तुमची करोडपती बनण्याची स्वप्न पूर्ण करणार हा टोटका, घरातील प्रत्येक जण करोडोत खेळेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, हा टोटका म्हणजे एक झाडाचे मूळ आपण घरी आणायचे. कोणते जर ग्रह दोष असतील तर तेही निवारण करण्याची ताकद या मध्ये आहे.

या झाडाचे मूळ तुम्ही घरात एक स्वच्छ ठिकाणी जिथे कोणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. तुम्ही मुख्य दरवाजाच्या वरती आतील बाजूने ठेवा.

जर तुम्हाला नोकरीत समस्या असेल, घरी पैसा टिकत नसेल तर हे मूळ तुम्ही तुमच्या पर्स मध्ये, वॉलेट मध्ये, अथवा तिजोरीमध्ये जिथे धन संचय करता तिथे ठेऊ शकता.

या वनस्पतीच्या मुळाची अशी काळजी घ्या जसे आपण एखादा देवतेचा फोटो पूजन करतो. तसेच वॉलेट किंवा पर्स मध्ये ठेवत असाल तर ते प्राण्यांच्या कातडीचे नसावे याची दक्षता घ्या.

तुम्ही किंवा तुमच्या घरातील जर कोणी सतत आजारी पडत असेल तर या मुळाचे तुम्ही गळयात दोरा बांधून लॉकेट बनवून घालू शकता.

हे मूळ, खोड तुमच्या प्रत्येक समस्येचं उपाय ठरेल. हे आपल्या घरात असणे म्हणजे एक सुरक्षा कवच असण्यासारखेच आहे. त्यामुळे सहज मिळणारे हे खोड तुम्ही घरी आणून एक कोपऱ्यात ठेवा.

हे झाड अतिशय उपयोगी आहे कारण याची पांढरी फुले ही भगवान शिवाला अर्पण केली जातात. ती शिवाला अत्यंत प्रिय आहेत, हे झाड म्हणजेच धोत्र्याचे झाड ज्याला हिंदीत धतुरा असेही म्हणतात.

याचे खोड, मूळ आपल्याला सर्व दोषातून मुक्त करते तसेच सर्व प्रकारच्या बाधांपासून रक्षण करते. अतिशय साधा सरळ उपाय जो तुमच्या घराचे, तुमचे रक्षण करेल. हे धोत्र्याचे झाड कुठंही सहज उपलब्ध होते.

ग्रामीण भागात अगदी कुठेही व शहरी भागात बाहेर हायवे साइट ला वगैरे कुठेही भेटून जाईल. ते दिसल्यावर उपटून त्याचे खोड घरी आणा व स्वच्छ धुवून ते घरातील कोणत्याही कोपऱ्यात ठेवून द्या.

त्याची पूजा वगैरे करायची नाहीये परंतु ते एका अशा कोपऱ्यात ठेवा जिथे स्वच्छता असेल तसेच तिथे कोणाचा पाय लागणार नाही याची काळजी घ्या.

दुसरं झाड म्हणजे बेलाचे झाड त्याच मूळ नमस्कार करून घरी आणा स्वच्छ करा व पूजन करून धनाच्या ठिकाणी ठेवा. दुसरं मूळ म्हणजे हराळी किंवा आगाढा जो दुर्वासोबत वाहिला जातो त्याच मूळ देखील सापडलं तर अति उत्तम.

हा उपाय करतांना शनिवार व बुधवार सोडून इतर कोणताही दिवस असुदेत. तर कोणते शक्य होईल ते मूळ आणून गुपचूप देवाचे जप सुरूच ठेवा त्याची पूजा करून तुमची धनप्राप्ती साठीची इच्छा बोलून दाखवा

व गुप्त ठिकाणीं जिथे कुणी हात लावणार नाही व पवित्र जागा असेल जिथे धन धान्य ठेवतो तिथे ते मूळ ठेवा. हा उपाय तुम्हाला शास्त्रीय पद्धतीने धनाचे अनेक स्रोत निर्माण करेल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!