घरात श्रीमंती आणण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी मातेला दाखवा हा नैवेद्य !

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपलं घर सुख समृद्धीने भरभरून जावं असं सर्वांना वाटत,त्यासाठी आपण प्रयत्न करतो पण काही दोषांमुळे आपल्याला त्या मेहनतीच योग्य फळ मिळत नाही.

आपल्या घरात श्रीमंती आणण्यासाठी सुख-समृद्धीसाठी हा सोपा उपाय करून पहा, प्रचिती नक्की येईल. आपल्यावर लक्ष्मीची कृपा होईल. घरात सुख समृद्धी नांदेल आणि घरात धनसंपत्ती येईल.

आपण प्रत्येकजण मेहनत करतो, कष्ट घेतो, आपल्या सुखासाठी,घरच्या समृद्धीसाठी, पैशासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. आपण जी मेहनत करतो तिचे फळ आपल्याला योग्य अपेक्षित मिळत नाही.

घरात श्रीमंती येण्यासाठी जो पैसा कमावलेला असतो तो सुद्धा टिकत नाही. म्हणजे घरात बरकत सुख-समृद्धी राहत नाही. तर अशा वेळेस आपण काही उपाय करून लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करू शकतो.

लक्ष्मी मातेला प्रसन्न करू शकतो. तसाच आजचा हा उपाय जो तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही केल्याने तुमच्या घरात श्रीमंती सुख समृद्धी नांदेल. लक्ष्मीचा वास होईल. लक्ष्मीची कृपा होईल.

हा उपाय तुम्हाला दर शुक्रवारी करायचा आहे, तो फक्त शुक्रवारीच. परंतु दर शुक्रवारी करायचा, किती शुक्रवार काय मोजायचे नाहीत,

जोपर्यंत तुम्हाला करता येईल तोपर्यंत, तुमची आर्थिक स्थिती ठीक होत नाही, चांगली होत नाही, तोपर्यंत तुम्ही दर शुक्रवारी करू शकता. शुक्रवार हा महालक्ष्मीचा वार असतो म्हणून दर शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त श्री लक्ष्मी यंत्राची गरज लागणार आहे. जे लक्ष्मी मातेचे यंत्र मानले जाते ते तुमच्या घरात असेल तर तुम्ही तेच घेऊ शकता किंवा नसेल तर

तुम्ही ते कोणत्याही पूजा सामग्री किंवा स्वामी केंद्रातून किंवा ऑनलाइन सुद्धा श्रीयंत्र घेऊ शकता आणि दर शुक्रवारी त्या श्रीयंत्राचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ते श्रीयंत्र तुम्ही ताटात तबकडीमध्ये ठेवायचे आहे.

तुम्हाला ते श्रीयंत्रावर तीन चम्मच दुधाचे टाकायचे आहेत आणि एकेक चमचा दूध टाकताना तुम्हाला एक मंत्र बोलायचं आहे,

श्री लक्ष्मी माताय नमः श्री लक्ष्मी माताय नमः, दुधाचे चमचे टाकल्यानंतर मंत्र बोलायचा, त्यानंतर तीन चमचे तुम्हाला पाणी टाकायचे आहे, शुद्ध पाणी टाकायचं आणि पुन्हा तीन वेळेस श्री लक्ष्मी माताय नमः हा मंत्र बोलायचं.

एवढे झाल्यानंतर ते श्रीयंत्र उचलायचं आणि देवघरात त्याच जागेवर ठेवायचे. त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर ताटात त्यामध्ये तीन चमचे दोन तीन चमचे पाणी टाकलं होतं

त्याला व्यवस्थित एकत्रित करायचं आणि ते मिश्रित अभिषेकचे पाणी अभिषेकचे दुध ते तुमच्या घरामध्ये शिंपडावे.

घराच्या बाहेर शिंपडा, प्रत्येक खोलीत टॉयलेट बाथरूम सोडून, प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ते दूध आणि पाणी शिंपडायच आहे. सर्वत्र शिंपडा.

बाकी उरलेलं बाहेर तुळशीत अर्पण करा. अस दर शुक्रवारी अभिषेक करून ते अभिषेकचे पाणी दूध तुम्हाला दर शुक्रवारी घरात शिंपडायचे आहे.

तुमची परिस्थिती बदलत जाईल. परिस्थिती चांगली होत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा आणि चमत्कार पहा,लाभच लाभ होईल.

हा शुक्रवार माता लक्ष्मीचा दिवस असतो त्या दिवशी मातेला तुम्ही हा नैवेद्य नक्की दाखवा. त्यामुळे माता लवकर प्रसन्न होईल.

तसेच प्रत्येक शुक्रवारी तुम्ही माता लक्ष्मीला खीर दाखवा. शक्य नसल्यास तुम्ही दूध साखर दाखवू शकता.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *