सकाळी फक्त ही 2 फळे खा, पित्त कायमचे गायब…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, धावपळीच्या जगात पित्ताचा त्रास भरपूर वाढत आहे आज आपण जाणून घेऊया की हा त्रास चुटिकीत कसा गायब करायचं.  आपल्यातील बऱ्याच जणांना शरीरातील उष्णतेमुळे मूळव्याधाचा त्रास असतो.

त्याचप्रमाणे पोटाच्या संबंधित काही समस्या असतात.त्याचप्रमाणे आपल्यातील बऱ्याच जणांचे पोट सकाळी वेळेवर साफ होत नाही. त्यामुळे त्यांना दिवसभर अस्वस्थ वाटत असत.

बऱ्याच जणांना सकाळी दोन वेळा टॉयलेटला गेल्याशिवाय त्यांचे पोट साफ होत नाही. अशा वेगवेगळ्या समस्या आपल्यातील बऱ्याच जणांना असतात. तर आज आपण या सर्व समस्यांवर प्रभावी उपाय पाहणार आहोत.

आयुर्वेदामधील अत्यंत प्रभावी आणि चमत्कारी असा आज आपण एक उपाय पाहणार आहोत.

या उपायांमध्ये आपल्याला दोन फळांचे सेवन करायचे आहे. फक्त पाच दिवसच या फळांचे सेवन आपण केल्यामुळे आपल्या पोटाशी संबंधित ज्या काही समस्या असतील त्या सर्व दूर होतील.

त्याचबरोबर आपले पोट सकाळी साफ होण्यास मदत होईल आणि जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास होत असेल किंवा मुळव्याधाचे कोंब आले असेल,

तर हा ही आजार लगेच दूर होईल.तुमचा मूळव्याधाचा त्रास कितीही जुना असेल हा उपाय केल्याने त्यातून तुमची लगेच सुटका होईल.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोनच वस्तूंची आवश्यकता आहे. त्यातील पहिली गोष्ट आहे अंजीर. शक्यतो हे अंजीर सुक्क असावे.

हे सुक्क म्हणजे आपल्याला बाजारांमधील कोणत्याही दुकानात किंवा किराणा दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल.

आपल्याला माहीतच आहे की अंजीर मध्ये विविध प्रकारचे पोषक तत्व असतात आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली बनते.

दुसरी वस्तू आहे तूप. मित्रांनो, आपल्याला शक्यतो देशी गायीचे तूप वापरायचे आहे आणि जर देशी गायीचे तूप तुम्हाला मिळाले नाही.

तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या गाईचे तूप या उपायासाठी वापरू शकता. पण हे तूप गाईचे असावे. म्हशीचे तूप वापरू नये.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला रात्रीच्या वेळी दोन अंजीर या गाईच्या तुपामध्ये भिजत घालायचे आहेत.

रात्रीच्या वेळी अंजीर तुपामध्ये भिजत घालण्यापूर्वी ते तूप थोडसं गरम करून घ्यायचा आहे

आणि त्यानंतर सकाळी तोंड न धुता आणि त्याचबरोबर काहीही न खाता-पिता आपल्याला हे दोन अंजीर खायचे आहे.

हा उपाय आपल्याला नियमितपणे फक्त पाच दिवसच करायचा आहे, असे तुम्ही फक्त पाच दिवस करा.

यानंतर तुमचे पोटासंबंधी त्याचप्रमाणे संबंधित सर्व त्रास दूर होतील आणि तुमचे पोट सकाळी उठल्या उठल्या लगेच साफ देखील होईल.

त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये कधीही पोषक तत्वांची कमतरता राहत नाही आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

त्यामुळे आपल्या आरोग्यही चांगले राहते आणि त्याच बरोबर, आपल्या आहारात फळांचा खूपच फायदा होतो. फळे हे आपल्या आरोग्यास फायदेशीर ठरतात.

अनेक आजारांपासून सुटका करून घेण्यासाठी फळांचा आहारात समावेश असणे कधीही चांगले.

सकाळी 2 अंजीर असे खाल्ले, तर पायाखालची जमीन सरकेल कारण इतके फायदे आहेत की तुम्ही विचारच करू शकणार नाही.

तुम्ही नेहमी इंटरनेट वर या सुक्या अंजीर म्हणजेच ड्राय फिग्ज खाण्याची खूप माहिती वाचली व बघितली असेल.

असे सांगितले जाते की सुके अंजीर खाण्याचे हे फायदे आहेत.

पण तुम्ही सगळे जाणता की सगळ्यांच्या शरीराची ठेवण प्रकृती एकसारखी नसते.

कोणाच्या पोटात खूप जास्त प्रमाणात उष्णता असते, तर कोणाचे शरीर आतून थंड असते. तर आपल्या आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की वात, कफ व पित्त या प्रकृतीच्या लोकांनी अंजीर खाल्ला पाहिजे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!