प्रत्येक विवाहित महिलांनी करावे हे 1 काम, मुले,पती यांना भरपूर यश मिळेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्या घरावर, पतीवर अडचण येऊ नये ,जर आलीच तर त्यातून सांभाळून बाहेर पडण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करावा. असे चमत्कारिक उपाय जे तुमच्या कुटुंबातील सदस्यांची रक्षा करतील, त्यांना सुरक्षा देतील व घरावरील सर्व समस्या, संकटे, विघ्न दूर होतील.

त्याचबरोबर आपलं घर वाईट दोष आणि नजरेपासून वाचेल. आपल्या घरी कधी पैशांची अडचण असते, कधी आर्थिक स्थिती चांगली असूनही चिडचिड होते, त्याचे नियोजन होत नाही, वायफळ पैसे खर्च होतात. त्यामुळे घरी वाद, भांडण वाढतात, कलह होतात,

तसेच आपल्या कुटुंबातील सुख,शांती नष्ट होते, नाते संबंध बिघडतात, कोणत्याही कामात यश येत नाही तसेच नोकरी अचानक जाते किंवा धनाचे आर्थिक मार्ग बंद होतात.

या सर्वांचे दडपण पतीवर म्हणजेच घरच्या मुख्य व्यक्तीवर येऊ शकते म्हणून त्यातून सावरण्यासाठी हा उपाय करा.

हा उपाय तुम्ही करण्यासाठी घरातील फक्त एकच वस्तू लागेल. स्त्री ही माता लक्ष्मीचे रूप मानली जाते. तसेच आपल्या जीवनातील बऱ्याच गोष्टी जबाबदारीने स्त्रीच करत असते.

त्यामुळे अर्धांगिनी असणाऱ्या विवाहित महिलेने तिच्या पतीसाठी हा उपाय करा. त्यामुळे त्यांच्या पतीवर कधीच कोणतीही अडचण येणार नाही.

हे काम फक्त विवाहित महिलांनी करायच आहे.

त्यांच्या पतीच्या आयुष्यासाठी, पतीच्या यशासाठी आणि पतीवर कोणतीही अडचण यायला नको म्हणून विवाहित महिलानी दर महिन्याला हे काम करायच आहे.

दर महिन्याला एकाच दिवशी फक्त एक वेळेस तुम्हाला हे काम करायच आहे. दर महिन्याच्या अमावस्याला तुम्हाला हे काम करायच आहे.

हे काम करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चिमूटभर तांदूळ घ्यायचे आहेत, जे तुम्ही रोजच्या जीवनात वापरत असता त्याचे तुम्ही स्वयंपाक करत असता

ते तांदूळ एक चिमूटभर तुम्ही हातात घ्यायचे आहेत आणि चिमूटभर तांदूळ घेऊन तुम्हाला ते तांदूळ दर महिन्याच्या अमावस्याला पती वरून ओवाळून टाकायचे आहेत.

तुम्ही पतीला बसवून किंवा पतीला उभे राहवून ओवळून टाकू शकता. फक्त पतीच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला गोल वर्तुळाकार एक राऊंड तांदळाचा मारायचा आहे.

म्हणजे घड्याळचा काटा फिरतो तसं तांदूळ एक वेळेस फिरवायचे आहेत. एक वेळेस ओवाळून झाल्यानंतर ते तांदूळ सरळ जाऊन बाहेर,

घराच्या बाहेर तुम्हाला टाकायचे आहेत. ज्याने पतीवरची अडचण , पतीवरची संकट दुःख , समस्या ज्या आहेत त्या हळूहळू करून दूर व्हायला लागतील.

दर अमावस्येला हे काम केल्याने पतीचे आयुष्य सुद्धा वाढेल. पतिवर कोणतीही अडचण येणार नाही आणि समस्या सुद्धा येणार नाही.

म्हणून दर महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला , दर महिन्याला एक अमावस्या येते तर त्या अमावस्याला पत्नीने- विवाहित महिलांनी हे काम पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करावे.

हा उपाय तुम्ही नक्की करा, त्यामुळे तुमचं जीवन, कुटुंब अगदी सुखी राहील. आपल्या पतीवरील सर्व विघ्न दूर होतील व त्यामुळे अडचणी नष्ट होतील.

रोज कमीतकमी 1 माळ श्री स्वामी समर्थांय नमः हा मंत्र बोला. स्वामींची सेवा करायची. न चुकता करा. थोड्याच दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *