जर अचानक घरी येऊ लागले हे जीव तर समजून जा की तुमच दुख संपणार…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  आपल्या घरी अचानक काही जीव कीटक येऊ लागले तर ते आपल्याला भविष्यात नजदीक वाईट किंवा चांगले संकेत देतात. आपल शास्त्र सांगते की काही वेळेस आपल्या जीवनात उलट सुलट घटना घडतात किंवा काही वेळेस अनपेक्षित घटना घडतात ज्यामुळे आनंद पैसा मिळतो. तर असे काही पाहुणे घरी येत असतील तर ही माहिती खूप महत्वाची आहे.

अशात गोम हा शंभर पायांचा किटक ज्याला शतपद पण म्हटले जाते. जिथे दमटपणा असतो तिथे गोम अधिक आढळतात. सामान्यपणे लोक गोम ला बघून घबरतात. काही लोक गोम दिसताच तिला मारतात

. पण तुम्हाला माहिती आहे का, गोम शुभ आणि अशूभ अशा दोन्ही प्रकारचे फळ देतात. पावसाळ्यात किंवा ओलसर ठिकाणी गोम पहायला मिळतात. गोमचा रंग हा तपकिरी किंवा लाल किंवा काळा असतो.

गोम पाहूनच अंगावर काटा येतो. त्यामुळेच गोम पाहिल्यावर अनेकजण घाबरुन जातात. मात्र, कधी-कधी घरात गोम दिसणं हे सौभाग्याचं लक्षण मानलं जातं.

वास्तूशास्त्रानुसार, राहूचे प्रतिक गोम मानले जाते. त्यामुळे घरात शुभ आणि अशुभ अशा घटना घडू शकतात. त्यासाठी घरात गोम कुठे, कुठल्या अवस्थेत आढली यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात.

जर गोम पूजा घरात किंवा पूजा करत असलेल्या ठिकाणी दिसली तर त्याचा अर्थ असा की, माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर लवकरच होईल. तसेच धनलाभ मिळण्याचेही हे संकेत आहेत.

जर घरात गोम दिसून आली आणि अवघ्या काही सेकंदांत गायब झाली तर त्यालाही शुभ संकेत मानले जाते. हे या गोष्टीचे संकेत आहे की, तुमचे एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल.

ज्योतिषशास्त्रात, गोम ला राहू ग्रहाचं प्रतिक मानन्यात आलं आहे. यामुळे घरातून बाहेर पडण्याच्या वाटेवर जर गोम दिसली तर ते शुभ संकेत मानले जाते. कारण, घरातून बाहेर जाणारी गोम तुमच्या सर्व समस्याही तिच्यासोबत घेऊन जाते असे मानले जाते.

घरात जर गोम मृतावस्थेत आढळून आली तर ते सुद्धा शुभ मानले जाते. पण गोमला स्वत:हून मारु नका.

जर ती नैसर्गिकरित्या मृतावस्थेत आढळून आली तर ते शुभ मानले जाते. याचा अर्थ असा होती की, तुमच्यावर एखादे मोठे संकट येणार होते पण ते आता टळले आहे.

गोम दिसण्याचे शुभ संकेत आहेत आणि त्याचप्रमाणे अशुभ संकेत सुद्धा आहेत. जर तुम्हाला घरातील लादीवर किंवा किचनमध्ये, शौचालयात, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा पायच्यांवर गोम चालताना दिसली तर ते अशुभ संकेत मानले जातात.

यासोबतच नुकसान होण्याचे किंवा गंभीर आजाराचे हे संकेत असल्याचंही बोललं जातं.जमिनीवर जिवंत आढळल्यास, घराच्या फरशीवर जिवंत गोम आढळल्यास हा संकेत घरासाठी अशूभ मानला जातो.

यामुळे घराच्या वास्तूवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे फरशीवर गोम दिसली तर तिला बाहेर काढा.

गोम मारू नये. बऱ्याचदा लोक घबरून गोमला मारून टाकतात. पण तुम्हाला माहिती आहे का यामुळे तुमच्या राहू ग्रहावर परिणाम होतो. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठी अडचण येऊ शकते.

त्यामुळे चुकूनही गोम मारू नका.मेलेली गोम आढळली तर, घराच्या फरशीवर मेलेली गोम दिसणे शुभ मानले जाते. याचा अर्थ असतो की, घरावर याणारी मोठी आपत्ती टळली आहे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!