आजपासून या राशींचे रडायचे दिवस संपले, स्वामी प्रभावाने आज रात्री मिळणार चिक्कार पैसा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, साडेसातीचा कटकटीचा प्रभाव कमी करण्यासाठी स्वामींचा हा उपाय तुम्ही नक्की करा. साडेसाती ही आपल्या चुकांची जाणीव करून देण्यासाठी येते. जेणेकरून आपण त्या चुका किंवा त्याच प्रकारच्या अनेक चुका पुन्हा पुन्हा करू नयेत.

सोबतच आपल्या जीवनाला एक चांगली दिशा मिळते. नेहमी लक्षात ठेवत जा की आपल्या छोट्या छोट्या गोष्टींवर शनि महाराजांचे लक्ष असते. असं म्हणतात की शनी कुच भी नही बोलते, शनी क्षमा भी नही करते.

शनी महाराजांना कर्मफल दाता मानले जाते. ज्या व्यक्तींना शनी साडेसातीचा त्रास आहे त्यांनी हनुमान चालीसा वाचन रोज वाचावं. शनिवार मारुती रायान्ना आणि शनिदेवाला तेल चढवा.

सोबत रुईचे पान व फुल देखील वहावे. ज्यांच्या कुंडलीत शनी लग्नस्थानी आहे ,कडक  आहे  त्यांनी हा उपाय अमावस्येला सुरुवात करा.

चढते आणि उतरते दिवे लावण्याचे अमावस्येच्या संध्याकाळी कणकेचा एक दिवा सुरुवात करावी आणि रोज एकेक करत तो वाढवत जाऊन पौर्णिमेपर्यंत 15 दिवे लावावे.

आणि  पौर्णिमेपासून उतरत्या क्रमाने म्हणजेच 14 13 12 करत अमावस्येपर्यंत पुन्हा एक दिवा लावण्याचा प्रयत्न करावे म्हणजे  अमावस्येला एक ते पौर्णिमेपर्यंत 15 आणि पौर्णिमेला 15 झाल्यानंतर दुस-या दिवसापासून 14 13 12 असं करत पुढच्या अमावस्येपर्यंत  चढता क्रम उतरता क्रम  आपल्याला दिवे लावायचे आहेत.

सलग तीन महिने करायचा आहे आणि शनी महात्म्य, हनुमान चालीसा वाचन करत राहायचे आहे. एकदा शनी शिंगणापूर ला जाऊन शनीचे दर्शन घेऊन यायचा आहे.

तेथे एक तास पटांगणात बसून शनि महाराजांचा जप करावा. चिडचिड होत असेल आणि काही तुमच्या अडचणी असतील तर नोकरी करत असणाऱ्यांना बॉसच्या वागणुकीने त्रास होत असेल.

व्यापारात दुकानात गिऱ्हाईक न येणे, दुकानात कामगार न टिकणे, सतत अपघात भांडण-तंटे होणे इत्यादी त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी या गोष्टी अवश्य कराव्यात. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होतो.

तूळ रास : पहिली भाग्यवान राशी तूळ आहे, तूळ राशीचे भाग्य उजळणार आहे,  सूर्याच्या राशी बदलामुळे तुम्हाला खूप विशेष फायदे पाहायला मिळतील. तुम्हाला अनेक प्रकारच्या योजनांवर विशेष फायदे पाहायला मिळतील.

माता लक्ष्मीच्या कृपेने आता तुमची चौपट प्रगती होत आहे. सर्व रखडलेली कामेही सहज पूर्ण होतील. माता लक्ष्मी जी आणि सूर्यदेवाच्या आशीर्वादाने आता तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात जिद्दीने काम कराल आणि तुम्हाला मोठे यश मिळू शकेल. व्यवसायाचा विस्तार करू शकाल.

मकर रास : मकर राशीबद्दल भरपूर लाभदायक काळ आहे, आता १५ मार्चपासून राजयोग होईल. जीवन जगण्याची नवीन संधी मिळणार आहे. सूर्यदेवाच्या या राशी परिवर्तनाचा तुम्हाला विशेष लाभ होईल.

माता लक्ष्मीची अपार कृपा तुमच्यावर राहील. आई लक्ष्मीच्या कृपेने आता तुमच्या जीवनात रात्रंदिवस चौपट प्रगती होईल. राशी बदलामुळे मोठा राजयोग तयार होत आहे, त्यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न झाली आहे.

वृश्चिक रास : वृश्चिक राशीला लॉटरी लागेल. तुम्हाला राजासारख्या सुविधा मिळतील. तुम्ही अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ घेऊ शकाल. तुम्ही खाजगी क्षेत्रात असाल तर तुम्हाला नोकरी मिळेल.

तसेच उच्च पद मिळून पदोन्नतीही शक्य होईल. तसेच तुम्हाला अनेक सुवर्ण संधी मिळतील. तुम्ही केलेल्या योजना खूप प्रभावी ठरू शकतात. व्यवसायात मोठा पैसा मिळू शकतो.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *