घरातील महिलांनी करा या मंत्राचा जप, आजार पीडा नाहीसे होतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं आपल्याकडे भरपूर पैसा असावा तसेच आपला नावलौकिक वाढवा.

याशिवाय आपल्याला प्रसिद्धी मिळावी,तसेच जीवनामध्ये आपली खूप प्रगती व्हावी आणि आपल्या कुटुंबाचे पालन पोषण अगदी योग्य प्रकारे सुरळीत व्हावे.

मात्र परंतु कधी-कधी अशी परिस्थिती निर्माण होते की, भरपूर शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. व्यवसाय केला तरी, तुम्ही व्यवस्थित चालत नाही

व व्यवसायामध्ये प्रगती होत नाही. आपल्या हातामध्ये पैसा राहत नाही तसेच उत्पन्न वाढत नाही. प्रत्येक कामामध्ये काही ना काही अडचणी येतच असल्यास तुम्ही हा उपाय नक्कीच केला पाहिजे,

मात्र हा चमत्कारिक उपाय घरातील महिलेने केला पाहिजे. चला तर मग जाणून घेवू काय आहे हा उपाय…

तुम्ही सुद्धा करून महिलांनी घरात या मंत्राचा जप करा, कारण महिला या मंत्राचा जप करतील तर त्यांच्या घरात पैसा, ऐश्वर्य सगळं काही येईल.

विवाहित महिला असतील किंवा अविवाहित असतील कोणीही त्या मंत्राचा जप करु शकतात. कारण महिला तिच्या घराची लक्ष्मी असते आणि तिने केलेल्या प्रत्येक कार्य लाभदायक असते.

तर महिलांनी फक्त 11 वेळेस त्या मंत्राचा जप आपल्या देवघरा समोर बसून आपल्या कुलदेवतेची आणि माता लक्ष्मीची आराधना करून आपल्या लक्ष्मी देवीच्या मूर्ती किंवा फोटो असेल त्या देवीची आराधना करून तिचा आशीर्वाद घेऊन तिला प्रार्थना करून या.

मंत्राचा जप फक्त 11 वेळेस मनोभावाने श्रद्धेने करायचं आहे. हा मंत्र आहे की, श्री स्वामी समर्थाय नमः , सर्व मंगल मांगल्ए। शिवे सर्वार्थ साधिके।। शरण्ये त्रंबके गौरी, नारायणी नमोस्तुते।।

हा मंत्रजप अगदी साधा आणि सोपा आहे, तसेच अत्यंत शक्तिशाली आणि खूप चमत्कारी मंत्र मानला जातो. त्याचा जल फक्त 11 वेळेस महिलांनी करायचा आहे.

मग ती महिला त्या घराची मुलगी असेल, पत्नी असेल त्यांनी त्या मंत्राचा 11 वेळेस जप करायचा आहे.

या मंत्रजप योग्य प्रकारे केल्यास तर त्या परिवाराचे नशीब बदलेल आणि प्रत्येक कामात यश मिळेल.

तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल..

त्यामुळे घरातील कोणत्याही महिलेने कोणत्याही एका शुभ दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस देवपूजेच्या वेळी त्या मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!