नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपल्या काही छोट्या छोट्या आजारांवर काही सोपी वनौषधी सांगितली तर किती आनंद होईल व ती देखील गुणकारी. किती पैसे वाचतील व कोणताही वाईट परिणाम शरीराला होणारही नाही. असाच 1 सोपा व प्रभावी उपाय करा.
प्रत्येक व्यक्तीच्या घराच्या शेजारी असंख्य अशा आयुर्वेदामध्ये असणाऱ्या वनस्पती आहेत. म्हणून तिच्या मदतीने आपल्या शरीरातील असंख्य आजार पूर्णतः नष्ट करता येतात.
ज्यांना मुळव्याधाचा खूप त्रास होतो, वेदनाही खूप असतात यावरती ही वनस्पती अत्यंत गुणकारी ठरते. या सोबतच बऱ्याच व्यक्तींना पोट साफ होण्याचे, पोटामध्ये वायू होतो, पोटात प्रचंड वेदना होतात या वेदना कमी होण्यासाठी ही वनस्पती अत्यंत फायदेशीर ठरते.
अशा व्यक्तींना वारंवार तोंड येणे, तोंडाचा वास येणे असे जर असेल यावरती देखील ही वनस्पती गुणकारी आहे.
बऱ्याच व्यक्तींना केस गळतीची समस्या असते. केसांमध्ये वारंवार कोंडा होणे, केस गळणे, टक्कल पडणे यावर देखील केस काळे होण्यासाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे.
सोबतच बऱ्याच व्यक्तींना पित्ताचा भयंकर वारंवार त्रास होतो, ज्या व्यक्ती वारंवार गोळ्या घेतात, त्या व्यक्तींच्या गोळ्या बंद होण्यासाठी ही वनस्पती गुणकारी ठरणार आहे.
ही वनस्पती सर्वांच्या परिचयाचे आहे. या वनस्पतीचे नाव आहे जास्वंद. या वनस्पतीचे फुल खूप आकर्षक सुंदर असते , त्याप्रमाणे या फुलाचे औषधी गुणधर्मही भरपूर आहेत.
या वनस्पतीच्या प्रत्येक अंगाचा औषधी गुणधर्म आहे. यातील पहिला उपाय की ज्या व्यक्तींना वारंवार तोंड येत, अशा व्यक्तीनी या वनस्पतीची जी पाने आहेत जी अत्यंत गुणकारी असतात,
रोज तीन पाने तोंडामध्ये सकाळी उठल्याबरोबर चाऊन चाऊन पाच मिनिटांपर्यंत लाळ तयार होईल ती थुंकून द्या. ही पान शितल असतात. यामुळे तोंड येण्याची समस्या पूर्णतः कमी होईल.
घरातील माता-भगिनींना असणाऱ्या रोगावरती जास्वंदीच्या कळ्या आणि 10 ग्राम तुपामध्ये तळून घेतल्या आणि त्यामध्ये जर 20 ग्रॅम खडीसाखर टाकली आणि जर हा उपाय सकाळी उठल्याबरोबर पंधरा दिवसांपर्यंत केला तर कसलाही स्त्रियांना त्रास असेल तर तो कमी होतो.
शरीरात जर शुक्रजंतूंची संख्या कमी असेल, वारंवार अशक्तपणा, तर अत्यंत फायदेशीर उपाय आहे की या जास्वंदीच्या कळ्या दहा घ्यायच्या
आणि खडीसाखर टाकून त्या चाऊन खाल्यानंतर त्यावरती एक कप दूध प्यायचं हा उपाय सलग एक महिना करा, कामशक्ती असेल, स्मरणशक्ती असेल, शारीरिक शक्ती असेल ती दुप्पट वाढते
आणि लघवीची जी समस्या असते तीही या उपायाने कमी होते. यानंतर बर्याच व्यक्तींना मूळव्याधाचा त्रास आहे. मूळव्याधीत रक्त पडत असेल तर अशा व्यक्तींसाठी हा उपाय अत्यंत गुणकारी ठरेल,
जास्वंदीच्या 10 कळ्या लागणार आहेत आणि खडीसाखर एकत्र केल्यानंतर एक चमचा तुपात तळून घ्या आणि रोज 14 दिवस करा. सकाळी उठल्याबरोबर करायचा.
रक्ताची मूळव्याध असेल व रक्ताची जरी संडास लागलेली असेल तर तीही या उपायाने पूर्णतः नष्ट होते. अत्यंत गुणकारी हा उपाय आहे करून परिणाम पहा. तसेच बऱ्याच व्यक्तींना पित्तासाठी वारंवार गोळी घ्यावी लागते.
साधारणतः दोन ते तीन पाने घ्या, स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर साहित्याच्या मदतीने बारीक कुटून घ्या, हे मिश्रण चिकट होऊन जाईल. यामध्ये साधारणत एक दोन चमचे पाणी टाका कपड्याच्या मदतीने किंवा गाळण्याच्या मदतीने यातील साधारणता एक चमचा रस आपणास काढायचा आहे.
एक चमचा रस आहे, यामध्ये दुसरा पदार्थ खडीसाखर त्यामध्ये टाकायचे आहे. सकाळी उठल्याबरोबर हा उपाय अनुशापोटी करा. तसेच हा उपाय करत असताना चहा पूर्ण बंद करायचा आहे. हा उपाय सलग सात दिवस करा. कसलाही पित्ताचा त्रास पूर्णतः बंद होतो.
ज्यांना केस गळतीची समस्या आहे अशा व्यक्तिंनी जास्वंदी ची फुले पाण्यामध्ये कुस्करून याचा रस काढून डोक्याला आंघोळ करण्याच्या अगोदर साधारणता एक तासापर्यंत लावा,
केसातील कसलेही प्रकारचा कोंडा निघतो, केसांच्या सर्व समस्या कमी होतात. केस लांबसडक काळेभोर होतात. नवीन केस येण्यास मदत होते. प्रत्येक व्यक्तीने या वनस्पतीचा वापर करा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.