नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ…काळानुरूप बदलत्या ग्रहनक्षत्राचा मानवी जीवनात खूप मोठा प्रभाव पडत असतो. मानवी जीवनात काळ आणि परिस्थिती कधीही सारखी नसते,
जीवनाचा कठीण प्रवास करत असताना मनुष्याला अनेक अडचणींचा सामना करतो. अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि अनेक अपमान भोगावे लागतात.
ज्योतिषानुसार ग्रहनक्षत्राची शुभस्थिती परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी पुरेशी असते. दुःख दारिद्र्यची स्थिती अनुभवावी लागते.
पण ग्रहनक्षत्राची स्थिती जेव्हा अनुकूल बनते, तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी वेळ लागत नाही.
मनुष्याच्या जीवनात काळ वेळ आणि परिस्थिती कधीही सारखे नसते. ग्रह नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे व्यक्तीच्या जीवनात वेगवेगळे बदल घडून येत असतात.
उद्याच्या बुधवारपासून पुढे येणारा काळ वृषभ राशिच्या जीवनात आनंदाचे बहार घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे.
सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. जीवनातील नकारात्मक ग्रहदशा समाप्त होणार आहे . मागील काळात आपल्याला देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
काही काळ थोडासा नकारात्मक असल्यामुळे या काळात आपल्याला अनेक अपयश- अपमान देखील भोगावे लागले असतील. जीवनात अनेक चढ-उतार यांचा सामना आपल्याला करावा लागला असणार पण आता इथून पुढे परिस्थिती बदलणार आहे.
आपल्या जीवनात वारंवार झालेल्या चुका सुधारणार असून आपल्या कामात यश प्राप्ती आपल्या वाट्याला येणार आहेत. यासाठी उत्तम काळ. ग्रह नक्षत्रात होणारे बदल होणार असेल ते आपल्यासाठी खूप लाभदायी ठरणार आहेत.
येणाऱ्या काही दिवसात या 5 राशीच्या लोकांना राहाव लागेल अगदी सांभाळून,कारण खूप मोठे संकट येणार आहे. अस्त होत असलेलं गुरु या राशींवर खूप मोठा परिणाम करत आहे.
ज्योतिष शास्त्र अनुसार सर्वात जास्त शुभ ग्रह ओळखला जाणारा देवगुरु बृहस्पती चा अस्त होणार आहे. हे अशुभ मानलं जातं. गुरूच्या बारा राशींवर शुभाशुभ परिणाम होत असतो. याचा अस्त होत असलेल्या राशीवर खूप मोठा परिणाम करत आहे.
वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांकरता बृहस्पतीचा अस्त कामात संकट आणणारा आहे. वर्कप्लेस मध्ये असंतोषाचा वातावरण असेल. बॉस सोबत खटके उडतील. लक्ष ठेवून काम करा. आपल्या धैर्य सोडू नका.
कर्क राशी : कर्क राशीच्या लोकांकरिता थोडा त्याच्या करीअरवर संकट आणू शकतो. मेहनतीचं फळ त्यांना मिळणार नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना संकट दिसणार आहेत. यासाठी त्यांना सामोर जावं लागेल, वाद टाळा.
कन्या राशी : कन्या राशीच्या लोकांना करिअरमध्ये संकट जाणवेल. जॉब बद्दल देखील चिंता लागू शकते आणि त्रास मिळणार आहे. व्यवसायात संकट येईल.
कोणतेही निर्णय नवीन विचार करून घ्या.मोठं संकट आपण टाळू तर शकत नाही पण सामोरं जा. धीर धरा. यामुळे सतर्क राहा.
धनु राशी : धनु राशीच्या लोकांचे करियर मध्ये खूप सारे संकट प्रॉब्लेम येऊ शकतात. बदली दुसऱ्या गावी देखील होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार कराल.
कोणताही निर्णय तुम्ही शांतपणे घ्या. अपयशाला पचवावे लागेल. खूप सारा मोठा संकट त्यांच्यावर येणार आहे.
मकर राशी : मकर राशीच्या कुटुंबावर संकट येऊ शकतं. कौटुंबिक वादविवाद डोक्यावर परिणाम करतील. ज्येष्ठ व्यक्तीसोबत आपण आदबीने वागावे लागेल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.