नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, काही लोकांना आपण दुःखात असलेलं आपलं नुकसान झालेलं पाहून अतिशय आनंद होतो. अशा प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकविण्यासाठी या शत्रु शांत करण्यासाठी त्या शक्तीच्या जोरावर तुम्हाला त्रास देत आहेत त्यांची ती शक्ती त्यांच्यापासून हिरावून घेण्यासाठी कडू लिंबाच्या पानांचा टोटका आवर्जून करा.
हा टोटका आपण अशा प्रत्येक व्यक्तीसाठी करू शकता जी व्यक्ती आपल्या कामात अडथळे येतात ते आपल्या कामात विघ्न ते म्हणजे काय जर तुमचा एखादा सरकारी काम आहे आणि
अगदी सरकारी व्यक्ती ते काम करण्यास टाळाटाळ करते तुमच्याकडून जास्त तुमच्याकडून पैसे उकळण्याचा त्याचा विचार असेल आणि विनाकारण तुम्हाला वेळ लावते तुम्हालापण अशा व्यक्तीचा विरोध मोडून काढण्यासाठी आणि त्या कामात यश मिळण्यासाठी आपण हे उपाय करू शकता.
सोबतच तुमच्या एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला विरोध होतो ना तर कोणताही असू द्या किंवा तुमच्या शेजारी पाजारी असते तुमचे मित्र असतील किंवा समाजातील कोणतीही अशी व्यक्ती तुमच्याशी शत्रुत्व भावनेने वाटते तुमचं बरे वाईट व्हावं .
तुम्हाला नुकसान सोसावे लागते अशी तिची मनोमन भावना असते तिचा तो विरोध मोडून काढण्याचे काम की कडुलिंबाची पानं करणार आहेत.
टोटका कडू लिंबाच्या पानांचा हे कडू लिंबाचे झाड आहे अगदी भारतामध्ये कोणत्याही परिसरात गेलात तर हे झाड तुम्हाला सहजासहजी दिसून येईल. काही क्षेत्र आहेत काही काही प्रश्न आहेत की ज्या ठिकाणी हे झाड उपलब्ध नसेल अशा वेळी आपण या पानांची खरेदी ऑनलाईन सुद्धा करू शकता.
वाराची कोणत्याही वेळेची कोणत्याही प्रकारची बंधनं नाहीत फक्त दोन नियम त्या दोन नियमांचे मात्र काटेकोरपणे पालन करावे लागतात. हा उपाय करताना आपण मांसाहार करता कामा नये. कोणत्याही प्रकारचे मांस मच्छी अंडी यांच सेवन करायचं नाहीये.
दुसरी गोष्ट हा उपाय करताना आपल्या हातात बोटांमध्ये कोणत्याही प्रकारची रत्न कोणत्या प्रकारची खडे हें नसावेत. याची आपण काळजी घ्या. हा उपाय आपल्या कुंडलीतील राहू ग्रहाचा प्रभाव असेल राहूचे दोष असतील त्यांना शांत करणारा उपाय आहे.
आपल्या कुंडलीत राहूचे काही दोष असतील त्या दोषांना शांत करणारा राहुला प्रसन्न करणारा उपाय आहे आणि म्हणून या नियमांचे पालन करणे फार महत्त्वाचा आहे. आपण या कडुनिंबाच्या पानांची एकशे कडुनिंबाच्या झाडाची 108 पाने घ्यायचे आहेत.
आणि एखाद्या मातीच्या पात्रामध्ये मातीचं एक पात्र घ्यायचा आहे आणि या पात्रात ही 108 पाण्यात टाकायचे आहेत. या मातीच्या पात्रात टाकण्यापूर्वी त्यामध्ये शेणाची गोवरी गाईच्या शेणा पासून बनलेली गाईचं शेण असायला हव, इतर पशू पक्षांचे जनावरांचा नाही तर गायीच्या शेनापासून बनलेली गोवरी जी आहे त्याला शनि असंही म्हणतात.
की जर उपलब्ध नसेल तर आंब्याच्या झाडाची वाळलेली लाकडं आंब्याचे झाड आहे त्याची वाळलेल्या काड्या असतात लाकडे असतात आपण गोळा करून घ्यायचे आहेत.
ते 108 पान जळून जातील त्यातुन धूर बाहेर पडेल असे आंब्याच्या झाडाची लाकड किंवा गायीच्या शेनापासून काही गोवऱ्या व्यवस्थित त्याचा वापर करायचा आहे.
तर 108 टाकण्यापूर्वी आपण त्यामध्ये ही आंब्याची काडी किंवा गोवरी टाका आणि कापराच्या मदतीने या कापराच्या मदतीने आपण या गोवऱ्या पेटवा. त्यामध्ये 108 पान दहन करायचे आहेत जायचे आहे त्यामुळे ते 108 पानं टाकून द्या हे पण त्यातुन धूर बाहेर पडू लागेल. कडुलिंबाची पाने का ?
कडू लिंबाच्या झाडा मध्ये राहू चा वास असतो राहुला शांत करण्यासाठी तर जेव्हा या कडू लिंबाच्या पानांचा धूर बाहेर लागेल तेव्हा आपण त्यासमोरच बसलेलो आहोत.
आपल्या खाली आसन असेल आपल्या समोर हे मातीचा पात्रा पण ठेवलेला आहे आणि राहुल ला प्रसन्न करणारा ओम रां राहवे नमः ओम रां राहवे नमः ओम रां राहवे नमः ओम रां राहवे नमः
सातत्याने या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जप करण्यासाठी कोणतीही जपमाळ वापरू शकता किंवा कोणत्याही धान्याचे 108 दाणे वापरू शकतात किंवा हाताच्या बोटाने सुद्धा हाच मंत्र जपा करता येतो. फक्त 108 वेळा मंत्र जप करायचा आहे. आपल्या शत्रूचं नाव घ्यायच कोणतीही आवश्यकता नाही.
गरज नाही जो काही तुम्हाला विरोध होतो शत्रु कसा असू अनेक शत्रू साठी सुद्धा हा उपाय लागू पडतो 108 वेळा जप करायचा आहे हा उपाय घरात कोणत्याही ठिकाणी करता येतो. कोणत्याही दिशेकडे मुख केलं तरीही काही हरकत नाही.
हा उपाय जर तुमचे शत्रू आहेत खूप स्ट्रॉंग आहे तुम्हाला खूप त्रास होतो तर एकाहून अधिक वेळा करता येतो. म्हणजे आज करा उद्या अकरा एकवीस दिवस तुम्हाला जितके दिवस करणं शक्य आहे तितके दिवस करा पहिल्याच दिवशी केल्यानंतर त्याचा रिझल्ट तुमच्या समोर येऊ लागेल.
हा उपाय करताना मांसाहार कटाक्षाने टाळायला हवा. मांस मच्छी अंडी काही चालणार नाही. तुमच्या घरातील इतर लोक करू शकतात तुम्ही करू नये.
तुम्ही मात्र करता कामा नये आणि हाता मध्ये कोणत्याही प्रकारचा रत्न अंगठी खडे वगैरे नसावेत याची काळजी घ्या अवश्य करून अत्यंत प्रभावशाली उपाय आहे.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.