नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, घरगुती उपाय 100% रिझल्ट तोही केवळ दोन मिनिटात आपल्याला मिळणार आहे. आपल्या घरातील माता-भगिनी बरेचसे कर्मचारी शेतकरी बंधू दिवसभर उभे राहून काम करतात. बऱ्याच व्यक्ती खुर्चीवर तासन्तास बसतात त्यांचे पाय लटकलेले असतात.
ज्यामुळे नसांची कमजोरी नसा ब्लॉक होणे वारंवार हात पायाला मुंग्या येणे व पोटऱ्या दुखणे पोट खराब होणे वारंवार पोट साफ होण्याची समस्या असणे पाचन शक्ति ब्रिगेडने लिव्हर किडनी संबंधी आजार या व अशा एकवीस प्रकारच्या आजारावर ती आजचा घरगुती उपाय 100% बरा करतो.
खूप सारे उपाय किंवा दवाखान्यात जाऊन हे तुम्हाला काही आजारावरती फरक पडत नसेल तुमचे आजार कमी होत नसतील तर घरगुती उपाय आपल्या घरातील किचन मध्ये रोज चपाती पोळी बनवण्यासाठी वापरली जाणारी वस्तू म्हणजेच बेलन. बेलन लाटणे असे बरेच नावे असणारी वस्तू वापरातात.
पण एक लक्षात ठेवा की हे बेलन तुम्ही एकदा वापरायला घेतलं की परत स्वयंपाक घरात ठेऊ नका. कारण हे बेलन रोज तुमच्या खोलीत ठेवा. जेवण बनवण्यासाठी दुसरे बेलन वापरावे. यामध्ये कंबर दुखी, डोकेदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी स्लिप डिस्क सायटिका लिव्हर संबंधी आजार किडनी संबंधी असणारे आजार आपले पाचन चांगले होत नसेल तर ही घरातील म्हणजेच बिलं पाचनशक्ती सुधारेल.
तुम्हाला असणारे सर्व आजार कमी करतील. सर्वप्रथम आपल्या पायाची माहिती जाणून घ्यायचे आहे. यामध्ये अंगठा म्हणजेच आपल्या शरीराचे डोके आहे ही बोटे यामध्ये आपले मधले मोठे म्हणजेच आपले पाय आहेत आणि शेवटचे पहिले बोट म्हणजे दोन हात आहेत त्यानंतर खाली म्हणजे आपले रुपये यानंतर त्या खालचा भाग म्हणजे आपल्या पोटाचा भाग यानंतर एकदम पायाच्या मध्यभागी हा आपल्या किडनी चा भाग येतो.
आणि आपल्या पायाचा जो पाठीमागचा जो भाग आहे तर शरीराचे अवयव आहेत त्यासंबंधीचा हा भाग आहेत दिवसभर काम करून दिवसभराचा आलेला थकवा आळस कंबर दुखणे पोटात दुखत असतील या सर्व लगेच कमी करायचे असतील तर वापर करायचा आहे.
सर्वप्रथम हे बेलन अशाप्रकारे पकडायचा आहे आणि आपल्या पायाचा जो वरचा भाग आहे यावरती एकदम हलक्या हाताने आपणास प्रेस करायचा आहे. ज्या वेळेस तुम्ही असे प्रेस कराल लगेच तुम्हाला कानाच्या पाठीमागे मुंग्या जाणवतील.
असा हा व्यायाम करत असताना हलक्या हाताने जास्त जोर न देता मालिश करायचे आहे असे केल्याने कंबर दुखी त्याचे आजार असेल याचा त्रास तर जातोच. याचा वापर वरच्या भागावर ती केल्यानंतर खालच्या भागावर येईल अशा प्रकारे करायचा आहे यानंतर हेच बेलन आपणास जमिनीवरती ठेवायचा आहे.
ठेवल्यानंतर यावरती आपला जो पायाचा मध्य भाग आहे तो या वरती आला पाहिजे आणि हळुवारपणे आपणास पाय पुढे मागे करायचे आहे. असे केल्याने आपल्या पूर्ण शरीराची व्यायाम होते. टाच दुखी असेल तीही पूर्ण थांबते. यानंतर बऱ्याच व्यक्तींच्या पोटऱ्या दुखतात पायाची आग होते बऱ्याच व्यक्तीच्या पायांना गोळे येतात.
अशा व्यक्तींनी याचा वापर अशा प्रकारे करायचा आहे. तुम्ही खाली बसा किंवा खुर्चीवर बसा हे धरा आणि आपणास वरतून खाली पोटाची मालिश करायचे आहे. किंवा पाय वरती करूनही तुम्ही मालिश करून आपणास एक ते दीड मिनिट करायचे आहे.
मान्य दुखत असेल तरीही तुम्ही तसं करू शकतात तुम्हाला कमरेचा त्रास असेल तर कमरेवरती बेलन अशा प्रकारे तुम्ही प्रेस करत जा. होणाऱ्या वेदना त्रास लगेच कमी होतो. तुम्हाला संबंधित तक्रारी असतील वारंवार गॅस होणे पोट साफ होण्याची समस्या असेल तर अशा वेळेस हा आपल्या पायाचा मधला भाग आहे.
त्यावरती आपणास बोटाने प्रेस करा किंवा मालिश करायचे आहे ज्यांना मोटापा आहे वजन वाढला आहे वजन कमी करायचा आहे अशा व्यक्ती असं केल्याने चमत्कारिक रिझल्ट मिळतो. त्यांना वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो मायग्रेन होतो त्यांनी हा जो आमच्या जवळचा भाग आहे यावर ती आपणास या टोकाने प्रेस करायचा आहे.
या टोकाने वरच्या भागाला किंवा खालच्या भागाला मालिश करायचे आहे असे केल्याने दिवसभराचा थकवा स्ट्रेस डोकेदुखी मागील यांचा त्रास थांबतो. चक्कर येण्याची समस्या आहे. त्याच्या वरती जर प्रेस केले तर त्यांचा हा आजार यांनी एकदम कमी होतो.
ज्यांना किडनी संबंधी आजार आहेत अशा व्यक्तीने किडणीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी टोकाने प्रेस करायचा आहे असे केल्याने किडनीची कार्यक्षमता वाढते. असा आजचा घरगुती उपाय दिवसातून वेळ मिळेल तेव्हा दोन ते तीन वेळेस करा .
जास्त वेळेस केला तरी कसल्याही साईड इफेक्ट होत नाही परंतु सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी जेवण करण्याच्या आधी असे केले तर शरीरासाठी खूप फायदा होतो.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.