकाळ केव्हा होते याची वाट पाहत त्याने भल्या पहाटे शाळा गाठली होती. मधली सुट्टी झाल्यावर त्याला मिळालेले खिचडी घेऊन त्याने घराकडे धूम ठोकून बहिणीला जेऊ घातल. त्याच्या चेहर्‍यावर समाधान पसरले होते. अचानक तो मोठा झाला होता. बहिणीला पोटभर खिचडीबरोबर त्याने तिचे तो हात पाय कापडाने स्वच्छ पुसून तिला पुन्हा साडीत टाकून त्याने तिला कापड गुंडाळले, त्याची गाठ मारली तिचा एक छानसा मुका घेत तो म्हणाला आता झोप हा. मी शाळेत जाऊन येतो.

तोवर आई येईल, पुन्हा जेवण करू ती पुन्हा निरागसपणे हसली. चोरी तू नसती ना आपला हात हलवत टाटा केलं तर ती आपल्या लाडक्या भावा अनेक दृश्य पाहणाऱ्या पाटील सरांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. शाळेत होणाऱ्या किरकोळ चोर्‍या करणार्‍या चोल सापडल्याच्या त्याच्या असा अनपेक्षित आशेवर विरजण पडलं होतं म्हणून त्यावर अविश्वास दाखवला ज्याचा पाठलाग केला तो सुभाष नात्यांचा व कर्तव्याच्या कसोटीवर खरा उतरला होता. परिस्थिती माणसाला खोटं बोलायला चोरी करायला लावते हे सरांना वाटणार सत्य सुभाषन खोटं ठरवलं होतं . उलट त्याच्या आत्ताच्या वागण्याने त्याने शिखर गाठलं होतं.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *