दुपारी जेवण झाल्यावर आणि रात्री जेवणानंतर घ्या, चरबी आपोआप कमी होणार…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये उपलब्ध असणारे असे तीन पदार्थ आहेत, त्या तीन पदार्थ पैकी कोणताही एक पदार्थ तुम्ही जर तुमच्या पोटाच्या समस्या संपवण्यासाठी जर वापरला तर याचा फायदा भरपूर होतो. आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोट.

पोट हे सर्व आजारांचे मूळ आहे , म्हणून गरम पाणी यावरती रामबाण उपाय आहे. गरम पाण्यामध्ये काही पदार्थ वापरल्यास पोटाच्या तक्रारी असतील, भूक लागत नसेल, व्यवस्थित पचत नसेल, पोट साफ होत नसेल, वारंवार पोटामध्ये गॅस होणे,

पोटात कळ येणे अशी जर समस्या येत असेल तर यावरती एक ग्लास गरम पाण्यामध्ये ह्या पदार्थापैकी कोणताही एक पदार्थ जर वापरला तर पाचन शक्तिवाढते, या सोबतच आपल्या शरीरामध्ये असणारे विषारी घटक ते सहज बाहेर फेकले जातात आणि त्यामुळे ताकद वाढते

आणि तुमची इम्मुनिटी सिस्टिम चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी खूप फायदा होतो . कारण आपण जे तेलकट चमचमीत पदार्थ खातो, बाहेरचे पदार्थ खातो यामुळे आपल्या शरिरामध्ये टॉक्सिंन होत असते त्यामुळे समस्या वाढतात.

ज्यांना वजन कमी करायचा आहे अशा प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे की सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास गरम पाणी पिल्याने शरिरातील वजन वाढलेलं दुप्पट गतीने कमी होण्यास फायदा होतो.

पोटाच्या सर्व तक्रारी कमी होतात. सांधेदुखी गुडघेदुखी काही त्रास असो, सोबतच बऱ्याच माता-भगिनींना असणाऱ्या मासिक पाळीच्या समस्या त्याही कमी होतात आणि आपल्या शरीरातील मेंदूच्या पेशी त्या सतत सक्रिय राहण्यासाठी हे गरम पाणी अत्यंत फायदेशीर ठरत.

गरम पाणी घेतल्यास शरीरातील टेंपरेचर वाढत, वाढल्यानंतर शरिरावती लगेच घाम येतो , हा जो घाम येतो म्हणजे शरिरातील विद्राव्य घटक बाहेर काढण्यासाठी एक ग्लास गरम पाणी अत्यंत महत्वाचं आहे म्हणून आजच्या उपायासाठी गरम पाणी लागणार आहे

आणि गरम पाण्यामध्ये सर्वप्रथम पहिला पदार्थ तो म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये उपलब्ध असणारा ओवा, घरामधील लहान मुले, वयस्कर व्यक्ती ज्या असतात , अचानक या व्यक्तींच्या पोटामध्ये दुखत, वारंवार पोटामध्ये जंत होतात, गॅसेस निर्माण होतात, पोट साफ होत नाही अशा व्यक्तींनी ओवा घेतल्याने खूप फायदा होतो.

यासाठी एक ग्लास गरम पाणी गरम करण्यासाठी घ्या, एक ग्लास गरम पाणी होत असताना हा ओवा साधारण अर्धा चमचा घ्या आणि त्यामध्ये दुसरा पदार्थ जो आहे ते म्हणजे काळे मीठ, काळे मीठ यामध्ये थोडसं टाकायच आहे.

पित्ताचा त्रास असेल तर थोडी सुंठ घ्या, अद्रक देखील थोडं टाकू शकता. हे चांगल्या प्रकारे पाणी गरम करा, केल्यानंतर हा जो एक ग्लास गरम पाण्याचा आहे यामध्ये हे तयार मिश्रण कुटून टाकायचा आहे टाकल्यानंतर यावरती एक प्लेट झाकण ठेवा,

झाकून ठेवल्यानंतर थोड्या वेळानंतर ही प्लेट काढून घ्या, काढून घेतल्यानंतर मिश्रण घ्या. जे तयार झालेले मिश्रण आहे ज्यावेळेस घ्याल त्याच वेळेस पोटातील वेदना ज्या असतील , पोटामध्ये जंत असतील, पोटाच्या सर्व तक्रारी संपवणारा हा उपाय आहे.

नंतरचा पुढचा पदार्थ या उपायासाठी लागणार आहे , हा पदार्थ वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो, तो म्हणजे जिरे, जिरे ज्याप्रमाणे आपण ओव्याच मिश्रण केलं आहे त्याचप्रमाणे जिरे घ्यायचे आहेत,

एक चमचा जिरे, एक चमचा जिरे गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्या वरती झाकण ठेवून थोडावेळ ठेवून हे गाळणीच्या मदतीने काढून घेतल्यानंतर हे आपणास सकाळी नियमित आपणास साधारणपणे 21 दिवसांपर्यंत घ्यायच आहे.

कारण यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर निघतात. वजनही चांगल्या रीतीने कमी होते. दुसरा पदार्थ या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे धने, धण्याची पूड, शरिरातील किडनी साफ करण्यासाठी, यकृताचे कार्य शक्ती वाढवण्यासाठी,

सोबत पित्त होत असेल तर पित्तप्रकोप म्हणजे वारंवार पित्त मळमळ जळजळ व करपट ढेकर येत असल्यावरती या धण्याची पूड अत्यंत गुणकारी मानली जाते. तोही उपाय वरीलप्रमाणे करावा.

अशा प्रकारे तीन पदार्थांच्या पैकी कोणत्याही एका पदार्थाचा वापर करा. शरीरातील टॉक्सिन घटक बाहेर निघतील. पण नियमितपणे गरम पाणी घ्या, तुमचे सर्व आजार कमी होण्यासाठी अत्यंत गुणकारी गरम पाणी ठरते, असे हे उपाय करा. सर्व समस्या नक्कीच निघून जातील.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!