रात्री झोपताना किचन मध्ये ठेवा ही 1 वस्तू, मन शांत होईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जर ही एक गोष्ट महिलांनी आपल्या घरी केली तर त्यांचे घर सुख समृद्धीने भरते. जर हे काम महिलांनी त्यांच्या घराच्या सुखासाठी केले तर अतिउत्तम! हे काम केल्यावर त्यांच्या घरी धनधान्य कमी पडत.

पैसा कमी पडत नाही, सगळी कामे मार्गी लागतात आणि घरात चैतन्य निर्माण होते. ज्यामुळे नकारात्मकता निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

हे काम महिलांनीच करायचे आहे कारण तस केल्यास तिच्या सौभाग्याचे जीवन चांगले राहते शिवाय तिचे कुटुंब सदैव आनंदी राहते. आज तुम्ही ही एक गोष्ट नक्की करा जिच्यामुळे तुम्हाला धन कधीही कमी पडणार नाही.

जर हा उपाय महिलेने झोपण्यापूर्वी केला तर माता लक्ष्मीची असीम कृपा तिच्यावर राहते व तिला कशाची कमी भासत नाही.

काही स्त्रियांना झोपताना केस मोकळे सोडून झोपायची सवय असते, परंतु असे केल्याने नकारात्मक दुष्ट शक्तींचा प्रभाव तिच्यावर शिकार करू शकतो त्यामुळे केस अगदी सैलसर बांधून झोपला तरी चालेल पण मोकळे सोडू नयेत.

तसेच रात्री झोपण्यापूर्वी झाडू दरवाज्यामागे ठेवावा, त्यामुळे चोरांचे भय राहत नाही. चोरांपासून आपल्या घराचे संरक्षण होते.

आठवड्यातून एक वेळ खडे मीठ किंवा काळे मीठ खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात कोणास निदर्शनास येणार नाही अशा ठिकाणी ठेवून सकाळी उठून अंघोळीपूर्वी एकत्र करून गटारीत सोडून दयावे अथवा बेसिन च्या वाहत्या पाण्यात सोडावे.

असे केल्याने घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते, कोणाचा वाईट प्रभाव असेल तर तोही निघून जाऊन देवी लक्ष्मी ची कृपा बरसते.

झोपण्यापूर्वी घरातील भांडी स्वच्छ धुवून तसेच किचन स्वच्छ पुसून मगच झोपावे नाहीतर घराची दुर्दशा चालू होते त्यामुळे तुमचे आजारपण वाढत जाते आणि येणारा पैसा औषधोपचार साठी खर्च होतो.

जर कामवाली बाई सकाळी येणार असेल तर पाण्यात विसळून गॅलरी मध्ये भांडी ठेवावीत व बेसिन स्वच्छ करून त्यात कापराच्या वड्या ठेवल्याने वातावरण प्रसन्न राहते.

रात्री झोपताना भगवंताचे नामस्मरण करून झोपावे ज्यामुळे तुमची झोप पूर्ण होते आणि तुम्ही फ्रेश होता व वाईट स्वप्न पडत नाहीत. अशा प्रकारे घरच्या स्त्रीने हे उपाय श्रद्धेने जर केले तर तिचे कुटुंब आनंदी व सुरक्षित राहते.

थोड मीठ काचेच्या वाटीत घालून किचन मध्ये ठेवा. रोज ते मीठ बदलत जा. असे केल्यान घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!