कितीही पिवळे दात असुदेत या 1 घरगुती उपायात मोत्यासारखे चमकतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, केसांबरोबर सौंदर्यात भर टाकणारी अजून एक गोष्ट म्हणजे पांढरेशुभ्र दात व त्यांची खास ठेवण. पांढऱ्याशुभ्र दातांमुळे आपल्या व्यक्तिमत्वात आणखीन भर पडते, कारण बोलताना आपले दातच पहिले दिसतात, जर ते खराब, अस्वच्छ असतील तर लोक आपली थट्टा करतात, मस्करी करतात, आपल्याशी बोलणं टाळतात.

त्यासाठी दातांसाठी काही घरगुती उपाय जर आपण केले तर दातांवरील सर्व प्रकारचे डाग निघून जातील व तुमचे दात पुन्हा पूर्ववत होऊन पांढरेशुभ्र दिसतील. या घरगुती उपायाचा कोणताही साईड ईफेक्ट नाही. तसेच उलट यामुळे आपले दात अधिक मजबूत होतात, हिरड्यांचे आरोग्य चांगले राहते.

गुटखा, मावा खाण्याने किंवा दातांची योग्य स्वच्छता न राखल्यामुळे दातांचा रंग बदलू लागतो आणि हळूहळू दात काळे , पिवळे पडू लागतात. यावर काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे हे डाग तुम्ही अगदी सहज काढू शकता.

दातांचा जो पिवळेपणा आहे किंवा जे किडलेले दात आहेत किंवा तंबाखू, गुटखा, मावा यामुळे जर तुमचे दात रंगलेले आहेत , ते पुन्हा पांढरे करायचे असतील तर यासाठी तुम्हाला तीन गोष्टी लागतील एक म्हणजे हळद लागते, हळद ही सर्वांच्या घरी सहज उपलब्ध असते.

दुसरी गोष्ट याच्यासाठी तुरटी लागते, तुरटी दातांवरचे जे काळे डाग आहेत ते काढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि तिसरी जी गोष्ट लागते ती म्हणजे लिंबाची काडी.. लिंब किती गुणकारी आहे हे आयुर्वेदच सांगते जे खूपच परिणामकारक देखील आहे, पूर्वीचे लोक दात घासण्यासाठी लिंबाच्या काडीचा उपयोग करत असत.

लिंबाच्या काडी ने दात घासले की ते हिरडीसाठी चांगले असते. ह्या तीन गोष्टीचां उपयोग करून दातावर कितीही काळचे डाग असतील तर ते पूर्णपणे निघून जातात. अतिशय लाभदायी असा हा उपाय आहे .पहिल्याच दिवशी तुम्हाला 25 टक्के फरक दिसेल..

हा उपाय करण्यासाठी सकाळी दात घासताना थोड्या प्रमाणात हळद घ्यायची आहे आणि तेवढ्याच प्रमाणात तुरटीची पूड घ्यायची आहे. ही जी लिंबाची काडी आहे त्याला दाताने चावून ब्रश सारखा आकार द्यायचा आहे. हळद आणि तुरटी यांना एकत्रित करून घ्यायचं आहे.

त्यानंतर तुमचे दात जे पिवळे झालेले आहेत अथवा काळे पडलेले आहेत तिथे तुम्हाला लिंबाच्या काडीने घासायचे आहे. हा एक घरगुती व आयुर्वेदिक उपाय असल्याने याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. याने दातांतील कीड सुद्धा मरते.

दातांवर जे किडीमुळे पडलेले डाग आहेत ते सुद्धा याने हळू हळू निघून जातात आणि दात पहिल्यासारखे पांढरे शुभ्र होतात. अतिशय सोपा आणि साधा उपाय जो प्रत्येकाला सहज करता येईल असा हा उपाय आहे. या उपायाने दातावर एकही डाग राहणार नाही. एक दिवस करून पहा तुम्हाला नक्कीच फरक पडलेला दिसून येईल.

दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे तुमच्या दाताच्या सर्व समस्या एक झटक्यात निघून जातील आणि आपण वयाने कमी असाल, तीन वर्षापेक्षा कमी वय असेल तर शक्यतो देणे टाळा. तीन वर्षापेक्षा जास्त वय असेल तर तुम्ही स्त्री असो, पुरुष असो सर्वांसाठी वापरू शकता.

तुमच्या परिसरात ही वनस्पती पाहिली असेल ती म्हणजे पेरूची पाने. त्याचप्रमाणे याचा वापर करून आपली जे दाताचे त्रास आहेत ते कमी करता येईल.

पेरूची पाने अत्यंत उपयोगी असून यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की पेरूची पाने म्हणजेच जांभळाची पाने म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्याला जांभ म्हटले जाते किंवा पेरू म्हटले जाते. ही सहज उपलब्ध होतील.

यासाठी आपल्याला कोवळी किंवा अत्यंत निबारलेली अशी पाने निवडायची नाहीत. तर आपल्याला मध्यम स्वरूपाची पाने निवडायची आहेत आणि ही पाने खायची आहेत. ही खात असताना चावून खा. बारीक होईपर्यंत खा, त्याचा रस गिळा किंवा न गिळता थुंकून टाकला तर चालेल.

ही पाने खाताना स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाने स्वच्छ करताना सुरुवातीला साध्या पाण्याने आणि नंतर मिठाच्या पानाने, पुन्हा साध्या पाण्याने धुवून वापरायची आहेत.

यामुळे हिरड्यांचे दुखणे, हिरड्यांची सूज, दाताला लागलेली कीड, दातदुखी, पिवळे दात, तोंडाचा वास या सर्व समस्या तात्काळ कमी होतील. तुम्ही हे एकतर सकाळी खा किंवा मग संध्याकाळी खा.

दिवसभरात त्याचा वापर शक्यतो टाळा. सकाळी तोंड धुतल्याच्या नंतर तुम्ही ते पान खाऊ शकता. हा उपाय तुम्हाला सात दिवस ते पंधरा दिवस करायचा आहे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!