नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, अनेकदा लोक पैसे ठेवण्यासाठी घरात आणि दुकानात तिजोरी वापरतात. मात्र, तिजोरी ठेवताना ती कुठे ठेवायची याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे वास्तुदोषांना सामोरे जावे लागते आणि पैसे मिळण्यात अडचणी येतात.
वास्तुशास्त्रानुसार घर किंवा दुकानातील तिजोरी योग्य दिशेला ठेवावी, यामुळे धनाची देवी लक्ष्मीची कृपा होते आणि धन कमाईचे सर्व दरवाजे खुले होतात. तिजोरीला चुकीच्या दिशेने ठेवल्याने संपत्ती येत नाही,
त्यामुळे नेहमी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. तिजोरी ठेवण्याची योग्य दिशा शास्त्रात सांगितली आहे. त्यामुळे त्यानुसार तिजोरी ठेवणे शुभ आहे.
वास्तुशास्त्रानुसार तिजोरी ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य कोनात ठेवू नये. त्यामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते. या दिशेला तिजोरी ठेवल्याने पैसा जास्त काळ टिकत नाही.
वास्तुशास्त्रानुसार घर किंवा दुकानातील तिजोरी योग्य दिशेला ठेवावी, यामुळे धनाची देवी लक्ष्मीची कृपा होते आणि धन कमाईचे सर्व दरवाजे खुले होतात.
तिजोरीला चुकीच्या दिशेने ठेवल्याने संपत्ती येत नाही, त्यामुळे नेहमी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. तिजोरी ठेवण्याची योग्य दिशा शास्त्रात सांगितली आहे. त्यामुळे त्यानुसार तिजोरी ठेवणे शुभ आहे.
वास्तुशास्त्रानुसार तिजोरी ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य कोनात ठेवू नये. त्यामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते.
या दिशेला तिजोरी ठेवल्याने पैसा जास्त काळ टिकत नाही. दररोज घरात पूजा करताना दिव्यात कापसाची वात वापरण्याऐवजी लाल दोर्याचा (रक्षा सूत्र) वापर करा. कारण लाल रंग लक्ष्मीचा प्रिय रंग आहे.
पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभार काम करतो. पण, कधीकधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही.
काही वेळा पैसा ठेवण्याच्या जागेत दोष असू शकतो. खाली दिलेले काही सोपे उपाय करा आणि तुम्ही कमावलेला हा पैसा घरात टिकवा.
घरात तिजोरी ठेवण्याची जागा फार महत्त्वाची आहे. तुम्ही कोणत्या जागी तिजोरी ठेवता यावर फार काही निर्भर आहे.
तिजोरी योग्य जागी ठेवल्यास धनाची वृद्धी होऊ शकते.
घराच्या उत्तकेडील भागाला कुबेराचं स्थान मानलं जातं. म्हणूनच तिजोरी ठेवण्याची खोली ही उत्तरेकडील असावी.
जर कपाटात धन ठेवायचे असले तर ते मधल्या किंवा वरच्या कप्यात ठेवावे. तिजोरी ठेवलेली खोली चौरस किंवा आयताकृती असावी.
त्याचसोबत तिजोरीच्या समोर कसलाही फोटो लावला जाऊ नये. त्याच्या आजूबाजूच्या भिंतींवर हवे तर फोटो लावू शकता.
गुरुवारी पुष्य नक्षत्रादिवशी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रुमालात ठेवा. हळदीने रंगविलेले तांदूळ, नारळ आणि एक सुपारी त्याच रुमालात ठेवा.
हळदीत रंगविलेला एक रुपया त्यामध्ये ठेऊन त्याची पूजा करा. असे दररोज करा. या उपायाने धन-धान्यामध्ये वाढ होते.
धन प्राप्तीसाठी रोज देवी लक्ष्मीची पूजा करा आणि एक लवंग अर्पण करा. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते.११ कवड्या शुद्ध केशरामध्ये रंगवून पिवळ्या कपड्यात बांधा
आणि पैसे ठेवण्याच्या जागेवर ते ठेवा. त्यामुळे धन येत राहते. रात्री दहा नंतर सर्व कामे संपवून उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसा.
समोर तेलाचे नऊ दिवे लावा. हे दिवे पूजा करतांना विझले नाही पाहिजेत. लाल रंगाचे तांदूळ घ्या. त्यावर श्रीयंत्र ठेवा आणि त्याची पूजा करा, हा उपाय केल्याने धन लाभ होईल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.